एक्स्प्लोर

Nashik Warkari Dindi : सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करा, नाशिकमध्ये वारकऱ्यांची दिंडी यात्रा 

Nashik Warkari Dindi : सुषमा अंधारे यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्याची मागणी नाशिकमध्ये दिंडीतील वारकऱ्यांनी केली आहे. 

Nashik Warkari Dindi : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) विरोधात राज्यभरात वारकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. याचे पडसाद नाशिकमध्ये देखील उमटले असून साधू संतांबद्दल अपमानजनक शब्द वापरल्याचा आरोप करत वारकऱ्यांनी नाशिकमध्ये (Nashik) दिंडी यात्रा काढली आहे. सुषमा अंधारे यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्याची मागणी दिंडीतील (dindi) वारकर्यांनी केली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे. त्यात सुषमा अंधारेंनी हिंदू देवी-देवता आणि साधु-संताबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहे. त्यामुळे वारकरी महामंडळ अंधांरेविरुद्ध आक्रमक झाला आहे. राज्यभरातून वारकरी संप्रदाय निषेद आंदोलने (Protest) केली जात आहेत. आळंदीमध्ये तर प्रेतयात्रा काढून वारकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वारकऱ्यांनी एकत्र येत दिंडी यात्रेचे आयोजन केले होते. या दिंडीच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांचा निषेध करण्यात येत आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरापासून युवा यात्रेला प्रारंभ झाला असून गोदावरी पटांगणावर रामकुंडानजीक या यात्रेचा समारोप होणार आहे. 

काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक वक्तव्य हे केलं होतं. यात साधू संतांचा अपमान केल्याचा आरोप वारकऱ्यांकडून केला जात आहे.  यामुळे नाशिकमध्ये काळाराम मंदिर ते रामकुंडापर्यंत निषेध दिंडी काढण्यात आली. सुषमा अंधारे यांनी वारकरी संतांबद्दल आणि हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्य विधान केले असून वारकरी संतांचा अपमान केल्याचे दिंडीतील वारकरी म्हणाले. राज्यात वारकरी त्यांचा निषेध करत आहोत, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेनेला विनंती आहे, उद्धव साहेबांना विनंती आहे, तात्काळ काळ सुषमा अंधारे यांना पक्षातून काढा, अन्यथा उद्धव ठाकरे यांचा देखील निषेध करण्यात येईल , असा इशारा यावेळी वारकऱ्यांकडून देण्यात आला. 

दिंडीतील वारकरी म्हणाले, सुषमा अंधारेवर वारकरी संप्रदायाकडून प्रचंड संताप महाराष्ट्रातून व्यक्त करण्यात करण्यात येत आहे. ज्या पद्धतीने अंधारे यांनी वक्तव्य केले आहे, त्यास कुठल्याही प्रकारचा आधार नाही. त्यामुळे त्यांचा जाहीरपणे निषेध करतो आहोत, यानंतर हि दिंडी थेट पंचवटी पोलीस स्टेशनला रवाना होऊन वारकरी पंचवटी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहेत. दरम्यान दिंडी क्षमताच करता पंचवटी पोलीस स्टेशनला वारकरी तक्रार देणार असून सुषमा अंधारेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी दिंडीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सुषमा अंधारे यांनी संतांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झालेला आहे. नाशिकमध्ये दिंडीचे आयोजन करण्यात आलं असून पोलिसांमध्ये तक्रार देखील दिली जाणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Nitesh Rane : मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 26 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सRajkiya Shole | Jaykumar Gore | कचाट्यात गोरे, पवारेंचे मोहरे? गोरेंच्या बचावासाठी फडणवीस मैदानातSpecial Report | Kunal Kamra Video | कुणाल कामराचा नवा व्हिडीओ, शिवसेनेला पुन्हा डिवचलंDmart Marathi Language Issue News | 'नाही येत मराठी..', परप्रांतीयांकडून माज, मनसैनिकांनी दाखवला 'मराठी' इंगा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Nitesh Rane : मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
Maharashtra Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस, 23 दिवसांत कोणत्या महत्त्वाच्या घोषणा झाल्या, सर्वसामान्यांना नेमकं काय मिळालं?
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस, 23 दिवसांत कोणत्या महत्त्वाच्या घोषणा झाल्या, सर्वसामान्यांना नेमकं काय मिळालं?
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
Maharashtra Live: सोलापूरमध्ये शाळेत लहानग्या मुलीवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार
Maharashtra Live: सोलापूरमध्ये शाळेत लहानग्या मुलीवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
Embed widget