एक्स्प्लोर

RBI ची मोठी कारवाई, 'या' दोन बँकातून पैसे काढण्यावर निर्बंध, नेमकं प्रकरण काय?

RBI Action News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं देशातील दोन महत्वाच्या बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. बँकांच्या आर्थिक स्थितीमुळं RBI ने कारवाई केलीय

RBI Action News : बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आलीय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं देशातील दोन महत्वाच्या बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. बँकांच्या आर्थिक स्थितीमुळं RBI ने कारवाई केलीय. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार,  RBI ने मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँक (Sarvodaya co op bank) आणि उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या (National Urban Co-operative Bank Ltd) विरोधात कारवाई केलीय. या बँकांमधून पैसे काढण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.  

ग्राहकांना किती रक्कम काढता येणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँक आणि उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर मोठी कारवाई केलीय. या बँकांवर आर्थिक व्यवहार करण्यासंदर्भात निर्बंध घातले आहेत. एखाद्या बँकेनं जर नियमांचं उल्लंघन केलं तर त्यामुळं कारवाई करण्यात येते. दरम्यान, या दोन्ही बँकांवर आर्थिक व्यवहार करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी एका बँकेच्या खातेधारकांना खात्यातून केवळ 15 हजार रुपये आणि दुसऱ्या बँकेच्या खातेधारकांना 10 हजार रुपयेच खात्यातून काढता येणार आहेत. यापेक्षा जास्त रक्कम ग्राहकांना काढता येणार नाही. 

RBI नेमकी का केली कारवाई

दरम्यान, सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँक आणि उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर RBI ने नेमकी का कारवाई केली? असा प्रश्न सर्वानांच पडला असेल. तर दोन्ही बँकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. या स्थितीमुळं ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय. 

नुकतीच शिरपुर मर्चेंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर देखील कारवाई

दरम्यान, याआधी RBI ने महाराष्ट्रातील काही बँकांवर देखील कारवाई केली होती. नुकतीच आरबीआयने शिरपुर मर्चेंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर (Shirpur Merchants Co-operative Bank) बंदी घातली होती. या बँकेवर देखील पैसे काढण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. या बँकेवर देखील आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळेच कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, एखादी बँक डबघाईला आल्यास आणि आरबीआयनं त्या बँकेवर बंदी घातल्यास, ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कायद्यानुसार, बँकेच्या प्रत्येक ठेवीदाराला 5 लाखा रुपयांपर्यंतचे ठेव विमा संरक्षण असते. ज्यामध्ये त्या विशिष्ट बँकेतील त्यांच्या खात्यातील मुद्दल आणि व्याज समाविष्ट असते.

महत्वाची बातम्या

RBI Ban Bank : रिझर्व्ह बँकेकडून महाराष्ट्रातील मोठ्या बँकेवर बंदी; ग्राहकांना पैसे काढण्यासही निर्बंध

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Embed widget