एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2025 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2025 | शनिवार

1) महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती; विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाचा पुण्यातून इशारा https://tinyurl.com/37szzhjb औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष, हिंदू परीषदेसह बजरंग दलानं स्टंट करु नये : हर्षवर्धन सपकाळ https://tinyurl.com/3dym97ay

2) कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या, शिवसेना ठाकरे गटाची मागणी, न्यायालयाच्या निर्णयावर संताप,  https://tinyurl.com/3r478rhu कर नाही त्याला डर कशाला, मी कधीही चुकीचे काम करत नाही, न्यायालयाच्या निरीक्षणावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य https://tinyurl.com/48nzb7dx

3) सतीश भोसलेचं घर पाडण्यासाठी अति घाई केली; आमदार सुरेश धस जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारणार https://tinyurl.com/msr93vhw बीडमधील सतिश भोसले उर्फ खोक्याची कार जप्त, मग प्रशांत  कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण आहेत म्हणून कारवाई होत नाही का?, अंजली दमानियांचा सवाल https://tinyurl.com/386fbd6t 

4) शेतकरी आत्महत्येची बाब चिंताजनक, या मुद्यावर राज्य अन् केंद्र सरकारनं लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु, शरद पवारांचं वक्तव्य https://tinyurl.com/4dxnbzjf  शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्याबद्दल मानले आभार https://tinyurl.com/2wttf344 महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध;  म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का? https://tinyurl.com/3mp268tv

5) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या ताटाखालचे मांजर, ते काँग्रेसमध्ये जाणार होते, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा मोठा दावा https://tinyurl.com/mvyusedn नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं, जरा थांबायला हवं होतं, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दिलेल्या ऑफरवरून संजय राऊतांचा टोला https://tinyurl.com/4hch4nmc

6) लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, माझ्या विभागाला एकूण 7 हजार कोटींचा फटका, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य https://tinyurl.com/5cca9xfk जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा https://tinyurl.com/2nnp5wve राष्ट्रीय स्वंयसेवक संघ विष आहे, त्यांच्याकडून देशाचा आत्मा नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु; तुषार गांधींच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक https://tinyurl.com/2a262bta

7) यशवंतराव चव्हाणांनी साकारलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा घाट, तेलंगणातील भाजपचे आमदार टी.राजा कोल्हापुरातील मोर्चात सहभागी होणार https://tinyurl.com/5h47u84a बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा https://tinyurl.com/mrxhp22b कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली https://tinyurl.com/4eatp25s

8) पनवेल हादरले! बसस्टॉपवर सोडतो म्हणत अज्ञातस्थळी गाडी नेली, इको चालकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार https://tinyurl.com/aw4p8skv बीडमध्ये शिक्षकाने संपवले जीवन; फेसबुक पोस्ट लिहिल्याने उडाली खळबळ, पोलीस तपास सुरू https://tinyurl.com/4pxppn8n

9) 'छावा'चा बॉक्स ऑफिसवर नादखुळा परफॉर्मन्स; 'पुष्पा 2'वरही केली मात, फक्त एकाच महिन्यात 540.38 कोटी रुपयांची वसुली https://tinyurl.com/4z7j84d2 क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण; साऊथ फिल्म डेब्यूसाठी सज्ज, FIRST LOOK रिलीज https://tinyurl.com/29nybjt4

10) द हंड्रेड लीगमध्ये पाकिस्तान क्रिकेटमधील खेळाडूंच्या इज्जतीचा फालुदा, 45 खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं; पण एकालाही कोणी विकत घेतलं नाही https://tinyurl.com/2sfefz5f
महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार अंतिम सामना; पाहा दोन्ही संघाची संभाव्य Playing XI https://tinyurl.com/ykp727c4 

एबीपी माझा Whatsapp Channel- 
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil : उद्या नानाच भाजपात येतील,विखे पाटलांचा पटोलेंना उपहासात्मक टोलाABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 15 March 2025Santosh Bangar:Sanjay Raut काँग्रेसचा पाळलेला कुत्रा,डोम्या नाग; संतोष बांगरांची सडकून टीकाABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Sanjay Shirsat : लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Manikrao Kokate : मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
Embed widget