एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

IPL 2025 Mumbai Indians: हार्दिक पांड्यावर बॅन, CSK विरुद्ध कोण असेल मुंबई इंडियन्सचा कर्णधार?
हार्दिक पांड्यावर बॅन, CSK विरुद्ध कोण असेल मुंबई इंडियन्सचा कर्णधार?
Raj Thackeray Celebrate Holi: राज ठाकरेंनी साजरी केली धुळवड, 'शिवतीर्थ'वर ठाकरे कुटुंब रंगलं, PHOTO
राज ठाकरेंनी साजरी केली धुळवड, 'शिवतीर्थ'वर ठाकरे कुटुंब रंगलं, PHOTO
Amir Khan New Girlfriend: आमिर खानच्या गर्लफ्रेंडला आहे 6 वर्षांचा मुलगा; कोण आहे गौरी स्प्रॅट?
आमिर खानच्या गर्लफ्रेंडला आहे 6 वर्षांचा मुलगा; कोण आहे गौरी स्प्रॅट?
Jay Pawar Rutuja Patil: मोठ्या कौटुंबिक वादळानंतर पवार घराण्याला अजितदादांच्या सूनेने एकत्र आणलं, कोण आहेत ऋतुजा पाटील?
मोठ्या कौटुंबिक वादळानंतर पवार घराण्याला अजितदादांच्या सूनेने एकत्र आणलं, कोण आहे ऋतुजा पाटील?
IPL 2025: इंग्लंडच्या आक्रमक खेळाडूवर आयपीएलमध्ये 2 वर्षांची बंदी; बीसीसीआयच्या निर्णयाने जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ
इंग्लंडच्या आक्रमक खेळाडूवर आयपीएलमध्ये 2 वर्षांची बंदी; बीसीसीआयच्या निर्णयाने जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ
Yuzvendra Chahal-RJ Mahvash: बॉडीबिल्डरपेक्षा बारीक मुलंच जास्त आवडतात...; आरजे महवशने युझवेंद्र चहलसोबतच्या डेटिंगची दिली हिंट?, VIDEO
बॉडीबिल्डरपेक्षा बारीक मुलंच जास्त आवडतात...; आरजे महवशने युझवेंद्र चहलसोबतच्या डेटिंगची दिली हिंट?, VIDEO
Jalgaon Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेससमोर धान्याने भरलेला ट्रक आला; जळगावमध्ये मोठा अपघात, PHOTO
मुंबई-अमरावती एक्सप्रेससमोर धान्याने भरलेला ट्रक आला; जळगावमध्ये मोठा अपघात, PHOTO
Satish Bhosale Khokya: सफेद शर्ट, खांद्यावर बॅग...; खोक्याचं पार्सल बीडकडे रवाना; सतीश भोसलेला आजच न्यायालयात हजर करणार
सफेद शर्ट, खांद्यावर बॅग...; खोक्याचं पार्सल बीडकडे रवाना; सतीश भोसलेला आजच न्यायालयात हजर करणार
Maharashtra Breaking News LIVE Updates: Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, वाचा एका क्लिकवर...
Lilavati Hospital: लीलावती रुग्णालयात काळी जादू; केबिनच्या फरशीखाली हाडं, मानवी केस सापडले; 1250 कोटींचा घोटाळाही उघडकीस
लीलावती रुग्णालयात काळी जादू; केबिनच्या फरशीखाली हाडं, मानवी केस सापडले; 1250 कोटींचा घोटाळाही उघडकीस
Mumbai Accident: होळीसाठी फुले आणायला गेलेल्या तिघांना शिवनेरी बसने चिरडलं; एकाचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना
होळीसाठी फुले आणायला गेलेल्या तिघांना शिवनेरी बसने चिरडलं; एकाचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना
मोठी बातमी: 12 वी परिक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरात जळून खाक; निकालावर परिणाम होण्याची शक्यता
12 वी परिक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरात जळून खाक; निकालावर परिणाम होण्याची शक्यता
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, वाचा एका क्लिकवर...
राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, वाचा एका क्लिकवर...
Santosh Deshmukh Murder Case Court Hearing: संतोष देशमुख प्रकरणाची पहिल्यांदाच सुनावणी झाली; वाल्मिक कराडचे वकील ब्लॅक गॉगल लावून आले, म्हणाले...
देशमुख प्रकरणी पहिल्यांदाच सुनावणी झाली; वाल्मिक कराडचे वकील ब्लॅक गॉगल लावून आले, म्हणाले...
Satish Bhosale Arrested: सुरेश धसांनी कृष्णा आंधळेचा अंदाज वर्तवला, मात्र कुंभमेळ्यात त्यांचाच पठ्ठ्या खोक्या सापडला!
सुरेश धसांनी कृष्णा आंधळेचा अंदाज वर्तवला, मात्र कुंभमेळ्यात त्यांचाच पठ्ठ्या खोक्या सापडला!
Pankaja Munde On Santosh Deshmukh Murder Case: मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना सुरेश धस माझ्यावर आरोप कसे करतात?; पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी: पंकजा मुंडे
मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना सुरेश धस माझ्यावर आरोप कसे करतात?; पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी: पंकजा मुंडे
Maharashtra Politics: बजेटमध्ये एकनाथ शिंदेंच्या योजनांना कात्री, बहुचर्चित आनंदाचा शिधा योजना गुंडळाली
बजेटमध्ये एकनाथ शिंदेंच्या योजनांना कात्री, बहुचर्चित आनंदाचा शिधा योजना गुंडळाली
Uttar Pradesh Crime News: लग्न होताच रात्री खोलीत गेले, सकाळी दाम्पत्याचा मृत्यू; तपासामध्ये धक्कादायक माहिती आली समोर
लग्न होताच रात्री खोलीत गेले, सकाळी दाम्पत्याचा मृत्यू; तपासामध्ये धक्कादायक माहिती आली समोर
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray Meet: ना एकमेकांकडे पाहिलं, ना नजरेला नजर, ठाकरे-शिंदे पहिल्यांदाच समोरा-समोर, PHOTO
ना एकमेकांकडे पाहिलं, ना नजरेला नजर, ठाकरे-शिंदे पहिल्यांदाच समोरा-समोर, PHOTO
Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर; फडणवीस सरकारच्या 10 मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर; फडणवीस सरकारच्या 10 मोठ्या घोषणा
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी विधानपरिषदेत मांडला टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; अंबादास दानवे म्हणाले, पैसे न वाटता, फेरफार न करता...
शिंदेंनी मांडला टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; दानवे म्हणाले, पैसे न वाटता, फेरफार...
Champions Trophy 2025 Gautam Gambhir: सौदा खरा खरा....; गौतम गंभीरला जेव्हा नवज्योतसिंग सिद्धू नाचवतात तेव्हा..., VIDEO
सौदा खरा खरा....; गौतम गंभीरला जेव्हा नवज्योतसिंग सिद्धू नाचवतात तेव्हा..., VIDEO
Yuzvendra Chahal Champions Trophy 2025: मिस्ट्री गर्लसोबत बसलेल्या युझवेंद्र चहलला विवेक ओबेरॉयचा एक सवाल; तिही खुदकन हसली, VIDEO
मिस्ट्री गर्लसोबत बसलेल्या युझवेंद्र चहलला विवेक ओबेरॉयचा एक सवाल; तिही खुदकन हसली, VIDEO
Rohit Sharma: रितिकाशी बोलत असताना अनुष्का दिसली; रोहित शर्माने मिठी मारली, हार्दिक पांड्याचा VIDEO समोर
रितिकाशी बोलत असताना अनुष्का दिसली; रोहित शर्माने मिठी मारली, हार्दिक पांड्याचा VIDEO समोर
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Embed widget