ABP Majha Top 10, 30 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 30 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 29 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Bharat Ratna : चौधरी चरण सिंह, कर्पुरी ठाकूर, नरसिंह राव, एमएस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान
President Droupadi Murmu confers Bharat Ratna : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (30 मार्च) देशातील 4 व्यक्तिमत्त्वांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. Read More
Viral Video : व्हिडीओ कॉलवर अंतिम संस्काराचा कार्यक्रम सुरू, चुकून कॅमेरा सुरू राहिला अन् महिलेच्या अंघोळीचं लाईव्ह स्ट्रिमिंग
London Viral Video : जे लोक अंतिम संस्कार कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकणार नाहीत त्यांच्यासाठी झूम व्हिडीओ कॉलची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचवेळी एका महिलेकडून मोठी चूक झाली. Read More
Kangana Ranaut on Rahul Gandhi : मंडीत कंगनाच्या प्रचारात जय श्रीरामच्या घोषणा, भाषणादरम्यान राहुल गांधींवर गंभीर आरोप, म्हणाली 'त्यांना हिंदूंची शक्ती...'
Kangana Ranaut on Rahul Gandhi : कंगना रणौत हिला लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर तिने तिच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच यावेळी तिच्या प्रचारादरम्यान जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. Read More
Telly Masala : दाक्षिणात्य अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन ते 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेच्या सेलिब्रेशनवर प्रेक्षकांचा आक्षेप;जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!
Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More
'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव
पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More
Travel : शिमला, मनाली, डलहौसी विसराल! जेव्हा एप्रिलमध्ये यापेक्षाही 'भारी' हिल स्टेशनला भेट द्याल
Travel : एप्रिल महिन्यांत उष्मा जरा जास्तच वाढत असल्याने लोकांना हिल स्टेशनवर जावेसे वाटते. शिमला, मनाली, डलहौसी पेक्षाही 'भारी' अशा हिल स्टेशनला भेट द्याल Read More
मुंबईकरांच्या खिशाला कात्री, वांद्रे-वरळी सी लिंकवर टोल वाढ; नेमकी किती केली वाढ?
वांद्रे-वरळी सी लिंक (Bandra Worli Sea Link) म्हणजेच राजीव गांधी समुद्र सेतूवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. 1 एप्रिलपासून या मार्गावर प्रवास करण्यासाठी टोलमध्ये वाढ (Toll Hike) करण्यात आलीय. Read More