एक्स्प्लोर
Raigad News : माणगावमधून हरिहरेश्वरच्या बीचवर आले अन् टेम्पो खोल समुद्रात अडकला, धडकी भरवणाऱ्या लाटांतून कसं बाहेर काढलं?
Raigad News : माणगावमधून आला अन् धडकी भरवणाऱ्या लाटांचा क्षणात वेढा, खोल-खोल समुद्रात अडकलेल्या टेम्पोचे धडकी भरवणारे फोटो; लोकांनी कसं बाहेर काढलं?
Photo Credit - abp majha reporter
1/9

Raigad News : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरमध्ये एक टेम्पो समुद्राच्या पाण्यात वाहत जात असल्याची माहिती समोर आली आहे.
2/9

हरिहरेश्वर येथील बीचवर माणगाव येथून काही नागरिक आले होते.
Published at : 03 Mar 2025 03:55 PM (IST)
आणखी पाहा























