एक्स्प्लोर

अमेरिकन मॉडेल आणि लोकप्रिय सोशल मीडिया सेलिब्रिटी बेला हदीद प्लास्टिक सर्जरीमुळे चर्चेत; पाहा फोटो!

(photo:bellahadid/ig)

1/6
अमेरिकन मॉडेल आणि लोकप्रिय सोशल मीडिया सेलिब्रिटी बेला हदीद (Bella Hadid) सध्या तिच्या प्लास्टिक सर्जरीमुळे चर्चेत आली आहे. (photo:bellahadid/ig)

2/6
लीकडेच, वोगला दिलेल्या एका मुलाखतीत 25 वर्षीय मॉडेल मॉडेल बेलाने तिच्या संदर्भातील अनेक अफवांवर खुलासे दिले आहेत. यावेळी तिने सांगितले की, वयाच्या 14 व्या वर्षी नाकावर शस्त्रक्रिया केल्याचा तिला आता पश्चाताप होत आहे. (photo:bellahadid/ig)

3/6
बेला म्हणाली की, 'मी माझे नाक माझ्या पूर्वजांप्रमाणे ठेवले असते तर बरं झालं असतं. पण, मला वाटलं की सर्जरीमुळे माझं नाक आणखी सुंदर दिसेल. पण, तसं काहीच झालं नाही. याचं मला आता वाईट वाटतंय.’ यासोबत बेलाने आय लिफ्ट आणि लिप फिलरच्या बातम्या अफवा असल्याचे म्हटले आहे. (photo:bellahadid/ig)

4/6
ती म्हणते की, 'लोकांना वाटते की, माझा चेहरा खराब करून घेतला आहे. टीनेजमधील एक फोटो पाहून असे निष्कर्ष लावले जात आहेत. कारण, त्यात माझा चेहरा थोडा फुगलेला दिसतो आहे. पण, मला खात्री आहे की, वयाच्या 13व्या वर्षी जसे लोक दिसतात ते नंतरही तसेच दिसतील असे नाही.’ (photo:bellahadid/ig)

5/6
image 5बेला हदीद ही गिगी हदीदची धाकटी बहीण आहे. (photo:bellahadid/ig)

6/6
मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये गिगीच्या प्रसिद्धीमुळे बेलानेही यामध्ये आपले नशीब आजमावले. बेला देखील बहिणीप्रमाणे यशस्वी मॉडेल आहे. (photo:bellahadid/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच

Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget