एक्स्प्लोर

ओवैसींचा एआयएमआयएम पक्ष उत्तर प्रदेशात 100 जागांवर निवडणूक लढवणार

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत की "आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही 100 जागांवर आपले उमेदवार उभे करू, आमची कोणत्याही पक्षाशी निवडणुका किंवा युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही."

लखनौ : उत्तर प्रदेशात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बसपाशी युती करण्याच्या बातम्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, "आम्ही ओम प्रकाश राजभर साहेब' याच्या भागीदारी संकल्प मोर्चा' सोबत आहोत, आम्ही निवडणुका किंवा युतीसंबंधात इतर कोणत्याही पक्षाशी बोललो नाही."

100 जागांवर उमेदवार उभे करणार
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, "मला उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भात काही गोष्टी तुमच्यासमोर मांडायच्या आहेत, आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही 100 जागांवर आपले उमेदवार उभे करू, पक्षाने उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली असून आम्ही उमेदवारांसाठी अर्ज जारी केले आहे.

महत्त्वाचे म्हणजे शनिवारी असे वृत्त होते की उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याशी युती करेल. मात्र, बसपाच्या सुप्रीमोने ट्विटद्वारे या बातम्यांना फेटाळून लावले आहे. आता असदुद्दीन ओवेसी यांनीही अशा बातम्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याशी युती करणार असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट करत या चर्चांना खोटं सांगितलं आहे. आपल्या ट्विटमध्ये बसपच्या सुप्रीमोने म्हटले आहे की, ही दिशाभूल करणारी आणि तथ्य नसलेली बातमी आहे, यात काहीही सत्य नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

Embed widget