एक्स्प्लोर

Sara Ali Khan: मुंबईमध्ये सारानं केली स्ट्रीट शॉपिंग; व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले...

साराचा (Sara Ali Khan) हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी साराचं कौतुक केलं आहे. 

Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली खानचे (Sara Ali Khan) अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सारा ही  स्ट्रीट शॉपिंग करताना दिसत आहे. साराचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी साराचं कौतुक केलं आहे. 

सारा ही मुंबईमधील व्रांदे येथील मार्केटमध्ये स्ट्रीट शॉपिंग करायला गेली होती. या मार्केटमधील साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सारा ही ऑल ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसली. सारा ही तेथील दुकानातील कपडे बघत आहे, असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.  व्हिडीओच्या शेवटी सारा ही एका व्यक्तीकडून सामान घेताना दिसत आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

साराच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहे. काही नेटकऱ्यांनी साराच्या या व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन तिच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे. 'एका नेटकऱ्यानं कमेंट केली, मला तिची Simplicity आवडे.' तर दुसऱ्या युझरनं या व्हिडीओवर कमेंट केली, ;बॉडीगार्डशिवाय मार्केटमध्ये गेलीये ती'

पाहा व्हिडीओ: 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सारा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकवेळा चर्चेत असते. सारा आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या नात्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सुरु होती. साराच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय घडत आहे? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. सारा ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. 

साराचा काही दिवसांपूर्वी 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. सारासोबतच या चित्रपटात विकी कौशल, राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.अतरंगी रे, केदारनाथ, लव्ह आज कल, कुली नंबर 1, गॅसलाइट या चित्रपटांमधील साराच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता साराच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Sara Ali Khan: 'ओरडू नका!'; फोटोग्राफर्स जोरजोरात ओरडू लागल्यावर वैतागली सारा, व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पण आम्ही बाबांना वाचवू शकलो नाही; अपंग बाप पोटच्या लेकीसमोर जिवंत जाळला, लग्नासाठी आणलेला दोन घरातील बाजार आगीत भस्मसात
पण आम्ही बाबांना वाचवू शकलो नाही; अपंग बाप पोटच्या लेकीसमोर जिवंत जाळला, लग्नासाठी आणलेला दोन घरातील बाजार आगीत भस्मसात
Raigad Crime News : सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
मिस्ड कॉल्सवरून प्रेम, पळून जाऊन लग्नही केलं अन् बायकोला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव; 'तो' व्हिडिओ करून सोशल मीडियात अपलोड
मिस्ड कॉल्सवरून प्रेम, पळून जाऊन लग्नही केलं अन् बायकोला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव; 'तो' व्हिडिओ करून सोशल मीडियात अपलोड
Video : भरधाव लॅम्बोर्गिनीने फुटपाथवर बसलेल्या अनेक कामगारांना चिरडले, लोक धावत येताच म्हणाला, कोणं मेलं आहे का? मी टेस्ट ड्राईव्ह घेत होतो
Video : भरधाव लॅम्बोर्गिनीने फुटपाथवर बसलेल्या अनेक कामगारांना चिरडले, लोक धावत येताच म्हणाला, कोणं मेलं आहे का? मी टेस्ट ड्राईव्ह घेत होतो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra News : वकिलांसोबत कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याची शक्यताBeed Crime News : भावाचा मृत्यू, 2 वर्षांपूर्वीचा राग, सततच्या धमक्या; 'दादा-वहिणी'कडून 'त्याची' दगडाने ठेचून हत्याABP Majha Marathi News Headlines 08AM TOP Headlines 08 AM 31 March 2025Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 31 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पण आम्ही बाबांना वाचवू शकलो नाही; अपंग बाप पोटच्या लेकीसमोर जिवंत जाळला, लग्नासाठी आणलेला दोन घरातील बाजार आगीत भस्मसात
पण आम्ही बाबांना वाचवू शकलो नाही; अपंग बाप पोटच्या लेकीसमोर जिवंत जाळला, लग्नासाठी आणलेला दोन घरातील बाजार आगीत भस्मसात
Raigad Crime News : सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
मिस्ड कॉल्सवरून प्रेम, पळून जाऊन लग्नही केलं अन् बायकोला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव; 'तो' व्हिडिओ करून सोशल मीडियात अपलोड
मिस्ड कॉल्सवरून प्रेम, पळून जाऊन लग्नही केलं अन् बायकोला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव; 'तो' व्हिडिओ करून सोशल मीडियात अपलोड
Video : भरधाव लॅम्बोर्गिनीने फुटपाथवर बसलेल्या अनेक कामगारांना चिरडले, लोक धावत येताच म्हणाला, कोणं मेलं आहे का? मी टेस्ट ड्राईव्ह घेत होतो
Video : भरधाव लॅम्बोर्गिनीने फुटपाथवर बसलेल्या अनेक कामगारांना चिरडले, लोक धावत येताच म्हणाला, कोणं मेलं आहे का? मी टेस्ट ड्राईव्ह घेत होतो
Kolhapur Football : कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट; मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पोलिसांकडून लाठीमार
कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट; मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पोलिसांकडून लाठीमार
Raj Thackeray Speech: छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला विक्की कौशल मेल्यावर कळलं? भर सभेत राज ठाकरेंचा थेट सवाल अन्...
संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला विक्की कौशल मेल्यावर कळलं? राज ठाकरेंनी हौशा-गवशाॉ हिंदुत्त्ववाद्यांना सुनावलं
"स्वतःच्या आया, बहिणींचे व्हिडीओ जाऊन बघा, त्यांचंही शरीर माझ्यासारखंच..." 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीचा संताप
Eid Ul Fitr 2025: ईदच्या सणाला महागाईचा भडका, एक लीटर दुधाचा भाव 96 रुपये, दुकानांमध्ये लागल्या रांगा
ईदच्या सणाला महागाईचा भडका, एक लीटर दुधाचा भाव 96 रुपये, दुकानांमध्ये लागल्या रांगा
Embed widget