एक्स्प्लोर
Bollywood Celebrities : आज 'पॅप्स' ने स्पॉट केलं 'या' सेलिब्रेटींना!
आज 'पॅप्स' ने स्पॉट केलं 'या' सेलिब्रेटींना!

आज 'पॅप्स' ने स्पॉट केलं 'या' सेलिब्रेटींना! (Photo Crediti : manav manglani)
1/10

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी व कार्तिक आर्यन यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाली. (Photo Crediti : manav manglani)
2/10

दाक्षिणात्य अभिनेता राम चरणसोबत कियारा 'गेम चेंजर' या सिनेमात दिसणार आहे. (Photo Crediti : manav manglani)
3/10

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. (Photo Crediti : manav manglani)
4/10

इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या! (Photo Crediti : manav manglani)
5/10

हार्दिक पांड्या सध्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत आहे. (Photo Crediti : manav manglani)
6/10

रश्मिका लवकरच 'पुष्पा 2' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Crediti : manav manglani)
7/10

या सिनेमात ती अल्लू अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. (Photo Crediti : manav manglani)
8/10

'पुष्पा 2' या चित्रपटाच्या थिएटर रिलीजनंतर हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. (Photo Crediti : manav manglani)
9/10

सुनील दत्त दिग्दर्शित 'रॉकी' या सिनेमाच्या माध्यमातून संजयने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. (Photo Crediti : manav manglani)
10/10

संजयची मुख्य भूमिका असलेला 'नाम' हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातील 'चिठ्ठी आई है' हे गाणं खूपच लोकप्रिय झालं. (Photo Crediti : manav manglani)
Published at : 30 Jan 2024 03:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
बुलढाणा
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
