एक्स्प्लोर

लेखकाच्या टॉप स्टोरीज

Beed Politics : बीड जिल्ह्यात पुन्हा मुंडे विरुद्ध धस, सुरेश धसांच्या आष्टीमध्ये लक्ष घालण्याची पंकजा मुंडेंची घोषणा
बीड जिल्ह्यात पुन्हा मुंडे विरुद्ध धस, सुरेश धसांच्या आष्टीमध्ये लक्ष घालण्याची पंकजा मुंडेंची घोषणा
मी सत्याच्या बाजूनं, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही; अजितदादांची स्पष्टोक्ती, टीकेची झोड उठलेल्या चाकणकरांवर कारवाई होणार?
मी सत्याच्या बाजूनं, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही; अजितदादांची स्पष्टोक्ती, टीकेची झोड उठलेल्या चाकणकरांवर कारवाई होणार?
Prakash Solanke : निवडणुकीत कुणाला चपटी द्यावी लागते, कोंबडं-बकरं लागतं, 'दारू'गोळा बाहेर काढण्याची तयारी ठेवा; राष्ट्रवादीच्या आमदाराचा कार्यकर्त्यांना 'कानमंत्र'
निवडणुकीत कुणाला चपटी द्यावी लागते, कोंबडं-बकरं लागतं, 'दारू'गोळा बाहेर काढण्याची तयारी ठेवा; राष्ट्रवादीच्या आमदाराचा कार्यकर्त्यांना 'कानमंत्र'
Prakash Solanke : बीडचे ते चार-पाच पुढारी कोण? धनंजय मुडेंनी नाव घेऊन बोलावं; प्रकाश सोळंके थेटचं बोलले, सगळंच काढलं!
बीडचे ते चार-पाच पुढारी कोण? धनंजय मुडेंनी नाव घेऊन बोलावं; प्रकाश सोळंके थेटचं बोलले, सगळंच काढलं!
Pankaja Munde on Manoj Jarange: समाजातील दरी मिटवूयात; पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेंसमोर मैत्रीचा हात पुढे केला? नेमकं काय म्हणाल्या?
समाजातील दरी मिटवूयात; पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेंसमोर मैत्रीचा हात पुढे केला? नेमकं काय म्हणाल्या?
Phaltan Crime Doctor Death: बीडच्या लेकीचा साताऱ्यात करुण अंत, सुरेश धस मैदानात उतरले, म्हणाले, 'तो' खासदार आणि त्यांच्या पीएला...
बीडच्या लेकीचा साताऱ्यात करुण अंत, सुरेश धस मैदानात उतरले, म्हणाले, 'तो' खासदार आणि त्यांच्या पीएला...
वडील सोबत असण्याचा आनंद कोणत्याच सणाला भेटणार नाही, वडीलांच्या आठवणीने वैभवी देशमुख भावूक
वडील सोबत असण्याचा आनंद कोणत्याच सणाला भेटणार नाही, वडीलांच्या आठवणीने वैभवी देशमुख भावूक
Prakash Solanke : पंकजा मुंडेंनाच गोपीनाथ मुंडेंनी वारस निश्चित केलं होतं, भुजबळांनी दुर्दैवी वाद निर्माण केला; आमदार प्रकाश सोळंकेंची भुजबळ-धनंजय मुंडेवर टीका
पंकजा मुंडेंनाच गोपीनाथ मुंडेंनी वारस निश्चित केलं होतं, भुजबळांनी दुर्दैवी वाद निर्माण केला; आमदार प्रकाश सोळंकेंची भुजबळ-धनंजय मुंडेवर टीका
राजकारणा पलीकडे दिवाळीनिमित्त आमदार संदीप क्षीरसागर आणि विजयसिंह पंडितांची गळाभेट
राजकारणा पलीकडे दिवाळीनिमित्त आमदार संदीप क्षीरसागर आणि विजयसिंह पंडितांची गळाभेट
रागाच्या भरात घरातून निघून गेला.., दोन दिवसांनी माजलगाव धरणात मृतदेह तरंगताना आढळला, कुटुंब हादरले
रागाच्या भरात घरातून निघून गेला.., दोन दिवसांनी माजलगाव धरणात मृतदेह तरंगताना आढळला, कुटुंब हादरले
Dhananjay Munde : जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला, त्याच्यापेक्षा जास्त न बोलता परमेश्वरानं लोकप्रिय केलं; धनंजय मुंडे मनातलं सगळं बोलून गेलेत
जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला, त्याच्यापेक्षा जास्त न बोलता परमेश्वरानं लोकप्रिय केलं; धनंजय मुंडे मनातलं सगळं बोलून गेलेत
Vaidyanth Sahkari Sakhar Karkhana: पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री? सहकार क्षेत्रात मोठी खळबळ; नेमकं काय घडलं?
पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री? सहकार क्षेत्रात मोठी खळबळ; नेमकं काय घडलं?
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
Manoj Jarange Patil : ओला दुष्काळ जाहीर करा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील चौथा हिस्सा घ्या, फडणवीस, शिंदे, ठाकरे, राणे, पवारांसह राजकीय नेत्यांची संपत्ती घ्या; जरांगे पाटलांच्या 8 मागण्या
ओला दुष्काळ जाहीर करा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील चौथा हिस्सा घ्या, फडणवीस, शिंदे, ठाकरे, राणे, पवारांसह राजकीय नेत्यांची संपत्ती घ्या; जरांगे पाटलांच्या 8 मागण्या
Manoj Jarange : आमचं गुलामांचं गॅझेट म्हणता, मग तुमच्या घरात इंग्रज होता का? त्यांच्या जनगणनेने आरक्षण का घेता? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange : आमचं गुलामांचं गॅझेट म्हणता, मग तुमच्या घरात इंग्रज होता का? त्यांच्या जनगणनेने आरक्षण का घेता? मनोज जरांगेंचा सवाल
खून ते लूटमार प्रकरण! वाल्मीक कराड समर्थक गोट्या गित्तेसह पाच जणांवर मकोका कायम
खून ते लूटमार प्रकरण! वाल्मीक कराड समर्थक गोट्या गित्तेसह पाच जणांवर मकोका कायम
Beed News : आता माझ्या मुलांना नोकरी नाही! ओबीसी आरक्षण संपल्याच्या भीतीने रिक्षा चालकाचं टोकाचं पाऊल, पत्नी अन् मुलगा शेतात जाताच...
आता माझ्या मुलांना नोकरी नाही! ओबीसी आरक्षण संपल्याच्या भीतीने रिक्षा चालकाचं टोकाचं पाऊल, पत्नी अन् मुलगा शेतात जाताच...
शॉकींग! राहतं घर नावावर करण्यास आईचा नकार, मुलानेच जन्मदात्या माऊलीला संपवलं; बीडमधील संतापजनक घटना
शॉकींग! राहतं घर नावावर करण्यास आईचा नकार, मुलानेच जन्मदात्या माऊलीला संपवलं; बीडमधील संतापजनक घटना
Beed Crime News: आज माझा वाढदिवस, तुझा मूळशी पॅटर्न करतो! लोखंडी कत्तीनं तरुण व्यापाऱ्यावर हल्ला, जीव वाचवण्यासाठी मित्राच्या घरी लपला अन्...
आज माझा वाढदिवस, तुझा मूळशी पॅटर्न करतो! लोखंडी कत्तीनं तरुण व्यापाऱ्यावर हल्ला, जीव वाचवण्यासाठी मित्राच्या घरी लपला अन्...
Beed Crime: वाल्मिक कराडच्या राईट हँडला पोलिसांकडून मोठा दिलासा, गोट्या गित्तेवरील मकोका रद्द
वाल्मिक कराडच्या राईट हँडला पोलिसांकडून मोठा दिलासा, गोट्या गित्तेवरील मकोका रद्द
Navnath Waghmare : आष्टीचा जब्या पुन्हा मुंडेंकडे येईल, निवडणुकीत त्याचा कार्यक्रम करू; OBC मोर्चात नवनाथ वाघमारेंची सुरेस धसांवर टीका
आष्टीचा जब्या पुन्हा मुंडेंकडे येईल, निवडणुकीत त्याचा कार्यक्रम करू; OBC मोर्चात नवनाथ वाघमारेंची सुरेस धसांवर टीका
गावच्या पारावर ओबीसी आरक्षणावरून निराशा, नातवाच्या नोकरीच्या चिंतेनं तडक शेत गाठलं अन्.., बीडमध्ये खळबळ
गावच्या पारावर ओबीसी आरक्षणावरून निराशा, नातवाच्या नोकरीच्या चिंतेनं तडक शेत गाठलं अन्.., बीडमध्ये खळबळ
बीडमध्ये पावसाचा धुमाकुळ ! सरस्वती, लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला, कुठे काय परिस्थिती?
बीडमध्ये पावसाचा धुमाकुळ ! सरस्वती, लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला, कुठे काय परिस्थिती?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीत खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
Bachchu Kadu: चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
Advertisement
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीत खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
Bachchu Kadu: चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
Devendra Fadnavis: अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
Sanjay Raut: अण्णामलाईंचं मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य अन् रवींद्र चव्हाण लुंगी नेसून शिवाजी पार्कच्या सभेला आले, संजय राऊतांचं ट्विट म्हणाले...
अण्णामलाईंचं मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य अन् रवींद्र चव्हाण लुंगी नेसून शिवाजी पार्कच्या सभेला आले, संजय राऊतांचं ट्विट म्हणाले...
Devendra Fadnavis On Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
BMC Election 2026: ठाकरेंची साथ सोडलेल्या नेत्याची मध्यरात्री वरळीत धाड, हेमांगी वरळीकरांच्या नवऱ्याला पकडलं, पैसे वाटपाचा आरोप
ठाकरेंची साथ सोडलेल्या नेत्याची मध्यरात्री वरळीत धाड, हेमांगी वरळीकरांच्या नवऱ्याला पकडलं, पैसे वाटपाचा आरोप
Embed widget