एक्स्प्लोर
Tadoba Chota Matka Fighting: छोटा मटकाने प्रियसीसाठी घेतला 3 वाघांचा जीव; ताडोबा जंगलात प्रेमयुद्ध पेटलं, काय घडलं?, PHOTO
Tadoba Chota Matka Fighting: ताडोबाच्या रामदेगी या परिसरात छोटा मटका या वाघाचा अधिवास आहे.
Tadoba Chota Matka Fighting
1/7

चंद्रपूरच्या ताडोबा जंगलात प्रेमयुद्ध पेटल्याचं दिसून आलं.
2/7

चंद्रपूरच्या ताडोबा जंगलात छोटा मटका या वाघाने आपल्या प्रेयसीसाठी तीन वाघांचा फाडशा पाडला. यामध्ये छोटा मटकाही गंभीर जखमी झाला.
3/7

ताडोबाच्या रामदेगी या परिसरात छोटा मटका या वाघाचा अधिवास आहे.
4/7

नयनतारा ही छोटा मटकाची प्रेयसी वाघीण आहे. आपला अधिवास आणि प्रेयसी नयनतारा यांच्या आड येणाऱ्या प्रत्येक वाघाला त्यानं यमसदनी पाठवलंय.या तीन वाघांमध्ये तरुण वाघ ब्रम्हा याचाही समावेश आहे.
5/7

प्रेयसीसाठी तुल्यबळ अशा तीन नर वाघांना संपवल्याची ही राज्यातील कदाचित पहिलीच घटना आहे.
6/7

'छोटा मटका'ने आजवर आपल्या क्षेत्रात कुणाचीही गय केलेली नाही. यापूर्वी त्याने 'मोगली' या वाघाला असेच ठार केले होते.
7/7

14 नोव्हेंबर 2023 रोजी 'बजरंग' वाघाला ठार करून त्याने आपले वर्चस्व सिद्ध केले होते. आता 'ब्रह्मा'ला ठार करून आपणच अनभिक्त सम्राट असल्याचे सिद्ध केले.
Published at : 16 May 2025 10:01 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























