एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Pooja Sawant :'कोकणची चेडवा हो नाखवा...', अभिनेत्री पूजा सावंत लग्नानंतर पहिल्यांदाच पोहचली कोकणात
अभिनेत्री पूजा सावंत हीने काही महिन्यांपूर्वीच सिद्धेश चव्हाण सोबत लग्नगाठ बांधली.
![अभिनेत्री पूजा सावंत हीने काही महिन्यांपूर्वीच सिद्धेश चव्हाण सोबत लग्नगाठ बांधली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/5e3143e81232e1bb32e896b5a9c1725f1718283441332720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूजा सावंत ही सध्या कोकणात असून ती गावी मज्जा करतानाचे फोटो शेअर करत आहे.
1/8
![अभिनेत्री पूजा सावंत हीने काही महिन्यांपूर्वीच सिद्धेश चव्हाण सोबत लग्नगाठ बांधली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/63256155685bd5bf26fd09b83aeaff2d88992.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री पूजा सावंत हीने काही महिन्यांपूर्वीच सिद्धेश चव्हाण सोबत लग्नगाठ बांधली.
2/8
![त्यानंतर आता पूजा तिच्या माहेरी कोकणात गेली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/cc59388b56c0e3a5f1223f3c9e27e5c85d68a.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर आता पूजा तिच्या माहेरी कोकणात गेली आहे.
3/8
![तिने तिच्या गावचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/002e34ed874147905790d21b0b6b87c6cf797.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने तिच्या गावचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेत.
4/8
![यामधून तिने त्यांच्या नवीन घरात माडांच्या झाडाचं देखील आगमन झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/9f2d8fe7bc80acd9ee81568376fed7c515f0c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामधून तिने त्यांच्या नवीन घरात माडांच्या झाडाचं देखील आगमन झालं आहे.
5/8
![या व्हिडिओमध्ये पूजा या नवीन माडांच्या झाडांना पाणी घालताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/54538fd9e94c2c6f41c7aefb2fb164e63947c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या व्हिडिओमध्ये पूजा या नवीन माडांच्या झाडांना पाणी घालताना दिसत आहे.
6/8
![पूजा ही तिच्या सोशल मीडियावर वैयक्तिक आयुष्यातले अनेक फोटो शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/6151d82b12f787d1790e288c88f7f51af73e5.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूजा ही तिच्या सोशल मीडियावर वैयक्तिक आयुष्यातले अनेक फोटो शेअर करत असते.
7/8
![सध्या पूजाचे कोकणातले फोटो पाहायला मिळत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/d2c389da9158efeaa36d91f2ecf72f35b1d8b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या पूजाचे कोकणातले फोटो पाहायला मिळत आहेत.
8/8
![सोशल मीडियावरही पूजाचे लाखो चाहते आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/a13c9fadd393abe11471de50ceed10d633d21.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावरही पूजाचे लाखो चाहते आहेत.
Published at : 13 Jun 2024 06:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
रत्नागिरी
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion