एक्स्प्लोर

Dombivli Crime : 8 वर्षीय चिमुकलीवर ट्युनश टिचरच्या भावाकडून लैंगिक अत्याचार, डोंबिवलीतील धक्कादायक घटना

Dombivli Crime :8 वर्षीय चिमुकलीवर ट्युनश टिचरच्या भावाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Dombivli Crime : डोंबिवलीत (Dombivli Crime) एका आठ वर्षीय शाळकरी मुलीवर ट्यूशन टिचरच्या भावानेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार (Dombivli Crime) समोर आलाय.  घरातील बेडरूममध्ये डांबून अत्याचार  केल्याची घटना घडलीये.  घडलेली घटना पीडित विद्यार्थिनीने नातेवाईकांना सांगितल्याने सर्व प्रकार उघडकीस आलाय़.  याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलाय.  पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैभव जितेंद्र सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

ट्युनश टिचर घरी नसताना भावाने केलं कृत्य

अधिकची माहिती अशी की, डोंबिवलीत पीडित मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहत होती. आरोपी वैभव सिंग याची बहीण ट्युशन टीचर आहे. परिसरातील मुलं त्यांच्या घरी ट्युशन घेण्यासाठी येत होते. काल रात्री आठ वाजता पीडीत मुलगी आरोपीच्या घरी ट्युशनसाठी गेली होती. त्यावेळी घरात ट्युशन टीचर नव्हती. तेव्हा आरोपी वैभव याने पिडीत मुलीचा हात पकडून तिला बेडरूममध्ये घेवून गेला आणि बेडरूमच्या दरवाजाची कड़ी आतून लावून पिडीत मुलीसोबत जबरदस्तीने अत्याचार केला. घटनेनंतर पीडित मुलगी आपल्या घरी गेली आणि घडलेल्या घटने बद्दल कुटुंबियांना सांगितले. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी वैभव सिंग विरुद्ध गुन्हा दाखल केला, त्यानंतर पोलिसांनी ताबडतोड आरोपीला अटक करून तपास सुरु केला आहे.

डोंबिवलीतील धक्कादायक घटना 

आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

क्लास घेणाऱ्या शिक्षिकेच्या भावाने केला अत्याचार 

आरोपी वैभव जितेंद्र सिंग या नराधमाला पोलिसांनी केली अटक

तंत्रमंत्राचा धाक दाखवून महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

तंत्रमंत्राचा धाक दाखवून महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आरे कॉलनी परिसरात उघडकीस आला आहे. तंत्रमंत्राच्या साहाय्याने पतीचा आजार बरा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने 37 वर्षीय महिलेचा बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीने पीडित महिलेच्या 14 व 16 वर्षांच्या मुलींचाही विनयभंग केल्याचा  आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. भोंदू बाबाच्या अत्याचाराला विरोध  केल्यास कुटुंबियांना जादुटोनाच्या मदतीने जिवे मारण्याची धमकी भोंदूबाबने महिलेला दिली होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Saif Ali Khan : पाठीतून पाणी लीक झालं, जखमेमुळे पॅरालाईजचा धोका, सैफवर 6 तास शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी धडकी भरवणारी माहिती सांगितली!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Mudda EP 7 : पायाला 56 लोक, खोक्या, दिशा, औरंगजेब, अधिवेशनातून महाराष्ट्राला काय काय मिळालं?Job Majha : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. येथे विविध पदांसाठी भरती : 26 March 2025Chhatrapati Sambhajiraje On Waghya Dog | वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नाही, संभाजीराजेंचा दावाABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
Embed widget