एक्स्प्लोर

Oscars 2023 : ऑस्कर जिंकल्यानंतर MM Keeravaani यांचा खास अंदाज; स्टेजवरील भाषणानं जिंकली अनेकांची मनं

'नाटू नाटू' (Naatu Naatu) गाण्याचे गीतकार एम.एम किरवाणी (M M Keeravaani) आणि गीतकार चंद्रबोस यांनी स्टेजवर जाऊन ऑस्कर पुरस्कार स्विकारला. यावेळी एम.एम किरवाणी यांनी खास अंदाजात भाषण केले. 

Oscars 2023 :  'ऑस्कर 2023' Oscars 2023) हा सोहळा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी खास होता. भारताच्या 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या ड्राक्युमेंट्रीनं 'ऑस्कर 2023'मध्ये सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. तसेच 'आरआरआर' (RRR) या सिनेमातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्याने बेस्ट ओरिजनल सॉन्ग या श्रेणीमध्ये ऑस्कर पटकावला आहे. 'नाटू नाटू' गाण्याचे गीतकार एम.एम किरवाणी (M M Keeravaani) आणि गीतकार चंद्रबोस यांनी स्टेजवर जाऊन ऑस्कर पुरस्कार स्वीकारला. यावेळी एम.एम किरवाणी यांनी खास अंदाजात भाषण केले. 

एम.एम किरवाणी यांचे भाषण

'थँक्यु अकादमी' असं म्हणाले. त्यानंतर एम.एम किरवाणी यांनी सांगितलं की, "माझं बालपण कारपेंटर्सचं बोलणं ऐकण्यात गेलं आणि आज मी ऑस्कर घेऊन उभा आहे." त्यानंतर एम.एम किरवाणी यांनी स्टेजवर गाण्याच्या स्वरुपात भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "आरआरआर चित्रपटाचा भारतीयांना अभिमान वाटावा, अशी माझ्या मनात इच्छा होती. राजामौली आणि माझ्या कुटुंबाची देखील तिच होती. आता मला टॉप ऑफ द वर्ल्ड असल्यासारखे वाटत आहे.' धन्यवाद कार्तिकेय, आणि तुम्हा सर्वांचे आभार." एम.एम किरवाणी यांनी तालासूरात केलेल्या भाषणानं अनेकांचे लक्ष वेधले.

पाहा व्हिडीओ:

अनेक लोक एम.एम किरवाणी यांच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील या भाषणाचं कौतुक करत आहेत. एम.एम किरवाणी यांच्या भाषणाच्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण ही स्माईल करताना दिसत आहे. 

एम.एम किरवाणी यांचा जन्म 4 जुलै 1961 रोजी आंध्र प्रदेशमधील कोव्वुर येथे झाला. 1987 मध्ये एम.एम किरवाणी यांनी आपल्या करिअरची सुरुवात संगीत दिग्दर्शक म्हणून केली. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक हिट चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केलं आहे. 

आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाचं दिग्दर्शन एस. एस. राजामौली यांनी केलं.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Oscar Awards 2023:  युक्रेनमध्ये झाले 'नाटू नाटू' गाण्याचे शूटिंग, संगीतकार आणि गीतकार कोण? जाणून घ्या ऑस्कर जिंकणाऱ्या गाण्याबद्दल...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!

त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा

22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 12 PM 27 March 2025 दुपारी 12 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar : Indrajeet Sawant यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली : सूत्रAnjali Damania : Sudarshan Ghule ला टोळीचा म्होरक्य का दाखवलं जातंय,अंजली दमानियांचा सवालTop 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Prakash Ambedkar: देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!

मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य

चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...

Embed widget