एक्स्प्लोर

Telly Masala : शक्तिमान परतणार ते अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपनंतर मलायकाची क्रिप्टिक पोस्ट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Shaktiman : शक्तिमान परतणार! पहिल्या भारतीय सुपरहिरोचं दमदार कमबॅक, मुकेश खन्ना यांनी शेअर केली पहिली झलक

Shaktiman Comeback : 90 च्या दशकातील लहान मुलांना अक्षरक्ष: वेड लावणार शक्तिमान पुन्हा एकदा परतणार आहे. लहान मुलांचा भारताचा पहिला सुपरहिरो 'शक्तिमान' दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. अभिनेते मुकेश खन्ना यांनी शक्तिमान मालिकेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. मुकेश खन्ना यांनी शक्तिमान मालिकेचा टीझर शेअर करत चाहत्यांना ही खूशखबर दिली आहे. अभिनेते मुकेश खन्ना यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शक्तिमानचा टीझर शेअर करत याची माहिती दिली आहे. शक्तिमान शोच्या नव्या टीझरमध्ये जुन्या शोच्या काही क्लिप दाखवण्यात आल्या आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Aai Kuthe Kay Karte : 20 ते 22 दिवस शूटींग, सेटवरचा वेळ अन् जीवाभावाची माणसं; 'आई कुठे काय करते'च्या निरोपाचे क्षण जवळ येताच 'अरुंधती' भावूक

Aai Kuthe Kay Karte : महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेली पाच वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या प्रवासात मालिकेतील प्रत्येक कलाकाराला महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून प्रेम आणि आपुलकी मिळाली. देखमुख कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग झाली. भरभरुन प्रेम मिळाल्यानंतर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. प्रेक्षकांप्रमाणेच कलाकारांनाही मालिकेची सांगता होतेय याची हुरहुर आहे. अरुंधतीचं पात्र साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकर ही या मालिकेमुळे घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनात पोहोचली. आता मालिका निरोप घेत असताना मधुराणी प्रभुलकर हिने आतापर्यंतच्या प्रवासावर प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

ऐश्वर्या रायच्या वाढदिवसाला अभिषेक बच्चन गैरहजर, बर्थडे पार्टी टाळण्याचं समोर आलं मोठं कारण

Abhishek Bachchan Missed Aishwarya Rai Birthday : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. या दोघांच्या नात्यास दुरावा आल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. दोघेही एकत्र कार्यक्रमांना हजेरी लावत नाही. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नात अभिषेक आणि ऐश्वर्या वेगवेगळे पोहोचले होते. त्यांनी एकमेकांसोबत फोटोही काढला नाही. यामुळेच या दोघांचं बिनसलं असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतरही दोघे एकत्र दिसले नाहीत. आता अलिकडेच ऐश्वर्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्येही अभिषेक बच्चन दिसला नाही. आता यामागचं मोठं कारण समोर आलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपनंतर मलायकाची क्रिप्टिक पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक सकारात्मक विचार..."

Malaika Arora And Arjun Kapoor : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तो सिंगल असल्याचं म्हटलं आहे. अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबत ब्रेकअप झाल्याची पुष्टी केली होती. अर्जुन कपूर सध्या 'सिंघम अगेन'च्या यशाचा आनंद साजरा करत आहे. दुसरीकडे, मलायका अरोराच्या क्रिप्टिक पोस्टने नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जून कपूर यांचं नातं खूप काळ चर्चेत होतं. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु होत्या, पण दोघांनीही याबाबत काही माहिती दिली नव्हती. आता अलिकडेच अर्जून कपूरने तो सिंगल असल्याचं मीडियासमोर सांगितलं आहे. त्यानंतर मलायकाच्या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

'बाहुबली' प्रभासचे 5 मोठे रेकॉर्ड, सलमान-आमिर आणि ह्रतिकला तोडणं कठीण; तुम्हाला माहितीय?

Prabhas Movis Big Records : 'बाहुबली' फेम सुपरस्टार प्रभासचे देशविदेशात लाखो चाहते आहेत. प्रभासकडे सध्या अनेक दिग्दर्शकांची रांग लागली आहे. प्रभासकडे एकामागोमाग एक चित्रपटांच्या ऑफर येत आहेत. प्रभासचे पुढील तीन वर्षांसाठीचे प्रोजेक्ट बूक झाले आहेत. प्रभासला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. चाहते प्रभासच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभास नेहमी मोठा पडद्यावर येतो आणि धमाका करतो. प्रभासने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले आहेत. प्रभासने केलेले रेकॉर्ड्स मोडणं सलमान खान, आमिर खान आणि ह्रतिक रोशनलाही कठीण जाणार आहे. प्रभासच्या नावावर असलेले हे रेकॉर्ड्स कोणते जाणून घ्या.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Ghaati Glimpse : डोळ्यात अंगार, तोंडात सिगार; अनुष्का शेट्टीच्या घाटी चित्रपटाचा दमदार Teaser लाँच

Anushka Shetty Upcoming Ghaati Movie Teaser : सुपरस्टार अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित घाटी चित्रपटातील पहिला लूक समोर आला आहे. अनुष्का शेट्टीच्या आगामी घाटी चित्रपटाचा दमदार लाँच करण्यात आला आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी सिनेसृष्टीतील कुशल कलाकारांपैकी एक आहे. ती वास्तववादी आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. आता अनु्ष्का शेट्टीच्या आगामी चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. अनुष्का शेट्टीच्या आगामी घाटी चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. घाटी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून या टीझरला आतापर्यंत 9.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss 18: रजतला झाप झापलं, 'लडका लडकी' मुद्द्यावरून चाहतलाही सुनावलं, एकता कपूरची बिग बॉसच्या घरात डरकाळी

Bigg Boss 18: गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस 18 हा शो चांगलाच चर्चेत आहे तो सलमान खानच्या होस्टिंगमुळे आणि घरातील स्पर्धकांच्या वादावादीमुळे. आता बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची शाळा घ्यायला एकता कपूर बिग बॉसच्या घरात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून घरात होणाऱ्या लडका लडकी या मुद्द्यावरून तसेच समानता आणि स्पेशल ट्रीटमेंट यावरून तिनं स्पर्धकांना चांगलाच सुनावलेलं दिसतं. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 26 March 2025Special Report | Santosh Deshmukh | मास्टरमाईंड हत्येचा वाल्मिक कराडच! खटला ट्रॅकवर, न्याय लवकर?Special Report|Opposition Leader | संपला कालावधी निवड कधी? विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्तच राहणार?Special Report | Kunal Kamra | गाण्यावरुन वादंग, कामरावर हक्कभंग; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी सभागृहात गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
Embed widget