एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : KISS बाई KISS... निक्की तांबोळीनं केलं छोटा पुढारीला किस, अरबाजला जमलं नाही ते घनश्यामनं करुन दाखवलं

Bigg Boss Marathi Season 5 : निक्की तांबोळीनं घनश्याम दरोडेला किस करतानाचा प्रोमो समोर आला असून हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

मुंबई : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) नवीन पर्वाला सुरुवात झाली असून हा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहेत. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमधील पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेली स्पर्धक म्हणजे निक्की तांबोळी (Nikki Tamboli). निक्कीने वर्षा उसगांवकर यांच्यासह घरातील अनेकांशी पंगा घेतल्यामुळे ती चर्चेत होती. मात्र, आता तिच्या चर्चेत येण्याचा कारण काही वेगळं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळीनं छोटा पुढारीला किस केलं आहे. याचा प्रोमो आऊट झाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

निक्की तांबोळीनं केलं छोटा पुढारीला किस

बिग बॉसचा नवा प्रोमो आऊट झाला असून यामध्ये निक्की तांबोळी आणि धनश्याम दरोडे (Ghanshyam Darode) उर्फ छोटा पुढारी यांची मैत्री बहरताना दिसत आहे. यामध्ये धनश्याम निक्कीला बोलतो की, तू माझ्यासोबत कसंही वाग पण मी तुझ्यासोबतच प्रेमानेच वागणार. या प्रोमोमध्ये निक्की घनश्यामला घट्ट मिठी मारताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर निक्की तांबोळी घनश्यामला गालावर किस करतानाही दिसत आहे. यानंतर घनश्याम मात्र लाजेने लाले-लाल झाल्याचं दिसत आहे. बिग बॉसच्या घरात बाई-बाई करणाऱ्या निक्की ताईनेच घनश्यामला किस केल्याने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे.

बिग बॉसच्या घरात नेमकं चाललंय काय?

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलची केमिस्ट्री

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात एकीकडे पहिल्या आठवड्यापासून निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेलची (Arbaz Patel) केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या दोघांची मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतानाही दिसत आहे. दोघांमध्ये कधी फ्लर्टिंग, तर कधी भांडण, तर कधी रुसवे-फुगवे काढणं सुरु असतं. अशात बिग बॉस प्रेमींना या दोघांचं नातं कसं पुढे जातं, हे पाहण्याची उत्सुकता आहे. मात्र, यामधेच आता निक्कीने घनश्यामच्या गालावर पप्पी दिल्याने प्रेक्षकही चकित झाले आहेत. त्यामुळे, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय, असं प्रश्न सर्वांना पडला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : ताई, बाई अन् छोटा पुढारी; घनश्याम सगळ्यांशी प्रेमानेच वागणार; नवा प्रोमो पाहिला का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget