एक्स्प्लोर
Ananya Pandey Photos : अनन्याची दिलखेचक अदा, फोटोंवरून नजर हटणार नाही

Ananya Pandey
1/6

Ananya Pandey Photos : अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच नवे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे. तिने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (सौजन्य : अनन्या पांडे इंस्टाग्राम)
2/6

यामध्ये ती वेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. (सौजन्य : अनन्या पांडे इंस्टाग्राम)
3/6

या फोटोमध्ये अनन्याचा स्टाईलिश अंदाज पाहायला मिळतोय. (सौजन्य : अनन्या पांडे इंस्टाग्राम)
4/6

यामध्ये तिने ब्राईट येलो रंगाचा डीप नेक स्किन टाईट वन पीस ड्रेस घातला आहे. (सौजन्य : अनन्या पांडे इंस्टाग्राम)
5/6

ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेससोबत अनन्याने पोनी हेअर स्टाईल केली आहे. (सौजन्य : अनन्या पांडे इंस्टाग्राम)
6/6

यासोबत तिने नो मेकअप लूक केला आहे. हा लूक तिने न्यूड लिपस्टिकने पूर्ण केला आहे. (सौजन्य : अनन्या पांडे इंस्टाग्राम)
Published at : 12 Feb 2022 01:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
विश्व
क्राईम
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
