एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जानेवारी 2023 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जानेवारी 2023 | मंगळवार

1. ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलेलं; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट https://cutt.ly/89j0sxO  देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याचा कुठलाही प्रयत्न मविआनं केलेला नाही; दिलीप वळसे पाटलांनी फेटाळले सर्व आरोप https://cutt.ly/g9j0gEf 

2. सुशोभीकरण केलंय, पण संध्याकाळी मुंबई आहे की डान्सबार कळत नाही, राज ठाकरेंचा हल्लाबोल https://cutt.ly/V9j0loj 
  
3.  'प्लान ए' अजित पवार, 'प्लान बी' एकनाथ शिंदे... आता 'प्लान सी' अशोक चव्हाण? फडणवीस म्हणाले.. https://cutt.ly/e9j0cOr  फडणवीसांच्या A, B, C प्लानवर अशोक चव्हाणांचं 'प्लान R'नं उत्तर; पाहा काय म्हणाले? https://cutt.ly/c9j0ngi 

4. खळबळजनक! पुण्यात मुलाने मुलगी पळवून नेली अन् वडिलांसह कुटुंबातील सात जणांनी आयुष्य संपवलं https://cutt.ly/f9j0QAJ 

5. नाशिकमध्ये पक्षासोबत फसवणूक, आता जास्त खोलवर जायचं नाही, नाना पटोलेंनी तांबे पिता-पुत्रांना सुनावलं  https://cutt.ly/59j0EWq  नाशिक पदवीधरमध्ये भाजपला उमेदवार का मिळाला नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल https://cutt.ly/k9j0YZd  

6. मुंबईकरांना 'शॉक' बसणार? बेस्टकडून MERC कडे 18 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव https://cutt.ly/f9j0Ogo 

7. शिंदे-फडणवीस सरकारला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा दणका, नांदेडच्या 150 कोटींच्या कामांवरील स्थगिती हटवण्याचे आदेश https://cutt.ly/m9j0Sfh  
 
8. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये लागणारे बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र ऐनवेळी बदलल्याने चित्रकार चंद्रकला कदम यांची नाराजी https://cutt.ly/O9j0FbT 

9.  सार्वजनिक गणेश मंडळांना दिलेल्या मागील वर्षीच्या परवानग्या यंदाही ग्राह्य धरणार, माघी गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेच्या सूचना जारी https://cutt.ly/G9j0HZa  

10. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित-शुभमनची शतके, पांड्याचंही तुफान अर्धशतक, भारताचं न्यूझीलंडसमोर 386 धावांचं तगडं आव्हान https://cutt.ly/J9j0Lyn  4 डावात 3 शतकं! शुभमन गिल तुफान फॉर्मात, आकडेवारी पाहून हैराण व्हाल https://cutt.ly/D9j0Xhv 

'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' विशेष

मातोश्रीचे दरवाजे त्यांनी बंद केलेत, तरीही रश्मी वहिनींना म्हणालो, उद्धवजींना माझा नमस्कार सांगा; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं https://cutt.ly/W9j0VgH  
 
मुख्यमंत्री व्हायचं हे कधी मनात आलं? एकनाथ शिंदे हसले, म्हणाले.. https://cutt.ly/X9j0Nbi 

देवेंद्र फडणवीस यांना 2024 ला गिफ्ट देऊ, जयंत पाटील यांचा विश्वास https://cutt.ly/D9j00S6 

महाराष्ट्रातील हॅकरनेच ठाकरेंचा ब्रेन हॅक केला, सुधीर मुनगंटीवार यांचा टोला https://cutt.ly/s9j08O3 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'त्या' नेत्याने माझ्या भोळेपणाचा फायदा घेतला, मला 'उल्लू' बनवलं; 'तो' नेता कोण? https://cutt.ly/J9j6X7c 

ABP माझा स्पेशल

एक पाय निकामी, तरी रायगड किल्ला सर; अकरा वर्षीय ओमकारची प्रेरणादायी चढाई https://cutt.ly/I9j054R 

मोदी म्हणाले, तू सुप्रिया ना? नरेंद्र मोदी मुख्यमंत्री तर सुप्रिया सुळे खासदार, गुजरातमधल्या 'त्या' पहिल्या भेटीचा किस्सा काय? https://cutt.ly/p9j2wiX 

Biryani: दारुच्या नशेत मुंबईतील तरुणीने मागवली बंगळुरुतून 2500 रुपयांची बिर्याणी, ऑर्डर मिळाल्यानंतर म्हणाली.. https://cutt.ly/u9j2tQV 

Norovirus: केरळमध्ये धुमाकूळ घालतोय नवा व्हायरस; एका शाळेतील मुलांना संसर्ग, कसा पसरतो नवा व्हायरस? https://cutt.ly/49j2uK3 

Oscar Nominations 2023 : राजामौलींचा 'RRR' ते 'छेल्लो शो'; भारताच्या 'या' सिनेमांचा ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत समावेश! https://cutt.ly/p9j2pHF 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...Dinesh Lad EXCLUSIVE : फिटनेस ते रनिंग बिटविन द विकेट, Rohit Sharma Fitness ची अनटोल्ड स्टोरी!Santosh Deshmukh हत्येचे फोटो; Dhananjay Deshmukh यांची काळीज हेलावून टाकणारी प्रतिक्रियाSantosh Deshmukh Case Evidence : देशमुख हत्याप्रकरणातील EXCLUSIVE पुरावा;हत्येचे धक्कादायक फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
Embed widget