एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
'किस केल्यावर वाटायचं की मुलं होतात, कॉलेजमध्ये या सगळ्या गोष्टी माहितीच नव्हत्या'; टिव्ही अभिनेत्रीने सांगितला अनुभव
अभिनेत्री सरगुन मेहता ही सध्या तिच्या 'बाँदल पे पाँव हैं' या मालिकेमुळे चर्चेत आहे.
![अभिनेत्री सरगुन मेहता ही सध्या तिच्या 'बाँदल पे पाँव हैं' या मालिकेमुळे चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/e52a4d47713616256cc08372ae387c521718216328163720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री सरगुन मेहता ही सध्या तिच्या 'बाँदल पे पाँव हैं' या मालिकेमुळे चर्चेत आहे.
1/7
![अभिनेत्रीसह ती एक निर्मातीही असून तिने तिचा पती रवी दुबेसोबत अनेक शो केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/2e5f1b3eaf446f0cd952031bc2b2ab759b950.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीसह ती एक निर्मातीही असून तिने तिचा पती रवी दुबेसोबत अनेक शो केले आहेत.
2/7
![ही अभिनेत्री नेहमीच अनेक विषयांवर स्पष्ट मतं मांडत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/951c550faf687cb2a2aaae1a19a16d99bc6e3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही अभिनेत्री नेहमीच अनेक विषयांवर स्पष्ट मतं मांडत असते.
3/7
![नुकतच तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/b98212705ae736711d019251ab88f91c54f19.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतच तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
4/7
![तिनं म्हटलं की, मला कॉलेजमध्ये असताना डेटिंग सेक्स, प्लेजर या गोष्टींची अजिबात माहिती नव्हती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/e0b8186c74ed36d57cc53342d3bfc29f6b9ba.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिनं म्हटलं की, मला कॉलेजमध्ये असताना डेटिंग सेक्स, प्लेजर या गोष्टींची अजिबात माहिती नव्हती.
5/7
![पुढे तिने म्हटलं की,मला तेव्हा असं वाटायचं की, किस केल्यामुळे मुलं होतात. मला बेसिक बायोलॉजी देखील माहिती नव्हती. माझ्या पार्टनरसोबत संवाद साधल्यानंतर मला या सगळ्या गोष्टी कळाल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/efee47f6fc0012dee9d29d65cc5be84d22632.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुढे तिने म्हटलं की,मला तेव्हा असं वाटायचं की, किस केल्यामुळे मुलं होतात. मला बेसिक बायोलॉजी देखील माहिती नव्हती. माझ्या पार्टनरसोबत संवाद साधल्यानंतर मला या सगळ्या गोष्टी कळाल्या.
6/7
![दरम्यान या अभिनेत्रीने 12/24 करोल बाग, फुलवा , बालिका वधू, क्या हुआ तेरा वादा, रिश्तों का मेला यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/dfef71042a71078f18cac08fdfd01e9f945e0.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान या अभिनेत्रीने 12/24 करोल बाग, फुलवा , बालिका वधू, क्या हुआ तेरा वादा, रिश्तों का मेला यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
7/7
![अभिनेत्री सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. तसेच तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/929d5f24692dd9d47a08e67d50f96108e4558.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. तसेच तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
Published at : 12 Jun 2024 11:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
रत्नागिरी
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion