एक्स्प्लोर

Bank Holiday Update : मार्च महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी? बँका कोणत्या दिवशी बंद असणार? संपूर्ण यादी

March Bank Holiday : तुम्ही मार्च महिन्यात बँकेत एखाद्या कामानिमित्त जाणार असाल तर त्यापूर्वी या महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घ्या.  

Bank Holidays March 2026 नवी दिल्ली: मार्च महिन्यात बँकेत तुम्ही एखाद्या कामानिमित्त जाणार असाल तर तुम्ही बँक कोणत्या दिवशी सुरु असेल, कोणत्या दिवशी सुट्टी आहे, हे जाणून घेणं आवश्यक आहे. उद्यापासून बँका वेगवेगळ्या कारणामुळं पाच बंद राहण्याची शक्यता आहे.  यामुळं तुम्ही बँकेत जायचं असल्यास मार्च महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घ्या.  

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात येते. त्याद्वारे बँका कोणत्या शहरात कोणत्या दिवशी बंद असतील हे समजतं.  

मार्च महिन्यातील साप्ताहिक सुट्टी

फेब्रुवारीमधील चौथा शनिवार 28 फेब्रुवारीला आला आहे.त्यामुळं बँका 28 फेब्रुवारीला बंद असतील. यामुळं बँकांच्या शाखा देशभर बंद असतील. यानंतर 1 मार्च रविवारी असल्यानं बँका या दिवशी देखील बंद असतील. यामुळं ग्राहकांनी बँकांतील कामं आज म्हणजेत 27 फेब्रुवारी रोजी पूर्ण करुन घेणं आवश्यक आहे.  

मार्च महिन्यात रविवारी 1 मार्च, 8 मार्च, 15 मार्च, 22 मार्च, 29 मार्चला बँकांना सुट्टी असेल. दुसरा शनिवार 14 मार्च आणि चौथा शनिवार 28 मार्चला असल्यानं बँकांना सुट्टी असेल. 

2 मार्चला बँका कोणत्या ठिकाणी बंद?

28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला बँकांना सुट्टी असेल, त्यानंतर देशातील दोन शहरात बँका 2 मार्चला बंद असतील. कानपूर आणि लखनौमध्ये होलिका दहनानिमित्त बँकाना सुट्टी असेल. या दोन शहरांना वगळता देशात बँका सुरु राहतील आणि त्यांचं कामकाज सुरु असेल.  

3 आणि 4 मार्चला काही शहरात बँकांना सुट्टी 

3 आणि 4 मार्चला काही शहरांमध्ये बँका बंद असतील. डोल जतरा, धुलिवंदन आणि  होलिका दहन यामुळंभोपाळ, देहरादून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, मुंबई, नागपूर आणि पाटणा या ठिकाणी बँका बंद असतील.  

4 मार्चला होळीनिमित्त बँका बंद राहतील. अहमदाबाद, भुवनेश्वर, चंदीगड, इम्फाळ, ईटानगर, जम्मू, कानपूर, लखनौ, नवी दिल्ली, रायपूर यासह इतर शहरात बँका बंद राहतील. 

13 मार्चला चापचर कुट सणानिमित्त आयजोलमध्ये बँका बंद असतील. 

17 मार्चला शब-ए- कद्र निमित्त जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद असतील. 

19 मार्चला गुढी पाडव्यानिमित्त  महाराष्ट्रासह 11 राज्यातील विविध शहरात बँकांना सुट्टी असेल.

20 मार्चला ईद-उल-फित्र आणि जुमात-उल- विदा निमित्त देशातील पाच राज्यात बँका बंद असतील. 

26 मार्च आणि 27 मार्चला श्री रामनवमी विविध राज्यात बँका बंद असतील. 

31 मार्चला महावीर जयंतीनिमित्त 15 राज्यांतील शहरात बँका बंद असतील. 

दरम्यान, बँका बंद असल्या तरी नेट बँकिंगद्वारे व्यवहार पूर्ण करता येऊ शकतं. एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget