एक्स्प्लोर

'माझं विराट कोहलीवर जीवापाड प्रेम आहे', 'या' अभिनेत्रीच्या वक्तव्यानं खळबळ, सोशल मीडियावर तुफान चर्चा

Mrunal Thakur On Virat Kohli : अभिनेत्री मृणाल ठाकूरने अभिनेत्री अनुष्का शर्माचा पती भारतीय क्रिकेटर विराट कोहलीबाबत केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे.

Mrunal Thakur On Virat Kohli : बॉलिवूडपासून दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीपर्यंतच्या सौंदर्याचा आणि दमदार अभिनयामुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. तिने छोट्या पडद्यापासून रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मृणाल ठाकर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. मृणाल ठाकूरने अभिनेत्री अनुष्का शर्माचा पती भारतीय क्रिकेटर विराट कोहलीबाबत केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे.

विराट कोहलीवर वेड्यासारखं प्रेम करते 'ही' अभिनेत्री

मृणालने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती विराट कोहलीवर खूप प्रेम करते. आता मृणाल ठाकूरने या प्रकरणावर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. मृणालने एकदा सांगितलं होतं की, एकेकाळी ती भारतीय क्रिकेटर विराट कोहलीच्या प्रेमात वेडी होती. तिचं हे जुनं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं असून ते व्हायरल होत आहे. इंस्टंट बॉलिवूड इंस्टाग्राम पेजवर यासंबंधित पोस्ट व्हायरल झाल्यावर मृणाल ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

मुलाखतीत केला होता खुलासा

अभिनेत्री मृणाल ठाकूर ही अभिनेता शाहिद कपूरसोबत 'जर्सी' या चित्रपटात झळकली होती. जर्सी हा क्रिकेटवर आधारित चित्रपट असून या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मृणाल ठाकूरनं सांगितलं होतं की, एक वेळ होती, जेव्हा विराट कोहलीच्या प्रेमात वेडी होती. मात्र, हे वक्तव्य आता पुन्हा व्हायरल होताच मृणालने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

"माझं विराट कोहलीवर जीवापाड प्रेम"

या जुन्या वक्तव्यात मृणाल ठाकूर म्हणाली होती की, "मी क्रिकेट सुपरस्टार विराट कोहलीच्या प्रेमात वेडी आहे." तिची ही मुलाखत खूप व्हायरल झाली होती. दरम्यान, यावेळी विराट कोहलीच्या कटआउटसोब मृणाल ठाकूरचा फोटो असलेली पोस्टही रेडिटवर शेअर करण्यात आली होती, ज्याने चाहत्यांचं लक्ष वेधलं होतं.

"आता हे थांबवा"

विराट कोहलीबाबत मृणाल ठाकूरने केलेलं हे जुनं वक्तव्य पुन्हा व्हायरल झालं आहे. यावर लोक जोरदार कमेंट करत होते. आता मृणाल ठाकूरने यावर प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरलच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना तिने कमेंट करत लिहिलं आहे, "आता हे थांबवा". यावरुन हे स्पष्ट होत आहे की, जुनं वक्तव्य पुन्हा व्हायरल झाल्यामुळे मृणाल संतापली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : KISS बाई KISS... निक्की तांबोळीनं केलं छोटा पुढारीला किस, अरबाजला जमलं नाही ते घनश्यामनं करुन दाखवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar vs Narayan Kuche :भाजप आमदाराचा प्रश्न,दादांचा पारा चढला;विधानसभेत नारायण कुचेंना भरला दमVinod Kamra New Song : हम होंगे कंगाल.., कुणाल कामराकडून नवा व्हिडीओ पोस्ट, शिवसेनेच्या नेत्यांची सडकून टीकाAnil Parab Full Speech : अनिल परब म्हणाले, तो नेपाळी..ठाकरे गालातल्या गालात हसले!ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 4PM 25 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाता येते? यासाठी नेमके नियम कोणते? 
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं घेऊन जाता येतं? यासाठी नेमके नियम कोणते? 
Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
Embed widget