एक्स्प्लोर

एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवतोय, नागपूर हिंसाचारावरून प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

नागपूरची दंगल हा सूनियोजित कटाचा भाग असल्याचं सांगत महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत असल्याचं ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत

Mumbai: "महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे." असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी केलाय . नागपूर शहरात दोन गटांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी गंभीर आरोप करत महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. हा एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग असल्याचं सांगत अफवांकडे लक्ष न देण्याचा आवाहनही त्यांनी केलंय . (Nagpur Violance)

औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे जोरदार आंदोलन होत आहे. दरम्यान, नागपूर दंगलीवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर प्रहार होताना दिसतोय. गृहमंत्री नागपूरचे असताना दंगल होतेच कशी असा सवाल करत विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घेरले आहे.  नागपूरची दंगल हा सूनियोजित कटाचा भाग असल्याचं सांगत महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत असल्याचं ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. (Prakash Ambedkar) 

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे. हे सर्व एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे. नागपूरसह सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा." ॲड. आंबेडकरांनी सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हालचालींमागे असलेल्या शक्तींवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचंही म्हटलं .

छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळण लागले .सोमवारी संध्याकाळी दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळला .यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली .जमा व पांगवण्यासाठी गेलेल्या कर्तव्यपथावरील पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकातील अनेकांना जबर मार बसला .यात तीन पोलीस आयुक्तांसह शेकडो पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत . आता या संपूर्ण भागात जमावबंदी व संचारबंदी लावण्यात आली आहे .

हेही वाचा

Sanjay Raut: गुढीपाडव्यालाही दंगलीचा प्रयत्न करतील, सरकार तुमचंच, मग दंगली कशाला पेटवता? संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime Murlidhar Mohol: घायवळ, आंदेकर, मारण, टिपू पठाण सगळ्यांचा बंदोबस्त केला, पण पुणे पोलिसांना मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणार आरोपी सापडेना
घायवळ, आंदेकर, मारण, टिपू पठाण सगळ्यांचा बंदोबस्त केला, पण पुणे पोलिसांना मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणार आरोपी सापडेना
Nashik Crime BJP: नाशिक पोलिसांनी पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारताच भाजप कमालीची सावध; घेतला मोठा निर्णय
नाशिक पोलिसांनी पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारताच भाजप कमालीची सावध; घेतला मोठा निर्णय
Election Commission Raj Thackeray: मविआ नेत्यांबरोबर राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार, उद्धव ठाकरे-शरद पवारही सोबत, मतदार यादीतील घोळाचा जाब विचारणार
मविआ नेत्यांबरोबर राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार, उद्धव ठाकरे-शरद पवारही सोबत, मतदार यादीतील घोळाचा जाब विचारणार
Potholes on Road: रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 6 लाखांची नुकसान भरपाई द्या, मुंबई हायकोर्टाचा सरकारला आदेश
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 6 लाखांची नुकसान भरपाई द्या, मुंबई हायकोर्टाचा सरकारला आदेश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bihar Nitishmukar : बिहारमध्ये नितीशकुमार जागावाटपावरुन नाराज, जागावाटपात बदल होण्याची शक्यता
Pune Politics : 'चंद्रकांत पाटलांच्या मार्फत माझ्यावर MCOCA लावणार', रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
Digital Arrest: 'तुमचे अश्लील फोटो व्हायरल करू', ज्येष्ठ नागरिकाला ६ कोटींचा गंडा!
Metro Statioon Name Controversy: 'नावामध्ये कशाला पडलं पाहिजे?'मेट्रो स्टेशनच्या नावावर चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर
Worli Nehru Name :'भाजपला नेहरू नावाची ऍलर्जी', मेट्रोच्या नावावरून भाजप-काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime Murlidhar Mohol: घायवळ, आंदेकर, मारण, टिपू पठाण सगळ्यांचा बंदोबस्त केला, पण पुणे पोलिसांना मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणार आरोपी सापडेना
घायवळ, आंदेकर, मारण, टिपू पठाण सगळ्यांचा बंदोबस्त केला, पण पुणे पोलिसांना मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणार आरोपी सापडेना
Nashik Crime BJP: नाशिक पोलिसांनी पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारताच भाजप कमालीची सावध; घेतला मोठा निर्णय
नाशिक पोलिसांनी पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारताच भाजप कमालीची सावध; घेतला मोठा निर्णय
Election Commission Raj Thackeray: मविआ नेत्यांबरोबर राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार, उद्धव ठाकरे-शरद पवारही सोबत, मतदार यादीतील घोळाचा जाब विचारणार
मविआ नेत्यांबरोबर राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार, उद्धव ठाकरे-शरद पवारही सोबत, मतदार यादीतील घोळाचा जाब विचारणार
Potholes on Road: रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 6 लाखांची नुकसान भरपाई द्या, मुंबई हायकोर्टाचा सरकारला आदेश
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 6 लाखांची नुकसान भरपाई द्या, मुंबई हायकोर्टाचा सरकारला आदेश
World Cup Points Table : बांगलादेशच्या पराभवामुळे टीम इंडियाचं वाट्टोळं, Point Table मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या वर्ल्डकपचं गणित?
बांगलादेशच्या पराभवामुळे टीम इंडियाचं वाट्टोळं, Point Table मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या वर्ल्डकपचं गणित?
Eknath Shinde & Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का, आणखी एक निर्णय रद्द
देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का, आणखी एक निर्णय रद्द
Ram Shinde on Nilesh Ghaywal: निलेश घायवळला मविआ सरकारच्या काळात रोहित पवारांनीच पासपोर्ट मिळवून दिला; राम शिंदेंचा स्फोटक दावा
निलेश घायवळला रोहित पवारांनीच गृहमंत्र्यांकडून पासपोर्ट मिळवून दिला; राम शिंदेंचा स्फोटक दावा
Digital Arrest : नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
Embed widget