एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2022 | बुधवार

1. कोरोना रुग्णसंख्यावाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेचे नवे निर्देश, वॉर रूमपासून मास्कबाबत सुधारित सूचना  https://bit.ly/3taUoHL  कोरोना रुग्णवाढ, बूस्टर डोस..  आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती, म्हणाले.. https://bit.ly/3M1YrfT 

2. राज्यातील परिचारिकांचा संप मागे, येत्या तीन महिन्यात सर्व प्रश्न सोडवण्याचं सरकारचं आश्वासन 
https://bit.ly/3x6bAQX 

3. सचिन वाझे माफीचा साक्षीदार घोषित, अनिल देशमुख यांच्याविरोधातील सर्व माहिती देण्याची तयारी https://bit.ly/3taWmrD 

4. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीची नोटीस; 8 जून रोजी होणार चौकशी https://bit.ly/3GDh6gW  नॅशनल हेराल्ड नेमकं काय? https://bit.ly/3N9hPZX 

5. केंद्राकडून महाराष्ट्राला GST परतावा वितरित; अजित पवार म्हणतात...अद्याप 15 हजार कोटी शिल्लक https://bit.ly/3x0NXIh 

6. एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस 'शिवाई' प्रवाशांच्या सेवेत रुजू; स्थापना दिनाचा मुहूर्त साधत पुणे-अहमदनगर मार्गावर महामंडळाची भेट https://bit.ly/3GDhuMq 

7. मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा काँग्रेसला मोठा फटका, 29 पैकी 21 नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षित; हायकोर्टात धाव घेणार? https://bit.ly/3N70ZuM  नागपूर महापालिकेत आरक्षण सोडतीनंतर पुरुष नेत्यांच्या प्रभागांवर 'महिला राज' https://bit.ly/3PYj542 

8. मुंबईतील साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषीसाठी सरकारकडून फाशीच्या शिक्षेची मागणी, दिंडोशी सत्र न्यायालय उद्या निकाल देणार https://bit.ly/3aeOpLt 

9. नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्येचं गूढ उलगडलं, सात जण पोलिसांच्या ताब्यात मात्र शूटर अजूनही फरार.. खंडणी आणि दहशतीसाठी हत्या.. कुख्यात गुंड हरविंदरसिंग रिंदा याचा हात
https://bit.ly/3m3vF47 

10. सौरव गांगुलीनं बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडलं, नवी इनिंग सुरु करणार https://bit.ly/3zbdTDS 

ABP माझा डिजिटल स्पेशल

K K ki Kahani : केके - तरुणाईच्या भावनांना वाट करुन देणारा आवाज https://bit.ly/3zbcux6 

1 जूनपासून कार,बाईकच्या विम्याच्या प्रीमियममध्ये झाली वाढ https://bit.ly/3M0Q9oI 

ABP माझा स्पेशल

Asia Cup Hockey 2022 : भारताने कांस्य पदकावर कोरलं नाव, जपानला पुन्हा चारली धूळ https://bit.ly/3NarqzI 

LIC News : शेअर बाजारातील गुंतवणुकीतून एलआयसीला मोठा फायदा, 42 हजार कोटींचा फायदा
https://bit.ly/3x5yJTs 

UAE मधील पहिल्या इलेक्ट्रीक कारसाठी झटतेय 'ही' महिला व्यावसायिक https://bit.ly/3zcUSB2 

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरनं निवडली आयपीएल 2022 बेस्ट इलेव्हन, रोहित- विराटला संघात स्थान नाही! https://bit.ly/3PSL9Wg 

Farmers Protest: पुणतांब्यातून शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; विविध मागण्यांसाठी पाच दिवसांचे धरणे आंदोलन https://bit.ly/3t5X89m 

Kolhapur : होम मिनिस्टरमध्ये अवतरली कोल्हापुरी' उखाणा क्वीन' ! Non Stop सव्वा तीन मिनिटांच्या उखाण्यात अख्खं कोल्हापूर फिरवलं ! 
https://bit.ly/3m1tSfJ 

ST Bus Birthday : हॅपी बर्थ डे 'लाल परी'; महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीचा 74 वर्षांचा प्रवास
https://bit.ly/3x0Oiux 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवरायांचा अपमान, इंद्रजित सावंतांना धमकी देत फरार झाला, पण अंतरिम जामीन मिळताच प्रशांत कोरटकर व्हिडिओतून प्रकट झाला, पण पोलिसांना अजून सापडला नाही!
शिवरायांचा अपमान, इंद्रजित सावंतांना धमकी देत फरार झाला, पण अंतरिम जामीन मिळताच प्रशांत कोरटकर व्हिडिओतून प्रकट झाला, पण पोलिसांना अजून सापडला नाही!
Share Market : सुरुवातीच्या तेजीनंतर सेन्सेक्स निफ्टीकडून गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, पुन्हा घसरण सुरु, बाजारात काय सुरु?
दमदार ओपनिंगनंतर पुन्हा घसरण, सेन्सेक्स निफ्टीकडून अपेक्षाभंग, बाजारात काय घडतंय?
आई बायकोच्या भांडणात हैराण होऊन गेला, दोन वर्षापूर्वी लग्न केलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून उडी घेतली; म्हणाला, 'भावांनो लग्न करा, पण पहिल्यांदा..'
आई बायकोच्या भांडणात हैराण होऊन गेला, दोन वर्षापूर्वी लग्न केलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून उडी घेतली; म्हणाला, 'भावांनो लग्न करा, पण पहिल्यांदा..'
Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे आज राजीनामा देणार की घेतला जाणार? अर्थसंकल्पीय अधिवेशनात हायव्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता
'3-3-2025 को राजीनामा होगा!'; करुणा शर्मांचा शब्द खरा ठरणार, धनंजय मुंडे आजच राजीनामा देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Scenes Superfast News : 9 सेकंदात बातमी : Superfast News : ABP Majha : Maharashtra NewsBudget Session Assembly : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, अजित पवारांसमोर कोणती आव्हानं?Raksha Khadse Daughter : रक्षा खडसेंच्या मुलीसह मैत्रिणीची छेड काढणाऱ्या तिघांना अटकTop 70 News : Superfast News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7 AM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवरायांचा अपमान, इंद्रजित सावंतांना धमकी देत फरार झाला, पण अंतरिम जामीन मिळताच प्रशांत कोरटकर व्हिडिओतून प्रकट झाला, पण पोलिसांना अजून सापडला नाही!
शिवरायांचा अपमान, इंद्रजित सावंतांना धमकी देत फरार झाला, पण अंतरिम जामीन मिळताच प्रशांत कोरटकर व्हिडिओतून प्रकट झाला, पण पोलिसांना अजून सापडला नाही!
Share Market : सुरुवातीच्या तेजीनंतर सेन्सेक्स निफ्टीकडून गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, पुन्हा घसरण सुरु, बाजारात काय सुरु?
दमदार ओपनिंगनंतर पुन्हा घसरण, सेन्सेक्स निफ्टीकडून अपेक्षाभंग, बाजारात काय घडतंय?
आई बायकोच्या भांडणात हैराण होऊन गेला, दोन वर्षापूर्वी लग्न केलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून उडी घेतली; म्हणाला, 'भावांनो लग्न करा, पण पहिल्यांदा..'
आई बायकोच्या भांडणात हैराण होऊन गेला, दोन वर्षापूर्वी लग्न केलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून उडी घेतली; म्हणाला, 'भावांनो लग्न करा, पण पहिल्यांदा..'
Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे आज राजीनामा देणार की घेतला जाणार? अर्थसंकल्पीय अधिवेशनात हायव्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता
'3-3-2025 को राजीनामा होगा!'; करुणा शर्मांचा शब्द खरा ठरणार, धनंजय मुंडे आजच राजीनामा देणार?
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Gautam Gambhir : त्यावेळी निर्णय घेताच चर्चा झाली, टीकाही भरपूर झाली, पण टीम इंडियाच्या वस्तादांनी एक डाव राखून ठेवला अन् बरोबर सेमीफायनलपूर्वी टाकला!
त्यावेळी निर्णय घेताच चर्चा झाली, टीकाही भरपूर झाली, पण टीम इंडियाच्या वस्तादांनी एक डाव राखून ठेवला अन् बरोबर सेमीफायनलपूर्वी टाकला!
Pune Crime Swargate: तरुणीला शरीरसंबंधासाठी 7500 रुपये दिले म्हणणाऱ्या दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये, पोलिसांना मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं?
तरुणीला शरीरसंबंधासाठी 7500 रुपये दिले म्हणणाऱ्या दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये, पोलिसांना मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं?
Raksha Khadse: रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक, एक अल्पवयीनही ताब्यात;  मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक, एक अल्पवयीनही ताब्यात; मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई
Embed widget