एक्स्प्लोर

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपनंतर मलायकाची क्रिप्टिक पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक सकारात्मक विचार..."

Malaika Arora And Arjun Kapoor : अर्जुन कपूर सध्या 'सिंघम अगेन'च्या यशाचा आनंद साजरा करत आहे. दुसरीकडे, मलायका अरोराने एका क्रिप्टिक पोस्टने नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Malaika Arora And Arjun Kapoor : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तो सिंगल असल्याचं म्हटलं आहे. अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबत ब्रेकअप झाल्याची पुष्टी केली होती. अर्जुन कपूर सध्या 'सिंघम अगेन'च्या यशाचा आनंद साजरा करत आहे. दुसरीकडे, मलायका अरोराच्या क्रिप्टिक पोस्टने नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जून कपूर यांचं नातं खूप काळ चर्चेत होतं. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु होत्या, पण दोघांनीही याबाबत काही माहिती दिली नव्हती. आता अलिकडेच अर्जून कपूरने तो सिंगल असल्याचं मीडियासमोर सांगितलं आहे. त्यानंतर मलायकाच्या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपनंतर मलायकाची क्रिप्टिक पोस्ट 

मलायका अरोराने याआधीही एक पोस्ट शेअर केली होती. मलायकाने तिच्या मागील पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 'एक क्षण हृदयाला स्पर्श करणं, आयुष्यभरासाठी स्पर्श करू शकतं.' हा मेसेज तिने ब्रेकअपनंतर तिच्या भावना व्यक्त करताना शेअर केला होता. ब्रेकअपनंतर मलायका प्रेरणादायी विचार सोशल मीडियावर शेअर करत आहे. 'सिंघम अगेन'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल बोलताना अर्जुन कपूर म्हणाला होता की, तो आता सिंगल आहे. या कार्यक्रमाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो 'मी सध्या अविवाहित आहे' असं चाहत्यांना सांगत होता. 

"प्रत्येक सकारात्मक विचार..."

अभिनेता मलायका अरोरा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते, ती तिच्या आयुष्याबद्दलच्या प्रत्येक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. मलायका अरोराने आता सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट शेअर करून आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे. मलायकाच्या क्रिप्टिक पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मलायका अरोराने नुकतीच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक नोट शेअर केली आहे. यामध्ये असं लिहिलं आहे की, 'प्रत्येक सकारात्मक विचार ही एक मूक प्रार्थना आहे, जी तुमचं जीवन बदलेल. तुमचा दिवस चांगला जावो.'


अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपनंतर मलायकाची क्रिप्टिक पोस्ट; म्हणाली,

अर्जुन कपूर डिप्रेशनचा शिकार

अर्जुन कपूरने अलिकडेच एका मुलाखतीत सांगितलं की, जेव्हा त्याने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला सिनेमाची आवड नव्हती. अर्जुनने कबूल केलं की, तो त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. त्याने अनेक फ्लॉप चित्रपट दिले आहेत आणि मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपमुळेही तो विचलित होता. हॉलिवूड रिपोर्टरशी बोलताना अर्जुन कपूरने सांगितलं की, "मी हा चित्रपट साईन केला, तेव्हा मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यातून जात होतो. रोहित सर मला म्हणाले, 'मला तुझी गरज आहे. जेव्हा शक्य असेल, तेव्हा आम्ही तुझ्यासोबत शूट करू'. मी या चित्रपटाकडे माझ्या वैयक्तिक विकासाच्या दिशेने एक पाऊल म्हणून पाहिलं".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ghaati Glimpse : डोळ्यात अंगार, तोंडात सिगार; अनुष्का शेट्टीच्या घाटी चित्रपटाचा दमदार Teaser लाँच

महत्त्वाच्या बातम्या

Paresh Rawal On Gujarat Hosting 72nd National Film Awards: 'गुजरात पाकिस्तानात आहे का?'; परेश रावल यांचा 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन सुरू असलेल्या वादावर संताप
'गुजरात पाकिस्तानात आहे का?'; परेश रावल यांचा 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन सुरू असलेल्या वादावर संताप
Sharat Saxena 6 Hour Spine Surgery: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यावर तब्बल 6 तासांची शस्त्रक्रिया, उठणं-बसणंही झालेलं अवघड, अवस्था पाहून हादरलेले फॅन्स, आता प्रकृती कशी?
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यावर तब्बल 6 तासांची शस्त्रक्रिया, उठणं-बसणंही झालेलं अवघड, अवस्था पाहून हादरलेले फॅन्स, आता प्रकृती कशी?
Anshuman Vichare Wife Pallavi Reply Trollers: 'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर
'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर
Akanksha Chamola On Sunita Ahuja Viral Video: 'यांच्या बाजूला उभं राहायलाही लाज वाटते...'; आकांक्षा चमोला गोविंदाच्या बायकोला पॅपाराझींसमोर थेटच बोलली, नेमकं घडलं काय?
'यांच्या बाजूला उभं राहायलाही लाज वाटते...'; आकांक्षा चमोला गोविंदाच्या बायकोला पॅपाराझींसमोर थेटच बोलली, नेमकं घडलं काय?

व्हिडीओ

Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
Rohit Pawar on MPSC Paper Leak: एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
Congress Ratnakar Mahajan Passes Away: मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
Embed widget