एक्स्प्लोर
Mouni Roy's : स्पेनमध्ये सुट्टी घालवणाऱ्या मौनी रॉयचे फोटो पहिले का?
अभिनेत्री मौनी रॉय सध्या पती सूरज नांबियारसोबत स्पेनमध्ये रोमँटिक हॉलिडेवर आहे. आपल्या स्पेनच्या सुट्ट्यांमध्ये मौनी रॉय दररोज तिच्या चाहत्यांसाठी अनेक सुंदर फोटो शेअर करत असते.
imouniroy/
1/8

अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिचा पती सूरज नांबियारसोबत स्पेनमध्ये रोमँटिक व्हेकेशनवर आहे.
2/8

मौनी रॉय स्पेनमधील तिच्या सुट्टीतील तिचे ग्लॅमरस फोटो सतत शेअर करत असते
3/8

तिच्या ताज्या फोटोंमध्ये, मौनी रॉय एका लहान काळ्या टॉपसह ब्लॅक अँड व्हाइट स्कर्ट घातलेली दिसत आहे.
4/8

मौनी रॉयने स्पेनमधील इजिबा टाउनमधील तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.
5/8

या फोटोंमध्ये मौनी रॉय डोक्यावर मोठी टोपी घातलेली दिसत आहे. तिने डोळ्यांवर काळा आणि पांढरा स्टायलिश गॉगल घातलेला दिसत आहे.
6/8

या फोटोंमध्ये मौनी रॉय खूपच सुंदर दिसत आहे आणि चाहतेही तिच्या स्टाइलचे कौतुक करत आहेत.
7/8

मौनी रॉयने कधी रस्त्यावर तर कधी कॅफेमध्ये किलर पोजसह तिचे फोटो शेअर केले आहेत. काही चित्रांमध्ये मौनी समुद्रकिनारी तर काहींमध्ये ती स्पेनच्या इजिबाचे सौंदर्य दाखवताना दिसत आहे.
8/8

हे फोटो शेअर करताना मौनी रॉयने म्हटले आहे की, हे सर्व फोटो तिचा पती सूरज नांबियारने क्लिक केले आहेत.(ig:imouniroy/ig)
Published at : 14 Jun 2024 04:06 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























