एक्स्प्लोर

Voter List : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता, मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधणार?

Search Name in Voter List : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे.

मुंबई :  सध्या हरियाणा, जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडून पूर्वतयारी सुरु आहे. निवडणुकीच्या मतदार यादीत दुरुस्ती करणे, अंतिम मतदार यादी तयार करणे अशी कामं सुरु आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला मतदान करायचं असल्यास पहिल्यांदा तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासणं पाहणं महत्त्वाचं आहे. 

मतदार यादीत आपलं नाव कसं तपासायचं?

मतदार म्हणून आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला प्रथम निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.महाराष्ट्र सरकारच्या या https://localbodyvoterlist.maharashtra.gov.in/ObjectionOnClick/SearchName  या वेबसाईटला भेट देऊन देखील मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे पाहता येईल. 

या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला सर्च नेम यानुसार दोन पर्याय उपलब्ध होतील. तुमचं नाव नोंदवून, जिल्हा, मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थेचं नाव नोंदवून तुम्हाला तुमचं मतदार यादीतील नाव तपासता येईल. याशिवाय आयडी  कार्ड क्रमांक नोंदवण्याचा दुसरा पर्याय देखील उपलब्ध आहे.  या ठिकाणी तुम्ही जिल्हा, मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था , त्या संस्थेचं नाव आणि मतदार ओळखपत्र क्रमांक नोंदवून मतदार यादीतील नाव तपासून पाहता येईल. 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर नाव कसं शोधायचं?

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर देखील तुम्ही तुमचं मतदार यादीतील नाव तपासून पाहता येईल. त्यासाठी 
https://electoralsearch.eci.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.  या वेबसाईटवर तीन पद्धतींचा वापर करुन मतदार यादीतील नाव तपासून पाहता येईल. यामध्ये पहिली पद्धत मतदार ओळखपत्राची माहिती भरुन, दुसरी पद्धत मतदाराची सविस्तर माहिती भरुन आणि मोबाईल क्रमांक नोंदवून देखील मतदार यादीतील नाव तपासता येईल.

पहिल्या पद्धतीत तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्राचा क्रमांक नोंदवावा लागेल. त्यानंतर राज्य महाराष्ट्र निवडावं लागले. यानंतर कॅप्चा कोड नोंदवून आपलं नाव तपासता येईल. 

दुसऱ्या पद्धतीत मतदाराचं संपूर्ण नाव, जन्मतारीख, वय, मतदाराचं राज्य, भाषा, जिल्हा आणि मतदारसंघ यासह इतर माहिती नोंदवावी लागेल. 
 
तिसऱ्या पद्धतीत मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी क्रमांक नोंदवल्यानंतर तुमचं मतदार यादीत नाव आहे की नाही हे पाहता येईल. 

दरम्यान, मतदारांनी मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही हे तपासून घेणं आवश्यक आहे. निवडणुकीदरम्यान मतदानाच्या दिवशी कधी कधी काही मतदारांची नावं मतदार यादीत नसल्याचं देखील पाहायला मिळत असतं. 

इतर बातम्या : 

Gold Silver Price: सणा सुदीच्या मुहूर्तावर पुन्हा ग्राहकांना झटका, सोनं चांदी झालं महाग, कोणत्या शहरात किती दर? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur Ganpati Visarjan : सोलापुरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकांना सुरुवातAmol Mitkari on Ganpati Visarjan : बैलगाडीतून मिरवणूक काढत मिटकरींनी केले बाप्पाचे विसर्जनPune Guruji Talim Visarjan : मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं नटेश्वर घाटावर विसर्जनABP Majha Headlines : 07 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
ह्रदयद्रावक... विसर्जन मिरवणुकीपूर्वीच ट्रॅक्टरखाली येऊन तीन मुलींचा मृत्यू; चितोड गावात शोककळा
ह्रदयद्रावक... विसर्जन मिरवणुकीपूर्वीच ट्रॅक्टरखाली येऊन तीन मुलींचा मृत्यू; चितोड गावात शोककळा
बाप्पाचा पा घेऊन चिमुकल्यांनी दिला निरोप; कुटुंबीयही झाले भावूक, पाहा Photos
बाप्पाचा पा घेऊन चिमुकल्यांनी दिला निरोप; कुटुंबीयही झाले भावूक, पाहा Photos
Embed widget