एक्स्प्लोर

SSR Case : ट्विटरवर लाखो फेक अकाऊंट्स बनवून राज्य सरकार, मुंबई पोलिसांची बदनामी, चौकशीतून माहिती उघड

महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना बदनाम करण्यासाठी जून ते ऑक्टोबर या काळात दीड लाखांपेक्षा फेक अकाउंट सोशल मीडियावर सुरू करण्यात आले होते.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामी करण्याची मोहिम सुरु करण्यात आली होती. याबबत सायबर एक्सपर्ट आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट यांच्यामार्फत चौकशी सुरु करण्यात आली होती, त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार, चीन, हॉंगकॉंग, नेपाळ या देशातून BOTs माध्यमातून बदनामीची ही मोहिम चालवण्यात आली होती.

महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना बदनाम करण्यासाठी जून ते ऑक्टोबर या काळात दीड लाखांपेक्षा फेक अकाउंट सोशल मीडियावर सुरू करण्यात आले होते. एक हजारहून जास्त BOTs च्या माध्यमातून बदनामीची मोहीम राबवली गेली. सायबर एक्सपर्ट आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट यांचा अहवाल मुंबई पोलिसांना देण्यात आला आहे.

गेले महिनाभर सायबर पोलिसांची चौकशी सुरू होती. जी फेक अकाउंट्स होती, ती जास्तीत जास्त BOTs च्या माध्यमातून भारताबाहेर चालवली जात होती. चीन, नेपाळ, हॉंगकॉंग अशा देशातून BOTs माध्यमातून ही अकाउंट्स चालवण्यात येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातून देखील जी अकाऊंट्स चालवण्यात आली ती देखील आपली ओळख लपवण्यासाठी प्रॉक्सी सर्व्हरच्या माध्यमातून चालवण्यात आली. तसेच यातील अनेक अकाउंट्स आता डिलिट करण्यात येत आहेत किंवा केलेले ट्वीट्स, माहिती आता डिलीट करण्यात येत आहे.

या फेक अकाऊंट्समध्ये अभिनेत्री रविना टंडनचं देखील एक फेक अकाउंट तयार करण्यात आलं होतं. त्या फेक अकाऊंटद्वारेही राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. गेले महिनाभर सायबर पोलिसांची चौकशी सुरू होती तेव्हा त्यांना सायबर एक्सपर्ट्सचा अहवाल प्राप्त झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget