एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Nashik MLC Election: नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी 29 उमेदवार रिंगणात; भाजपाचे तीन उमेदवार? 

Nashik MLC Election : नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस चांगलाच लक्षात राहिला.

Nashik News : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) नाशिक विभाग पदवीधर (Nashik Padvidhar Election) मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवार, 12 जानेवारी 2023 रोजी  20 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन पत्र सादर केले असून 29 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत, अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली आहे.

नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस आहे. मात्र कालचा दिवस नाशिक शहरात घडलेल्या राजकीय चर्चांमुळे चांगलाच लक्षात राहिला. नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये नितीन नारायण सरोदे, नाशिक आणि संजय एकनाथ माळी,जळगाव, राजेंद्र दौलत निकम, नाशिक यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. दादासाहेब हिरामण पवार, नाशिक यांनी हिंदूस्तान जनता पार्टी पक्षातून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. भागवत धोंडीबा गायकवाड यांनी अपक्ष म्हणून दोन नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. रतन कचरु बनसोडे, नाशिक यांनी वंचित बहुजन आघाडीतून नामनिर्देशन पत्र  सादर केले असून डॉ. सुधीर सुरेश तांबे, पनवेल, जि.रायगड यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र अर्ज सादर केले आहेत. पोपटराव सीताराम बनकर, अहमदनगर यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. बाळासाहेब घोरपडे, नाशिक यांनी अपक्ष म्हणून दोन नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. अविनाश महादू माळी, नंदूरबार, इरफान मोहमंद इसाक, नाशिक, सुनिल शिवाजी उदमळे, अहमदनगर यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत.

सुभाष राजाराम जंगले, अहमदनगर व अमोल बाबासाहेब खाडे, अहमदनगर यांनी प्रत्येकी दोन अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. धनराज देविदास विसपुते, धुळे यांनी भारतीय जनता पक्षातून नामनिर्देशन पत्र सादर केले आहे. तसेच सत्यजित सुधीर तांबे, अहमदनगर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून व अपक्ष म्हणून असे दोन नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. शरद मंगा तायडे, नाशिक यांनी बहुजन समाज पार्टी, नाशिक या पक्षातून दोन नामनिर्देशन पत्रे सादर केले आहेत.

राजेंद्र मधुकर भावसार, धुळे, यशवंत केशव साळवे, नाशिक, धनराज देविदास विसपुते, धुळे, छगन भिकाजी पानसरे, अहमदनगर, अनिल शांताराम तेजा यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केली आहेत. तसेच धनजंय कृष्णा जाधव,अहमदनगर यांनी भारतीय जनता पक्षातून व अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले असून बाळासाहेब रामनाथ घोरपडे, नाशिक यांनी  भारतीय जनता पक्षातून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. दरम्यान दि.10, 11 व 12 जानेवारी,2023 या तीन दिवसात 29 उमेदवारांनी नामनिर्देशन 44 अर्ज सादर केले आहे.

यांनी भरलाय भाजपकडून अर्ज 

दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी भाजप पुरस्कृत उमेदवार नसला तरी धनजंय कृष्णा जाधव, अहमदनगर यांनी भारतीय जनता पक्षातून व अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले असून बाळासाहेब रामनाथ घोरपडे, नाशिक यांनी  भारतीय जनता पक्षातून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. धनराज देविदास विसपुते, धुळे यांनी भारतीय जनता पक्षातून नामनिर्देशन पत्र सादर केले आहे. याचबरोबर अपक्ष म्हणूनही फॉर्म भरण्यात आले आहेत. भाजपकडून अधिकृत एबी फॉर्म न मिळाल्याने हि सर्व उमेदवारांची कोंडी झाल्याचे चित्र उभे राहिले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Exit Poll: भाजपला फटका बसणार, शिंदेंनाही 'दे धक्का', जागा घटणार; एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी
Exit Poll: भाजपला फटका बसणार, शिंदेंनाही 'दे धक्का', जागा घटणार; एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी
Maharashtra Exit Polls Result 2024: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात किती जागा मिळणार? एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन चित्र स्पष्ट
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात किती जागा मिळणार? एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन चित्र स्पष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोलSandeep Deshpande on MNS | मनसेचा पाठिंबा असल्याचं पत्र व्हायरल, संदीप देशपांडे काय म्हणाले?Uttam Jankar on Ajit Pawar : अजित पवार 40 हजार मतांनी पडणार! उत्तम जानकर यांनी केलं भाकित...Sharad Koli on Praniti Shinde : केसाने गळा कापला,खंजीर खुपसला, प्रणिती शिंदेंवर शरद कोळी संतापले

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Exit Poll: भाजपला फटका बसणार, शिंदेंनाही 'दे धक्का', जागा घटणार; एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी
Exit Poll: भाजपला फटका बसणार, शिंदेंनाही 'दे धक्का', जागा घटणार; एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी
Maharashtra Exit Polls Result 2024: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात किती जागा मिळणार? एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन चित्र स्पष्ट
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात किती जागा मिळणार? एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन चित्र स्पष्ट
Nitesh Karale Master Beaten : वर्ध्यात मतदान केंद्रावर राडा..कराळे मास्तरांना बेदम मारहाण!
Nitesh Karale Master Beaten : वर्ध्यात मतदान केंद्रावर राडा..कराळे मास्तरांना बेदम मारहाण!
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पाचपर्यंत 67.97 टक्के मतदान; कागल, राधानगरी अन् करवीरमध्ये सर्वात तगडी फाईट!
कोल्हापूर जिल्ह्यात पाचपर्यंत 67.97 टक्के मतदान; कागल, राधानगरी अन् करवीरमध्ये सर्वात तगडी फाईट!
Satara Voting Percentage : साताऱ्यातील आठ मतदारसंघात चुरशीच्या लढती, कराड दक्षिण, कराड उत्तरसह पाटणला जोरदार मतदान
साताऱ्यात कराड उत्तर, कराड दक्षिण सह पाटणमध्ये सर्वाधिक मतदान, सर्वात कमी मतदान कुठं? जाणून घ्या आकडेवारी
Maharashtra Assembly Election 2024 : मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
Embed widget