एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  ABP CVoter)
×
Top
Bottom

Yash Raj Films :  तुम्हाला 'यशराज'सोबत काम करायचंय? अॅप डाउनलोड करा अन् ऑडिशन द्या!

Yash Raj Films : यशराज फिल्मसने आपले कास्टिंग अॅप लाँच केले आहे. या अॅपचा फायदा नवोदित कलाकारांना होणार आहे.

Yash Raj Films :  बॉलिवूडमधील आघाडीचे प्रोडक्शन हाऊस असलेल्या यशराज फिल्मसने (Yash Raj Films) मोठा निर्णय घेतला. यशराज फिल्मसने आपले कास्टिंग अॅप (YRF casting App) लाँच केले आहे. या अॅपचा फायदा नवोदित कलाकारांना होणार आहे. अॅपच्या माध्यमातून यशराज पर्यंत इच्छुक कलाकारांना पोहचता येणार आहे. 

यशराजने फिल्मसने दिलेल्या माहितीनुसार, YRF कास्टिंग अॅप (YRF Casting App) सुरू करण्यात आले आहे. इच्छुकांना ॲपमध्येच त्यांचे प्रोफाइल  रजिस्टर करता येणार आहे. यशराज फिल्म्सद्वारे निर्मिती होणारे चित्रपट आणि इतर स्ट्रिमिंगशी संबंधित सर्व ऑडिशन्सची माहिती मिळू शकणार आहे. त्याशिवाय हे अॅप  इच्छुक कलाकारांसाठी नजीकच्या भविष्यात थेट YRF कडे ऑडिशन सबमिट करण्याचा ऑनलाईन पर्याय असणार आहे. 

यशराजच्या विविध प्रोजेक्टमध्ये कलाकारांची निवड आणि इतर महत्त्वाची भूमिका बजावणारे शानू शर्मा हे अॅप द्वारे येणारे ऑडिशन्स पाहणार आहेत. 

शानू यांनी सांगितले की, “YRF कास्टिंग ॲप हे इच्छुक कलाकारांना कंपनी करत असलेल्या प्रोजेक्टमध्ये थेट काम करण्याची संधी देणारे आहे. जगभरात असंख्य कलाकार आपल्याला एक संधी मिळावी याच्या प्रतिक्षेत असतात. त्यांच्यासाठी हे यशराजचे कास्टिंग अॅप फायदेशीर ठरणार आहे. हे अॅप इच्छुक अभिनेत्यांना थेट प्रॉडक्शन हाऊसपर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध करून देणारे आहे. यशराजच्या अॅपमुळे इच्छुक कलाकारांना आता इतरांवर अवलंबून राहावे लागणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 

शानू शर्मा यांनी सांगितले की, या अॅपमुळे ऑडिशनची माहिती मिळणार आहे. त्यामुळे नोंदणी करून यशराजपर्यंत पोहचता येईल. जगभरातील अनेक गुणवंत कलाकारांचे टॅलेंट पाहण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे शानू शर्मा यांनी सांगितले. 

View this post on Instagram
 
A post shared by Yash Raj Films (@yrf)

अॅप कसे डाउनलोड करावे?

ॲप डाउनलोड करण्यासाठी, प्ले स्टोअरवर 'YRF Casting' सर्च करावे. अथवा खालील लिंकवर क्लिक करा:

ऍपल ॲप स्टोअर: https://apps.apple.com/in/app/yrf-casting/id6463196462 

Google Play Store: https://play.google.com/store/apps/details?id=com.yrf.castingapp&pcampaignid=web_share 

इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: 36 तासांचा मेगाब्लॉक संपला, ठाणे स्थानकातून पहिली लोकल रवाना, मध्य रेल्वे बॅक ऑन ट्रॅक!
36 तासांचा मेगाब्लॉक संपला, ठाणे स्थानकातून पहिली लोकल रवाना, मध्य रेल्वे बॅक ऑन ट्रॅक!
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलचा आधार ईव्हीएम नाही, तर जिल्हाधिकारी; लोकशक्तीपेक्षा मोठी ताकद नाही, हे प्रशासनाने लक्षात ठेवा; माजी मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा
एक्झिट पोलचा आधार ईव्हीएम नाही, तर जिल्हाधिकारी; लोकशक्तीपेक्षा मोठी ताकद नाही, हे प्रशासनाने लक्षात ठेवा; माजी मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा
Kolhapur Crime : कळंबा जेलमध्ये 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा निर्घृण खून; जेलमध्ये गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरुच
कळंबा जेलमध्ये 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा निर्घृण खून; जेलमध्ये गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरुच
Pune Porsche Car Accident : शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 02 PM : 02 June  2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat on Exit Poll 2024 : पिसाळलेला कुत्रा कोणालाही चावू शकतो, शिरसाटांचा राऊतांवर जहरी वारDeepak Kesarkar : उद्धव ठाकरे यांना पुन्हा BJP सह जायचयं? राजकारण हादवणारं वक्तव्यNana Patole :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: 36 तासांचा मेगाब्लॉक संपला, ठाणे स्थानकातून पहिली लोकल रवाना, मध्य रेल्वे बॅक ऑन ट्रॅक!
36 तासांचा मेगाब्लॉक संपला, ठाणे स्थानकातून पहिली लोकल रवाना, मध्य रेल्वे बॅक ऑन ट्रॅक!
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलचा आधार ईव्हीएम नाही, तर जिल्हाधिकारी; लोकशक्तीपेक्षा मोठी ताकद नाही, हे प्रशासनाने लक्षात ठेवा; माजी मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा
एक्झिट पोलचा आधार ईव्हीएम नाही, तर जिल्हाधिकारी; लोकशक्तीपेक्षा मोठी ताकद नाही, हे प्रशासनाने लक्षात ठेवा; माजी मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा
Kolhapur Crime : कळंबा जेलमध्ये 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा निर्घृण खून; जेलमध्ये गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरुच
कळंबा जेलमध्ये 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा निर्घृण खून; जेलमध्ये गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरुच
Pune Porsche Car Accident : शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
BLOG : काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
Shah Rukh Khan : शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
Raveena Tandon : कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
Mumbai Crime News : मुंबई एअरपोर्टवरील अधिकारी चक्रावले; प्रवाशाच्या गुदद्वारातून बाहेर काढलं लाखोंचं सोनं, पाहा फोटो
प्रवाशाने 'अवघड' जागी सोनं लपवलं, पण कस्टमच्या अधिकाऱ्यांनी हुडकून काढलंच, मुंबई एअरपोर्टवर गुदद्वारातून सोन्याची तस्करी
Embed widget