एक्स्प्लोर

अजित दादांनी महिला बाल विकास विभागाला निधी दिला म्हणजे महिलांना दिला; लाडकी बहीण योजनेवरुन रूपाली चाकणकरांची सावरासावर

लाडकी बहिण योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीमध्ये कपात झाल्याचं पाहायला मिळत आहे. या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपली प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले आहे.

Rupali Chakankar ठाणे: विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने लाडक्या बहिणांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, अद्यापही लाडक्या बहिणांनी 2100 रुपये मिळाले नाहीत. 1500 रुपयेच महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पातून लाडक्या बहि‍णींना (Ladki Bahin Scheme) 2100 रुपये मिळण्याची घोषणा होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या बजेटनुसार लाडक्या बहि‍णींना कुठलीही वाढ मिळणार नाही. याउलट गतवर्षीच्या तुलनेत यंदा लाडकी बहिण योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीमध्ये कपात झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, याच मुद्याला घेऊन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आपली प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले आहे. नुकताच अर्थमंत्री अजित दादा यांनी अर्थसंकल्प जाहीर केलाय. त्यात सार्वजनिक निधी महिला बाल विकास विभागाला दिलाय. या विभागाला निधी देणं म्हणजेच हा निधी महिलांना दिला. महाराष्ट्र राज्याच्या महिलांचा वतीनं दादांना खूप खूप आभार देते. मातृशक्तीला सन्मान करणार हा निधी आहे. असे म्हणत एकप्रकारे लाडकी बहीण योजनेवरुन रूपाली चाकणकरांनी सावरासावर केल्याची चर्चा आहे.

365  दिवस महिलांच्या सन्मान झाला पाहिजे- रूपाली चाकणकर 

राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून सगळेच अधिकारी एका पॅनलमध्ये एकत्र दिसतात. महिलांच्या बाबतीत समस्या आणि प्रश्न देखील सोडवण्यात येतात. तीन वर्षाचा कालावधीमध्ये 35 ते 40 हजार केसेस सोडवल्या. महिलांच्या सुरक्षेसाठी टोल फ्री देखील महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे. तो 112 हा टोल फ्री नंबर आहे. महायुतीचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. 365  दिवस महिलांच्या सन्मान झाला पाहिजे. बचत गटाच्या महिलांना देखील आता मॉलमध्ये वस्तू विक्री करण्यासाठी स्थान मिळणार आहे. आपल्या लाडक्या बहिणी या दोन भावाच्या मागे ठामपणे उभ्या आहेत, असे विश्वास हात वरकरून व्यक्त करूया.असेही 

महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत- रूपाली चाकणकर 

महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यांनी ठामपणे आपलं म्हणणं मांडावं त्यांना आम्ही विश्वास देऊ. समाजातील विकृती ठेचून काढायची आहे.माझं प्रत्येक तालुक्यामध्ये विभागीय कार्यालय आहे. मुंबईमध्ये देखील आहे. प्रत्येक महिलेला व्यासपीठ दिलेला आहे. त्यांनी आपल्या तक्रारी मांडायला हव्यात. मी प्रत्येक जिल्ह्यात जन सुनावणी घेत आहे. ज्या महिला माझ्यापर्यंत पोहोचत नाही, मी यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे. असेही रूपाली चाकणकर म्हणाल्या.

हे ही वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

Delimitation Bill : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद? 'अपना टाईम आ गया' म्हणत रोहित पवारांचा कडाडून विरोध!
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद? 'अपना टाईम आ गया' म्हणत रोहित पवारांचा कडाडून विरोध!
भाजपचा DNA ओबीसींचा नाहीतर कारखानदारांचा झालाय, लक्ष्मण हाकेंची टीका, नवीन राजकीय पक्षाची घोषणा
भाजपचा DNA ओबीसींचा नाहीतर कारखानदारांचा झालाय, लक्ष्मण हाकेंची टीका, नवीन राजकीय पक्षाची घोषणा
पक्षाची रक्षा करण्यासाठीच उद्धव ठाकरे रामरक्षा म्हणतायेत, त्याचं रामरक्षा हे बेगडी प्रेम, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल  
पक्षाची रक्षा करण्यासाठीच उद्धव ठाकरे रामरक्षा म्हणतायेत, त्याचं रामरक्षा हे बेगडी प्रेम, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल  
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget