एक्स्प्लोर
Petrol Diesel Price Hike : उद्यापासून पेट्रोलच्या दरात 32 रुपयांची वाढ? महागाईत होरपळणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना धक्का!
Petrol Diesel Price Hike : महागाईत होरपळणाऱ्या पाकिस्तानी जनतेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
![Petrol Diesel Price Hike : महागाईत होरपळणाऱ्या पाकिस्तानी जनतेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/15/65ad5b59527cd0e07fdeb0693c97c0ac1676479953076290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Petrol Diesel Price Hike : उद्यापासून पेट्रोलच्या दरात 32 रुपयांची वाढ? महागाईत होरपळणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना धक्का!
1/9
![पाकिस्तानची अर्थव्यवस्था अडचणीत असून महागाईचा आगडोंब उसळला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/15/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefed9a3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाकिस्तानची अर्थव्यवस्था अडचणीत असून महागाईचा आगडोंब उसळला आहे.
2/9
![मागील काही दिवसात इंधनात मोठी दरवाढ झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/15/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd978b44.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मागील काही दिवसात इंधनात मोठी दरवाढ झाली होती.
3/9
![आता, 16 फेब्रुवारीपासून अथवा आगामी काही दिवसात पाकिस्तानमध्ये मोठी दरवाढ होण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/15/156005c5baf40ff51a327f1c34f2975b42cad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता, 16 फेब्रुवारीपासून अथवा आगामी काही दिवसात पाकिस्तानमध्ये मोठी दरवाढ होण्याची शक्यता आहे.
4/9
![पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती 236.40 पाकिस्तानी रुपये प्रति डॉलर इतका दर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/15/18e2999891374a475d0687ca9f989d837cef5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती 236.40 पाकिस्तानी रुपये प्रति डॉलर इतका दर आहे.
5/9
![डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी चलन कमकुवत होत असल्याने इंधन दरवाढ होण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/15/032b2cc936860b03048302d991c3498f86c60.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी चलन कमकुवत होत असल्याने इंधन दरवाढ होण्याची शक्यता आहे.
6/9
![पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ टीव्हीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलच्या दरात 12.5 टक्के म्हणजे 32.07 रुपयांची दरवाढ होऊ शकते. त्यामुळे पेट्रोलचा दर 249.80 रुपयांहून 281.87 रुपयांवर जाऊ शकतो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/15/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488008e7b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ टीव्हीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलच्या दरात 12.5 टक्के म्हणजे 32.07 रुपयांची दरवाढ होऊ शकते. त्यामुळे पेट्रोलचा दर 249.80 रुपयांहून 281.87 रुपयांवर जाऊ शकतो
7/9
![तर, डिझेलच्या दरावरील लेव्हीत सरकारकडून 10 ते 15 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/15/2de40e0d504f583cda7465979f958a98b988b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर, डिझेलच्या दरावरील लेव्हीत सरकारकडून 10 ते 15 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
8/9
![पेट्रोलियम पदार्थांवरील लेव्हीच्या माध्यमातून 850 अब्ज रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट पाकिस्तान सरकारने ठरवले होते. मात्र, यामध्ये 250 अब्ज रुपयांची तूट असल्याचा अंदाज आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/15/135007e7085979a7d5b41ce54c0e54d7a3eb8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पेट्रोलियम पदार्थांवरील लेव्हीच्या माध्यमातून 850 अब्ज रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट पाकिस्तान सरकारने ठरवले होते. मात्र, यामध्ये 250 अब्ज रुपयांची तूट असल्याचा अंदाज आहे.
9/9
![सरकार प्रति लिटर पेट्रोलियम लेव्ही रुपये 50 आकारत आहे. त्यावर सामान्य विक्री कर (जीएसटी) अद्याप लागू करण्यात आलेला नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/15/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9cae12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सरकार प्रति लिटर पेट्रोलियम लेव्ही रुपये 50 आकारत आहे. त्यावर सामान्य विक्री कर (जीएसटी) अद्याप लागू करण्यात आलेला नाही.
Published at : 15 Feb 2023 10:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)