एक्स्प्लोर

Renault ची Austral E-Tech Hybrid कार भारतीय बाजारपेठेत दाखल होणार, टोयोटा इनोव्हाला टक्कर देणार

Renault Austral E-Tech Hybrid Car : कार उत्पादक रेनॉल्टची ऑस्ट्रल ई-टेक हायब्रिड ही एक शक्तिशाली प्रीमियम कार असून ही कार हायरायडर (Hayrider) आणि ग्रँड व्हिटारा (Grand Vitara) कारपेक्षाही मोठी आहे. 

Renault Austral E-Tech Hybrid : रेनॉल्टच्या अनेक कार भारतीय बाजारपेठेत रेनॉल्टच्या अनेक कार मोठ्या प्रमाणात विक्री होत असून आता 2025 मध्ये आणखी मॉडेल बाजारात येण्याची शक्यता आहे. Renault सध्या भारतात प्रीमियम SUV आणण्याच्या विचारात आहे. रेनॉल्ट ऑस्ट्रल ई-टेक हायब्रिड कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च होण्याची शक्यता आहे. ही कार Toyota Innova ला टक्कर देण्यासाठी सादर केली जाऊ शकते.

ऑस्ट्रल ई-टेक हायब्रिड (Austral E-Tech Hybrid)

ऑस्ट्रल ई-टेक हायब्रिडची चाचणी भारतात करण्यात आली आहे. ही कार Toyota Hayrider आणि Maruti Suzuki Grand Vitara पेक्षा मोठी कार असू शकते. त्याचबरोबर ही कार टोयोटाच्या इनोव्हा हायक्रॉसलाही टक्कर देऊ शकते. ऑस्ट्रल ई-टेकमध्ये सेल्फ चार्जिंगसाठी मजबूत हायब्रिड तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

Renault ची Austral E-Tech Hybrid कार भारतीय बाजारपेठेत दाखल होणार, टोयोटा इनोव्हाला टक्कर देणार

ऑस्ट्रल ई-टेकची शक्तिशाली पॉवरट्रेन

Austral E-Tech मध्ये 1.2-लीटर टर्बो पेट्रोल आणि मोठ्या बॅटरी पॅकसह इलेक्ट्रिक मोटर आहे. हे इंजिन एअरकॉन सिस्टमद्वारे थंड केले जाते. या कारमध्ये एक जटिल संकरित प्रणाली आहे, जी 200 एचपीची शक्ती प्रदान करते. तसेच ही कार 25 kmpl चा मायलेज देण्याचा दावा करते, जे कोणत्याही छोट्या कारपेक्षा खूप जास्त आहे.

या हायब्रीड कारच्या रेंजबद्दल सांगायचे तर ही कार एकाच वेळी 1000 किलोमीटरचे अंतर पार करू शकते, जे वाहनांच्या कामगिरीमध्ये खूपच चांगले समजले जाते.

Renault ची Austral E-Tech Hybrid कार भारतीय बाजारपेठेत दाखल होणार, टोयोटा इनोव्हाला टक्कर देणार

कार उत्कृष्ट लुकसह येणार

नवीन ऑस्ट्रल ही एक देखणी SUV आहे आणि तिचा क्रॉसओवर लूक खूपच नेत्रदीपक आहे. या रेनॉल्ट कारमध्ये 19-इंच अलॉय व्हील्स आहेत आणि ती अधिक आकाराची एसयूव्ही आहे. ही एक हायब्रीड कार आहे, त्यामुळे ही कार संपूर्ण इलेक्ट्रिक मोडमध्ये शहराच्या वेगाने चालवता येते.

कारमध्ये हायटेक फीचर्स 

ऑस्ट्रल ई-टेकमध्ये एक मोठी टचस्क्रीन दिली जाऊ शकते, ज्यामध्ये 50 ॲप्ससह Google बिल्ट-इन-सिस्टम देखील प्रदान केले जाईल. या कारमध्ये प्रीमियम फीचर म्हणून हेड्स-अप डिस्प्लेचे वैशिष्ट्य समाविष्ट आहे. याशिवाय मोठ्या अलॉय व्हील्ससोबत एलईडी मॅट्रिक्स हेडलॅम्प्सही मिळू शकतात.

 रेनॉल्टच्या ऑस्ट्रल ई-टेक हायब्रीड कारबाबत प्रश्न उपस्थित होत आहे की या कारची चाचणी भारतात सुरू झाल्यामुळे किंवा इतर काही मॉडेलमध्ये हायब्रिड प्रणाली आणल्यामुळे ही कार आणली जात आहे. या हायब्रिड तंत्रज्ञानामुळे ही एसयूव्ही अधिक चांगली इंधन कार्यक्षमता देऊ शकते.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget