एक्स्प्लोर
Disha Patani Birthday : रील लाइफपेक्षा त्यांच्या आयुष्याबद्दल जास्त लाइमलाइट असणाऱ्या दिशा पटानी बद्दलच्या रंजक गोष्टी!
'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण करणाऱ्या दिशाने 'बागी 2', 'मलंग', 'भारत', 'राधे योर मोस्ट वांटेड भाई' सारख्या गाजलेल्या सिनेमांत दिशाने काम केलं आहे.
दिशा पटानी
1/9

'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' आणि 'बागी 2' सारख्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/9

अभिनेत्रीचे चाहते तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दिशा आज बॉलिवूडची एक यशस्वी अभिनेत्री असली तरी अभिनेत्री होण्याचं तिने कधी ठरवलं नव्हतं.
Published at : 13 Jun 2024 11:46 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























