एक्स्प्लोर

Madhuri Dixit : 'धकधक गर्ल'चा फिटनेस प्लॅन काय? माधुरी दीक्षितचा समतोल आणि संतुलित आहार

माधुरी दीक्षित समतोल आणि संतुलित आहार करते. तसेच फिटनेसकडेही तिचं लक्ष असतं.

माधुरी दीक्षित

1/10
'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

2/10
पन्नाशी ओलांडल्यानंतरही ती प्रचंड फिट आहे. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक लहान मोठ्या कुरबुरी सुरू होतात.

3/10
पण माधुरी आजही डाएट आणि फिटनेसकडे लक्ष देते. त्यामुळे त्याचा तिला फायदा होतो. अनेकांसाठी माधुरी रोल मॉडेल आहे. माधुरीच्या अभिनयाचं, सौंदर्याचं आणि नृत्याचं नेहमीच सर्वत्र कौतुक होत असतं.

4/10
माधुरी व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळते. स्किन केअर, हेअर केअर आणि डाएटसंदर्भात अपडेट्स ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देते.

5/10
माधुरी दीक्षितच्या फिटनेसचं रहस्य नृत्य (Dance) आहे. नृत्य हा तिच्या व्यायाम प्रकाराचा भाग आहे.  माधुरीला ट्रेडमिलवर चालायला जास्त आवडत नाही. एका वेळेनंतर ट्रेलमिलवर चालायचा तिला कंटाळा येतो. पण नृत्याचा मात्र तिला कधीही कंटाळा येत नाही.

6/10
माधुरी दीक्षितने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, 'धकधक गर्ल' दिवसाला 5-6 छोटे-छोटे मील्स घेते. एकावेळी जास्त प्रमाणात खाण्यावर ती भर देत नाही.

7/10
आपल्या डाएटमध्ये ती ताज्या फळांचा समावेश करते. माधुरी दररोज सकाळी उठल्यावर नारळ पाणी प्यायला आवडतं. पण कधीकधी ती कडक चहा किंवा हर्बल टीचं पिते. पण नारळ पाणी हा तिच्या डाएटचाच भाग आहे.

8/10
कोल्डड्रिंक, दारू, सिगरेट या गोष्टींपासून ती दूर आहे. आपल्या डाएटमध्ये माधुरी अंडी, आक्रोड, दही, पालक, हिरव्या भाज्यांचा समावेश करते. प्रोटीन, आर्यन आणि शरीराला जीवनसत्व कसे मिळतील याकडे तिचं लक्ष असतं.

9/10
माधुरी दीक्षित घरीच व्यायाम करायला पसंती देते. नेहमीच ती कथ्थक आणि व्यायामाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच पतीसोबत योगा करायला तिला आवडतं. माधुरीचा लेक एरिन तबला वाजवतो आणि माधुरी त्यावर डान्स करत असते.

10/10
शरीराला तंदुरुस्त ठेवणं गरजेचं आहे, असं माधुरीला वाटतं. माधुरी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या फिटनेसकडे लक्ष देत असते. संतुलित आहार आणि व्यायामासोबत माधुरी चांगली झोपदेखील घेते. त्यामुळे तिच्या शरीराला पूर्णपणे आराम मिळतो. माधुरीला मॉर्निंग वॉक आवडतो.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget