एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

IPL 2025: मोठी बातमी: मुंबई इंडियन्स पाठोपाठ राजस्थान रॉयल्सनेही कर्णधार बदलला, संजू सॅमसनच्या जागी नवा कर्णधार!
मुंबई इंडियन्स पाठोपाठ राजस्थान रॉयल्सनेही कर्णधार बदलला, संजू सॅमसनच्या जागी नवा कर्णधार!
BCCI Cash Prize Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा तीनपट जास्त रक्कम केली जाहीर
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा तीनपट जास्त रक्कम केली जाहीर
Disha Salian Case: आदित्य ठाकरेंचे तिला 44 कॉल, मृतदेह गॅलरीतून कसा फेकला? दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत काय काय?
आदित्य ठाकरेंचे तिला 44 कॉल, मृतदेह गॅलरीतून कसा फेकला? दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत काय काय?
IPL 2025: विराटसोबत खेळला, भारताला विश्वचषक जिंकून दिला; कोहलीचा मित्र आता IPL मध्ये अंपायरिंग करणार!
विराटसोबत खेळला, भारताला विश्वचषक जिंकून दिला; कोहलीचा मित्र आता IPL मध्ये अंपायरिंग करणार!
Chhatrapati Sambhaji Nagar Fire: छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकातील 10 ते 15 दुकानांना भीषण आग; अग्निशमन दल दाखल
छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकातील 10 ते 15 दुकानांना भीषण आग; अग्निशमन दल दाखल
Disha Salian Death Case: दिशाची सामूहिक अत्याचार करुन हत्या, पालकांचा आरोप; याचिकेत आदित्य ठाकरेंचंही नाव, किशोरी पेडणेकर म्हणाल्या...
दिशाची सामूहिक अत्याचार करुन हत्या, पालकांचा आरोप; याचिकेत आदित्य ठाकरेंचंही नाव, पेडणेकर म्हणाल्या...
Nagpur Voilance: नागपूरात पोलीस महिलेचे वस्त्र काढण्याचा प्रयत्न, बाजूलाही खेचली; शूरवीर महिला जमावातून निसटली!
नागपूरात पोलीस महिलेचे वस्त्र काढण्याचा प्रयत्न, बाजूलाही खेचली; शूरवीर महिला जमावातून निसटली!
Sunita Williams Return: सुनीता विल्यम्स 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्या; फ्लोरिडाच्या समुद्रात लँड होताच डॉल्फिनने घेरलं, नेमकं काय घडलं?, VIDEO
सुनीता विल्यम्स 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्या; फ्लोरिडाच्या समुद्रात लँड होताच डॉल्फिनने घेरलं, नेमकं काय घडलं?, VIDEO
Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर
Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर
Sunita Williams: ना भात, ना चपाती...; सुनीता विल्यम्स यांनी 286 दिवस अंतराळात काय खाल्लं?
ना भात, ना चपाती...; सुनीता विल्यम्स यांनी 286 दिवस अंतराळात काय खाल्लं?
Sunita Williams: 150 प्रयोग, 9 वेळा स्पेसवॉक...; सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात 9 महिने काय काय केले?, नासाने सर्व सांगितले!
150 प्रयोग, 9 वेळा स्पेसवॉक...; सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात 9 महिने काय काय केले?, नासाने सर्व सांगितले!
Sunita Williams Return Video: सुनीता विल्यम्स 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतल्या; फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग, VIDEO
सुनीता विल्यम्स 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतल्या; फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग, VIDEO
Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर
Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर
Devendra Fadnavis On Nagpur Voilance: नागपुरात सफेद रंगाची दगड भरलेली ट्रॉली; देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सर्व सांगितलं, PHOTO
नागपुरात सफेद रंगाची दगड भरलेली ट्रॉली; देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सर्व सांगितलं, PHOTO
Crime News: गावात मित्रासोबत समलैंगिक संबंध, माऊलीला समजलं; शीर, हात, पाय कटरने कापून पोत्यात भरले!
गावात मित्रासोबत समलैंगिक संबंध, माऊलीला समजलं; शीर, हात, पाय कटरने कापून पोत्यात भरले!
IPL Umpire Salary: आयपीएलच्या लिलावात खेळाडूंवर पडतो पैशांचा पाऊस; अंपायरला किती पगार मिळतो?
आयपीएलच्या लिलावात खेळाडूंवर पडतो पैशांचा पाऊस; अंपायरला किती पगार मिळतो?
Nagpur Violence: नागपुरात राडा! 35 किलोंचा दगड, कार जाळली; आगीच्या झळांनी घराची भिंत काळवंडली, समोर CCTV दिसताच...
नागपुरात राडा! 35 किलोंचा दगड, कार जाळली; आगीच्या झळांनी घराची भिंत काळवंडली, समोर CCTV दिसताच...
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे पाकिस्तानला 869,000,000 रुपयांचे झाले नुकसान; भरपाईसाठी उचलले कठोर पाऊल
चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे पाकिस्तानला 869,000,000 रुपयांचे झाले नुकसान; भरपाईसाठी उचलले कठोर पाऊल
Rohit Sharma: रोहित शर्मा वैतागला, थेट मुंबई विमानतळावरच केली फिल्डिंग सेट, नेमकं काय घडलं?, VIDEO
रोहित शर्मा वैतागला, थेट मुंबई विमानतळावरच केली फिल्डिंग सेट, नेमकं काय घडलं?, VIDEO
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...
Walmik Karad: संतोष देशमुख प्रकरणी सुनावणी; आरोपी व्हीसीद्वारे न्यायालयात उपस्थित, वाल्मिक कराड हात जोडून...
संतोष देशमुख प्रकरणी सुनावणी; आरोपी व्हीसीद्वारे न्यायालयात उपस्थित, वाल्मिक कराड हात जोडून...
Sanjay Raut On Eknath Shinde: एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते; संजय राऊतांचा मोठा दावा, पृथ्वीराज चव्हाणांचंही घेतलं नाव!
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते; संजय राऊतांचा मोठा दावा, पृथ्वीराज चव्हाणांचंही घेतलं नाव!
Ravindra Kumar Honey-Trapped: पहिले मैत्री, मग नेहा शर्माच्या प्रेमात; अधिकारी रवींद्र कुमार फसला, भारताच्या ड्रीम प्रोजेक्टची सीक्रेट माहिती लीक
पहिले मैत्री, मग नेहा शर्माच्या प्रेमात; अधिकारी रवींद्र कुमार फसला, भारताच्या ड्रीम प्रोजेक्टची सीक्रेट माहिती लीक
WPL Final 2025 DC vs MI: महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार अंतिम सामना; पाहा दोन्ही संघाची संभाव्य Playing XI
महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार अंतिम सामना; पाहा दोन्ही संघाची संभाव्य Playing XI
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आणप एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना, नरेंद्र मोदींच्या विधानाचीही चर्चा, नेमकं काय घडतंय?
10 तारखेनंतर आणप एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आणप एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना, नरेंद्र मोदींच्या विधानाचीही चर्चा, नेमकं काय घडतंय?
10 तारखेनंतर आणप एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
Embed widget