एक्स्प्लोर

Triumph Bonneville T120 : ट्रायम्फची स्पेशल एडिशन बाईक बाजारात, म्युझिकसोबत मिळणार बेस्ट कॉम्बिनेशन; मुंबईत किती लाख असणार किंमत? 

Triumph Bonneville T120 Limited Edition : ट्रायम्फची स्पेशल एडिशन बाईक लवकरच जागतिक बाजारपेठेत येणार असून बाईक चालवताना म्युझिक ऐकण्याची सवय असणाऱ्यांच्या पसंतीस ही बाईक उतरू शकते. 

Triumph Bonneville T120 Limited Edition : बाईक निर्माता कंपनी ट्रायम्फने बोनेविले टी120 च्या स्पेशल एडिशन मॉडेलला बाजारपेठेत आणलं आहे. या बाईकला बोनेविले टी120 एल्विस प्रेसले (Triumph Bonneville T120 Elvis Presley) असं नाव देण्यात आलं आहे. सध्या कंपनीकडून जगभरात केवळ 925 यूनिट्स समोर आणण्यात आले आहेत. या लिमिटेड एडिशनच्या बाईकची किंमत मुंबईत 14.26 लाख रुपये इतकी असणार आहे. तर दिल्लीमध्ये या बाईकची किंमत 12.89 लाख रुपये इतकी असणार आहे. 

कंपनीने स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत काही कॉस्मेटिक बदलांसह स्पेशल एडिशन बाईक बाजारात आणली आहे. कंपनीने ही बाईक खास लाल आणि सिल्व्हर कलर स्कीममध्ये आणली आहे.

Triumph Bonneville T120 : ट्रायम्फची स्पेशल एडिशन बाईक बाजारात, म्युझिकसोबत मिळणार बेस्ट कॉम्बिनेशन; मुंबईत किती लाख असणार किंमत? 

प्रत्येक बाईकला स्पेशल नंबर मिळणार

ट्रायम्फ त्याच्या प्रत्येक स्पेशल एडिशन बाईकला एक युनिक नंबर देणार आहे, जो युनिक एल्विस पर्स्लेच्या गोल्ड डिस्कवर दिला जाईल. ट्रायम्फ मोटरसायकलला सत्यतेचे स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र देखील देईल.

बाईक आणि संगीताचे मिश्रण

Triumph Bonneville T120 च्या स्पेशल एडिशनमध्ये बाईक आणि म्युझिकचा उत्तम मेळ घालण्यात आला आहे. ज्या लोकांना बाईक चालवताना संगीत, गाणी ऐकायला देखील आवडते, त्यांच्यासाठी ही बाईक खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे. या एल्विस पर्स्ले लिमिटेड एडिशनमध्ये हे खास कॉम्बिनेशन देण्यात आले आहे.

पॉवरट्रेन ऑफ ट्रायम्फ बोनविले T120

ट्रायम्फने स्पेशल एडिशन बाईकच्या पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 270-डिग्री फायरिंग ऑर्डर वापरणाऱ्या या बाइकमध्ये 1200 cc पॅरलल-ट्विन इंजिन सुरू आहे. हे इंजिन 6,550 rpm वर 78.9 bhp पॉवर आणि 3,500 rpm वर 105 Nm चा पीक टॉर्क निर्माण करते. या बाईकमध्ये 6-स्पीड युनिट गिअर बॉक्स देखील देण्यात आला आहे. या बाईकचा सर्व्हिस इंटरव्हल 16 हजार किलोमीटर किंवा 12 महिन्यांचा ठेवण्यात आला आहे.

बाईकची रचना कशी आहे?

बोनविले T120 मध्ये ट्विन क्रॅडल फ्रेम वापरण्यात आली आहे जी ट्यूबलर स्टीलने बनलेली आहे. या बाईकमध्ये पुढच्या चाकासाठी ट्विन 310 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील चाकासाठी 255 मिमी डिस्क ब्रेक आहेत. या बाईकमध्ये ड्युअल चॅनल ABS चे फीचर देखील देण्यात आले आहे.

ही बातमी वाचा : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget