एक्स्प्लोर

Bigg Boss 18: रजतला झाप झापलं, 'लडका लडकी' मुद्द्यावरून चाहतलाही सुनावलं, एकता कपूरची बिग बॉसच्या घरात डरकाळी

शुक्रवारच्या एपिसोडमध्ये एकता कपूर बिग बॉसच्या घरात येत आठवडाभर घरात काय काय घडलं हे तिनं सर्व स्पर्धकांना सांगितलं.

Bigg Boss 18: गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस 18 हा शो चांगलाच चर्चेत आहे तो सलमान खानच्या होस्टिंगमुळे आणि घरातील स्पर्धकांच्या वादावादीमुळे. आता बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची शाळा घ्यायला एकता कपूर बिग बॉसच्या घरात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून घरात होणाऱ्या लडका लडकी या मुद्द्यावरून तसेच समानता आणि स्पेशल ट्रीटमेंट यावरून तिनं स्पर्धकांना चांगलाच सुनावलेलं दिसतं. 

एकताने रजतला सुनावलं, म्हणाली तू दबाव निर्माण करतोस 

जेव्हा तू मी महिलांचा सन्मान करतो असं म्हणत येतोस कोणाच्या आईला कशी शिवी देऊ शकतोस असं म्हणत एकता कपूरने रजतला चांगलंच सुनावल्याच दिसलं. तुम्हाला राग आला तर तुम्हीच अपमान कराल का असा सवाल ही एकताने केला.  रागाच्या भरात चार शब्द बोललो असे उत्तर देताच त्यावर पलटवार करत रागाच्या भरातच तुमची इज्जत क्षणात धुळीत मिसळते असं एकता म्हणाली. या देशात लडका लडकी पेक्षा लोक मोठ्यांना मान देतात. तुम्ही जर माझ्या वडिलांविषयी आज बोलला असतात तर मी घरात येऊन तुम्हाला शिकवलं असतं की याचा काय अर्थ होतो.. असं म्हणत एकताने रजतला चांगलंच छापल्याचं गेल्या एपिसोडमध्ये दिसलं.

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

रजतने घातला एकताशीही वाद 

आपण पंगा एकतर आपल्या वयाच्या लोकांशी घेतो किंवा आपल्यापेक्षा बड्या लोकांशी घेतो. तू जेव्हा तावातवात दुसऱ्याच्या अंगावर जातो तेव्हा तू किती स्ट्रॉंग आहेस हे दाखवत नाहीस तर तू दबाव देत आहेस. यावर रजतनेही एकताशी वाद घातल्याचं दिसलं. समोरचा किती ताकदवान आहे याचा मला काहीच फरक पडत नाही असं उत्तर त्यांना दिलं. 

चाहतलाही दिला रियालिटी चेक 

गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉसच्या घरात चाहत पांडे मी मुलगी आहे माझ्याशी असं वागू नका.. मुलींशी बोलण्याची ही पद्धत आहे का.. असं वारंवार बोलताना दिसत आहे. तिच्या या बोलण्यावर एकता कपूरने चाहत पांडेलाही रियालिटी चेक दिल्याचं दिसलं. पर्सनल हायजिनवरून चाहत ज्याप्रकारे घरात वावरली तो मुद्दा पुरुष किंवा स्त्री असा नाही असे एकता कपूरने सांगितलं. तुम्ही जेव्हा महिला म्हणून बोलता तेव्हा संपूर्ण स्त्री वर्गाला तुम्ही त्यात ओढून घेता. स्वतःसाठी खेळा.. असं म्हणत एकताने चाहतलाही चांगलंच सुनावलं. 

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

साराच्या रागाचा पारा चढला

बिग बॉस 18 च्या गेल्या एपिसोडमध्ये घरात सर्वात मोठे भांडण पाहायला मिळाले. सारा अर्फीन खान हिच्या रागाचा पारा चढला होता. विव्हियन वरती तिने चांगलाच राग काढल्याचं दिसलं. ईशाचे केस ओढत तिच्यावर उश्या फेकल्या. दिवसभर सारा इशा आणि अविनाश बद्दल बोलत राहिली. यावेळी घरातील आणि बाहेरच्या सगळे तिला उपचार करण्यासाठी सांगत होते. शुक्रवारच्या एपिसोडमध्ये एकता कपूर बिग बॉसच्या घरात येत आठवडाभर घरात काय काय घडलं हे तिनं सर्व स्पर्धकांना सांगितलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Embed widget