एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
R. Madhavan : वजन वाढविण्यासाठी तीन महिने खाल्ला फक्त केक, आर माधवनने अशी घेतली होती मेहनत
R Madhavan On Weight Gain:आर माधवन अलीकडे त्याच्या 'शैतान' चित्रपटामुळे खूप चर्चेत होता.
![R Madhavan On Weight Gain:आर माधवन अलीकडे त्याच्या 'शैतान' चित्रपटामुळे खूप चर्चेत होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/193475c59148e450c2f1cb0368ce026c1718130194219720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
R Madhavan On Weight Gain:आर माधवन अलीकडे त्याच्या 'शैतान' चित्रपटामुळे खूप चर्चेत होता.
1/10
![आता या अभिनेत्याने त्याच्या एका चित्रपटासाठी वजन वाढवल्याची माहिती सध्या समोर आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/213e05f017b6f895b11cc200870f2117c3dc6.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता या अभिनेत्याने त्याच्या एका चित्रपटासाठी वजन वाढवल्याची माहिती सध्या समोर आली आहे.
2/10
![आर माधवन याने साऊथपासून बॉलीवूडपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/595148990ef05871410b0c4ab3bc5045ffdc3.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आर माधवन याने साऊथपासून बॉलीवूडपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
3/10
![आर माधवनने कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा केला की, त्याने एका चित्रपटासाठी वजन लवकर कसं वाढवलं आणि नंतर ते कमीही केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/102d8049366172352c738cd1c4b33ced04973.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आर माधवनने कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा केला की, त्याने एका चित्रपटासाठी वजन लवकर कसं वाढवलं आणि नंतर ते कमीही केलं.
4/10
![कर्ली टेल्सशी बोलताना आर माधवनने सांगितले की, रॉकेट्री या चित्रपटासाठी त्याने अप्लाइड किनेसियोलॉजी पद्धतीच्या मदतीने वजन वाढवले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/371183dbc6154b189efce66d06256799bf6ea.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कर्ली टेल्सशी बोलताना आर माधवनने सांगितले की, रॉकेट्री या चित्रपटासाठी त्याने अप्लाइड किनेसियोलॉजी पद्धतीच्या मदतीने वजन वाढवले होते.
5/10
![त्यावर त्याने म्हटलं की,'मी माझे वजन कसे वाढवू शकतो आणि ते लवकर कसे कमी करू शकतो हे जाणून घेण्यासाठी मी खूप संशोधन केले.'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/5d2c7a85642a0ede2a6779e77bb084b308224.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यावर त्याने म्हटलं की,'मी माझे वजन कसे वाढवू शकतो आणि ते लवकर कसे कमी करू शकतो हे जाणून घेण्यासाठी मी खूप संशोधन केले.'
6/10
![पुढे त्याने म्हटलं की, 'संशोधनाने मला अप्लाइड किनेसियोलॉजी नावाची चाचणी दिली, जी आपल्यापैकी प्रत्येकाला सांगते की आपण कोणत्याही वेळी कसे आहोत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/e4c044a8ef9f2f074012a7196d5c6f3b378c4.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुढे त्याने म्हटलं की, 'संशोधनाने मला अप्लाइड किनेसियोलॉजी नावाची चाचणी दिली, जी आपल्यापैकी प्रत्येकाला सांगते की आपण कोणत्याही वेळी कसे आहोत.
7/10
![अभिनेता पुढे म्हणाला, तीन महिने मी फक्त केक खाल्ले, माझ्यासाठी जे योग्य तेच खाल्ले. त्यानंतर माझं वजन इतकं वाढलं की मला खाली वाकणंही कठिण होत होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/dcd0897650527e90e54ad301de2e40efde800.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता पुढे म्हणाला, तीन महिने मी फक्त केक खाल्ले, माझ्यासाठी जे योग्य तेच खाल्ले. त्यानंतर माझं वजन इतकं वाढलं की मला खाली वाकणंही कठिण होत होतं.
8/10
!['त्यानंतर मी फक्त तेच खाल्ले जे माझ्या शरीरासाठी चांगले होते. व्यायाम नाही, धावणे नाही, शस्त्रक्रिया नाही, औषधही घेतली नाहीत.'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/595148990ef05871410b0c4ab3bc504599b29.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'त्यानंतर मी फक्त तेच खाल्ले जे माझ्या शरीरासाठी चांगले होते. व्यायाम नाही, धावणे नाही, शस्त्रक्रिया नाही, औषधही घेतली नाहीत.'
9/10
![2022 मध्ये रिलीज झालेल्या 'रॉकेटरी' या चित्रपटाला ऑस्कर 2023 साठीही नामांकन मिळाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/213e05f017b6f895b11cc200870f21171efef.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2022 मध्ये रिलीज झालेल्या 'रॉकेटरी' या चित्रपटाला ऑस्कर 2023 साठीही नामांकन मिळाले होते.
10/10
![या चित्रपटात आर माधवन केवळ मुख्य अभिनेता म्हणून दिसला नाही तर त्याने स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/102d8049366172352c738cd1c4b33ced41403.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या चित्रपटात आर माधवन केवळ मुख्य अभिनेता म्हणून दिसला नाही तर त्याने स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.
Published at : 11 Jun 2024 11:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
रत्नागिरी
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion