एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 17 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. GK: वर्तमानपत्राच्या प्रत्येक पानाच्या शेवटी असतात चार रंगाचे डॉट; याचा अर्थ माहीत आहे?

    Newspaper Bottom Color: तुम्ही वर्तमानपत्र वाचताना अनेकदा प्रत्येक पानाच्या शेवटी चार रंगांचे टिंब पाहिले असतील. पण ते का दिले जातात हे तुम्हाला माहीत आहे का? आज याबद्दल थोडं जाणून घेऊया. Read More

  2. रात्री झोपण्याआधी मोबाईल चार्जिंगला लावता? तर आजच सोडा ही सवय; तज्ज्ञांनी सांगितले दुष्परिणाम

    Overnight Mobile Chraging: आपल्यातील अनेकजण रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवण्याची चूक करतात. असं करणं किती घातक ठरू शकतं हे तज्ज्ञांनी सांगितलं आहे. Read More

  3. Same Sex Marriage : समलिंगी विवाह संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; कोणालाही लग्न करण्यापासून रोखू शकत नाही, पण...

    Same Sex Marriage Verdict : कोणालाही लग्न करण्यापासून रोखू शकत नाही, पण या विवाहांना कायद्याद्वारेच कायदेशीर दर्जा मिळू शकतो. कायदा करण्याचा अधिकार मात्र, संसदेला आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. Read More

  4. Israel-Palestine Conflict : इस्रायल-हमास संघर्ष 75 वर्ष जुना, युद्ध आताच का? पॅलेस्टाईनची भूमिका काय? A to Z प्रश्नांची उत्तरे

    Israel Palestine Conflict : इस्रायल-हमास संघर्ष 75 वर्ष जुना आहे, मग युद्ध आताच का? पॅलेस्टाईनची भूमिका काय? याबाबत सविस्तर माहिती वाचा. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. Mohammad Rizwan : ज्या वकिलाच्या तक्रारीनं पाकिस्तानी महिला अँकरला भारत सोडून जावं लागलं, त्याच वकिलाची आता मोहम्मद रिझवानविरोधात तक्रार!

    मोहम्मद रिझवान वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तोच रिझवान आता मैदानावर केलेल्या एका कृतीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.  Read More

  8. Australia vs Sri Lanka : वर्ल्डकपमध्ये चाचपडत असलेल्या ऑस्ट्रेलियाची बाॅलिंग झालीय 'देवळातील घंटा'! कोणीही या वाजवून जावा

    श्रीलंकेने सुद्धा दोन सामने अटीतटीच्या लढतीमध्ये गमावले आहेत, तर ऑस्ट्रेलियाची कामगिरी अजूनही त्यांच्या लौकिकाला साजेशी झालेली नाही. त्यामुळे एकंदरीत आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. Read More

  9. Health Tips : रोज सकाळी भिजवलेले शेंगदाणे, बदाम आणि अक्रोड एकत्र खाऊ शकतो का? वाचा आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं...

    Health Tips : ड्रायफ्रूट्सबद्दल एक गोष्ट वारंवार बोलली जाते ती म्हणजे ड्रायफ्रूट्स हे पौष्टिकतेने परिपूर्ण असतात. Read More

  10. Jio Financial Services Q2 Earnings: जिओ 'धन धना धन'; मुकेश अंबानींच्या कंपनीची कमाल, बाजारात एन्ट्री घेताच धमाल; दुप्पट नफा, शेअर्सही सुसाट

    Jio Financial Services Share Rise : मुकेश अंबानींची ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजपासून विभक्त होऊन याच वर्षी अस्तित्वात आली आणि 21 ऑगस्ट 2023 रोजी तिचे शेअर्स मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले. तो बीएसईवर 265 रुपयांवर लिस्ट झाला होता. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on Budget : पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : दुपारी 3 च्या हेडलाईन्स : TOP Headlines 3PM 01 February 2024Eknath Shinde On Union Budget 2025 : बजेटमधून सर्वसामान्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली : एकनाथ शिंदेUnion Budget 2025 : Superfast : अर्थ बजेटचा ; अर्थसंकल्पातून कुणाला काय काय मिळालं? 01 February 2025CM Devendra Fadnavis On Union Budget :  मध्यमवर्गासाठी ड्रीम बजेट, आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Budget : पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
Union Budget 2025 : इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Embed widget