एक्स्प्लोर
परफेक्ट फिगरनंतरच बिकनी परिधान करेन: परिणिती

1/4

गेल्या काही दिवसांत वजन कमी झाल्याने चर्चेत आलेल्या बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणिती चोप्रा आता कोणतीही भूमिका साकरण्यासाठी सिद्ध आहे.
2/4

पण परिणितीचे म्हणणे आहे की, ती बिकनी लूकसाठी अजून स्वत:ला अनकम्फर्टेबल समजते.
3/4

तिच्या मते बिकनीसाठी तिची फिगर अजूनही योग्य नाही. त्यामुळे तिने तुर्तास बिकनीपासून लांबच राहणे पसंत केले आहे.
4/4

नुकत्याच दिलेल्या एका वक्तव्यामध्ये, परफेक्ट फिगर झाल्यानंतरच बिकनी घालणार असल्याचे तिने सांगितले.
Published at : 27 Jul 2016 05:22 PM (IST)
Tags :
Pariniti Chopraअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
बातम्या
सांगली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
