JOB Majha : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी आहे. ज्यांना नोकरीची गरज आहे त्या तरुणांना याठिकाणी अर्ज करता येईल

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे इंजिनिअर्सच्या 139 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
पद - सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल
- जागा - अनुक्रमे 30, 30, 09
- शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी
पद - टेक्निशियन अप्रेंटिस डिप्लोमा- सिव्हिल, इलेक्ट्रिकल
- जागा - 24 आणि 28
- शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
- वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे
- नोकरी ठिकाण : कोकण रेल्वे कार्यक्षेत्र
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर 2021
- अधिकृत संकेतस्थळ : www.konkanrailway.com
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटिस पदाच्या 199 जागांसाठी भरती
पहिली पोस्ट - पासा
- जागा- 6
- शैक्षणिक पात्रता - संबंधित ट्रेड मध्ये ITI
दुसरी पोस्ट- नळ कारागीर
- जागा - 25
- शैक्षणिक पात्रता - संबंधित ट्रेड मध्ये ITI
तिसरी पोस्ट वीजतंत्री
- जागा - 25
- शैक्षणिक पात्रता - संबंधित ट्रेड मध्ये ITI
चौथी पोस्ट - तारतंत्री
- जागा -25
- उर्वरित ट्रेड: संबंधित ट्रेड मध्ये ITI
- नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 नोव्हेंबर 2021
- अधिकृत संकेतस्थळ : pcmcindia.gov.in
https://drive.google.com/file/
https://drive.google.com/file/
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
