(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 एप्रिल 2022 | शनिवार
Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या एलटीटी जयनगर एक्सप्रेसचे डबे घसरले, अपघातात एकाचा मृत्यू, डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत https://bit.ly/3iW74g6
2. मुंबईच्या चांदीवलीत कार्यालयावर भोंगा लावून मनसेचं हनुमान चालिसा पठण, भोंगे लावणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याला ताब्यात घेऊन सोडले https://bit.ly/3u3SLMK तर सभा राज ठाकरेंची, मात्र भोंगा भाजपचा, राऊतांचा घणाघात https://bit.ly/3iZQbB7
3. सुजात आंबेडकर यांचं अमित ठाकरेंना आव्हान, अमित ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणायला लावा, भोंग्यांवरुन सुजात आंबेडकरांची टीका https://bit.ly/38oRyax
4. राष्ट्रवादी जातीयवादी पक्ष म्हणणाऱ्या राज ठाकरेंना पवारांचं उत्तर, राज ठाकरे भूमिगत असतात.. शरद पवारांची शेलक्या शब्दात टीका https://bit.ly/3tZGeKi तर राज ठाकरे सरड्याप्रमाणे रंग बदलतात, अजित पवारांचं वक्तव्य https://bit.ly/3J4q06P
5. यूपीएचं अध्यक्षपद भूषवण्याची इच्छा नाही, यूपीएच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या चर्चांना शरद पवारांकडून पूर्णविराम https://bit.ly/3uNdCDj
6. इंधन दरवाढीविरोधात युवासेना अॅक्शन मोडमध्ये, राज्यभर थाली बजाओ आंदोलन, तर तेरा दिवसात 7 रुपयांनी दर वाढले https://bit.ly/3uSfPx3
7. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातल्या आकाशातील थरकाप उडवणाऱ्या दृश्यांचं गूढ दृश्यांनी थरकाप, https://bit.ly/3uUeh5E चंद्रपुरच्या सिंदेवाहीत आणि वर्ध्यात सापडले अवशेष, चीनचं रॉकेट कोसळल्याचा अंदाज https://bit.ly/3uJd8Os
8 देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1096 रुग्ण, 81 जणांचा मृत्यू https://bit.ly/36KvczW राज्यात शनिवारी 130 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 102 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3DCLPct
9. इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला, इम्रान यांच्या मागणीनंतर पाकिस्तानातील संसद आणि प्रांतीय विधानसभा बरखास्त https://bit.ly/3J1FMiT पाकिस्तानमध्ये विरोधकांनी नॅशनल असेंब्लीवर केला कब्जा, निवडला नवीन पंतप्रधान https://bit.ly/35D8RUg
10. आजची लढत चेन्नई विरुद्ध पंजाब लढत, कशी असेल प्लेइंग इलेव्हन? जाणून घ्या... https://bit.ly/37dqwCs ऑस्ट्रेलियाचा महिला संघ ठरला विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडचा 71 धावांनी केला पराभव https://bit.ly/3LDVlit
ABP माझा स्पेशल
इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा https://bit.ly/3J8CsCC
मेट्रो स्टेशनवर भाड्याने मिळणार सायकल, जाणून घ्या किती असणार भाडे https://bit.ly/3IY0twh
आता तिरुपती बालाजीचं दर्शन मुंबईतच होणार, नवी मुंबईतील उलवे भागात मंदिरासाठी जागा देण्याच्या प्रस्तावाला सिडकोची मंजुरी https://bit.ly/3u1Yuma
मानवांची नग्न छायाचित्रे अंतराळात पाठवणार, एलियन्सना आकर्षित करण्यासाठी शास्त्रज्ञांची कल्पना https://bit.ly/3DzJ4Zy
श्रीलंकेत 36 तास कर्फ्यू, सोशल मीडिया साइट्सवर बंदी; जाणून घ्या 10 महत्वाचे मुद्दे https://bit.ly/3x0V70U
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv