एक्स्प्लोर

Gold Silver Price: सणा सुदीच्या मुहूर्तावर पुन्हा ग्राहकांना झटका, सोनं चांदी झालं महाग, कोणत्या शहरात किती दर? 

सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पुन्हा सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. हा खरेदीदारांना सणा सुदीच्या काळात मोठा झटका आहे.

Gold Silver Price: सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पुन्हा सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. हा खरेदीदारांना सणा सुदीच्या काळात मोठा झटका आहे. महागाईच्या आकडेवारी जाहीर होण्यापूर्वीच MCX वर सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. जाणून घेऊयात कोणत्या शहरात सोन्या चांदीला किती दर मिळत आहे.  

MCX वर सोन्या-चांदीची किंमत किती?

MCX वर, सकाळी सोन्याच्या दरात सुमारे 0.20 टक्क्यांची वाढ दिसून आली. फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये सकाळी सोन्याचा भाव 72,059 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. डिलिव्हरीसाठी चांदीचा भावही सुरुवातीच्या सत्रात 84,107 रुपये प्रति किलोवर मजबूत होता.

मोठ्या गुंतवणूकदारांकडून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीची खरेदी

देशांतर्गत बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा परदेशातही त्यांच्या किमती वाढल्या आहेत. आज, सुरुवातीच्या व्यापारात वाढ होण्यासाठी परदेशी वाढीला जबाबदार धरले जात आहेत. वास्तविक, अमेरिकेत किरकोळ महागाईचे आकडे जाहीर होणार आहेत. त्याआधी, बाजारातील अनिश्चितता लक्षात घेता, मोठे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीची खरेदी करत आहेत, त्यामुळे भाव वाढले आहेत.

प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचा दर काय?

बंगळुरू: 73,519 रुपये प्रति 10 ग्रॅम
चेन्नई: 73,806 रुपये प्रति 10 ग्रॅम
दिल्ली: 73,519 रुपये प्रति 10 ग्रॅम
कोलकाता: 73,375 रुपये प्रति 10 ग्रॅम
मुंबई: 73,447 रुपये प्रति 10 ग्रॅम
पुणे : 73,231 रुपये प्रति 10 ग्रॅम

प्रमुख शहरांमध्ये चांदीचा दर काय?

चेन्नई: 91,100 रुपये प्रति किलो
मुंबई : 86,100 रुपये प्रति किलो
दिल्ली: 86,100 रुपये प्रति किलो
कोलकाता: 86,100 रुपये प्रति किलो
पाटणा: 86,000 रुपये प्रति किलो

भविष्यातही भाव चढे राहण्याची शक्यता

आगामी काळात मौल्यवान धातूंच्या (सोने आणि चांदी) किंमती वाढू शकतात, असे जाणकारांचे मत आहे.  येत्या काही दिवसांत अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात केली जाऊ शकते, त्याचा फायदा सराफांना होऊ शकतो. लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात नवीन मागणी येऊ शकते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं सर्वसामान्य लोकांना सोन्या चांदीची खरेदी करणं देखील अवघड झालं आहे. वाढत्या दरामुळं सोनं खरेदी करावं की नको असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. त्यामुळं सोन्या चांदीचे दर कमी कधी होणार असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. 

महत्वाच्या बातम्या:

Gold Silver Price : सोनं चांदी महाग! दरात नेमकी किती झाली वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ganesh Visarjan Vadapav : गणेश विसर्जन मिरवणुकीत 5 लाख वडापावचं होणार वाटप ABP MAJHAABP Majha Headlines : 06 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Tambdi Jogeshwari Ganpati : मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं नटेश्वर घाटावर विसर्जनPraniti Shinde on Ganpati Visarjan : सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदेंनी केले बाप्पाचे विसर्जन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
ह्रदयद्रावक... विसर्जन मिरवणुकीपूर्वीच ट्रॅक्टरखाली येऊन तीन मुलींचा मृत्यू; चितोड गावात शोककळा
ह्रदयद्रावक... विसर्जन मिरवणुकीपूर्वीच ट्रॅक्टरखाली येऊन तीन मुलींचा मृत्यू; चितोड गावात शोककळा
बाप्पाचा पा घेऊन चिमुकल्यांनी दिला निरोप; कुटुंबीयही झाले भावूक, पाहा Photos
बाप्पाचा पा घेऊन चिमुकल्यांनी दिला निरोप; कुटुंबीयही झाले भावूक, पाहा Photos
Embed widget