एक्स्प्लोर

IPL 2025 Playoff Chances: आयपीएलचा थरार पुन्हा रंगणार, मुंबई इंडियन्स बाहेर जाणार?; जाणून घ्या सर्व संघाचे प्लेऑफचे समीकरण

IPL 2025 Playoff Chances: भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलचे उर्वरित 17 सामने 17 मेपासून पुन्हा खेळविण्यात येतील.

IPL 2025 Playoff Chances

1/6
IPL 2025: भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलचे उर्वरित 17 सामने 17 मेपासून पुन्हा खेळविण्यात येतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबतचे नवे वेळापत्रक जाहीर केले असून, प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचे स्थळ अद्याप जाहीर केलेले नाहीत. यंदाचा अंतिम सामना 3 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

2/6
आयपीएल 2025 च्या हंगामात एकूण 17 सामने शिल्लक आहेत. त्यापैकी 13 सामने लीगचे आहेत. उर्वरित चार सामने प्लेऑफचे आहेत. सर्व लीग सामन्यांची ठिकाणे जाहीर करण्यात आली आहेत. आणि प्लेऑफचे सामने कोणत्या मैदानावर खेळवले जातील? हे नंतर जाहीर केले जाईल.

आयपीएल फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ

अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीत महत्वाच्या सदस्यांचा समावेश 

Video: लग्नातील लाखोंच्या खर्चाला फाटा दिला अन् दोघांनी मिळून त्याच खर्चात नवा फ्लॅट घेतला अन् त्याच फ्लॅटमध्ये मोजक्या लोकांमध्ये लग्नाची गाठ बांधली!

ABP Premium

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीत महत्वाच्या सदस्यांचा समावेश 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीत महत्वाच्या सदस्यांचा समावेश 
Video: लग्नातील लाखोंच्या खर्चाला फाटा दिला अन् दोघांनी मिळून त्याच खर्चात नवा फ्लॅट घेतला अन् त्याच फ्लॅटमध्ये मोजक्या लोकांमध्ये लग्नाची गाठ बांधली!
Video: लग्नातील लाखोंच्या खर्चाला फाटा दिला अन् दोघांनी मिळून त्याच खर्चात नवा फ्लॅट घेतला अन् त्याच फ्लॅटमध्ये मोजक्या लोकांमध्ये लग्नाची गाठ बांधली!
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो ई-केवायसी प्रक्रियेत चूक झाली असल्यास दुरुस्त करा, आदिती तटकरेंचं महत्त्वाचं आवाहन
लाडक्या बहिणींनो ई-केवायसी प्रक्रियेत चूक झाली असल्यास दुरुस्त करा, आदिती तटकरेंचं आवाहन
Insta Girl Honeytrap: इन्स्टावालीनं प्रेमानं बोलवताच भावड्याची कळी खुलली अन् गेला भेटायला; पुढच्या 15 तासात जे व्हायचं तेच झालं!
इन्स्टावालीनं प्रेमानं बोलवताच भावड्याची कळी खुलली अन् गेला भेटायला; पुढच्या 15 तासात जे व्हायचं तेच झालं!
एकनाथ शिंदेंकडून कडक समज, संजय शिरसाठांची नाराजी दूर; संभाजीनगरमध्ये महापौर भाजप, उपमहापौरपदी शिवसेनेचा 'हा' नेता

अमरावतीत ट्विस्ट, भाजपला MIM च्या नगरसेवकाने दिलं मत, गटनेता बघतच राहिला; मीराबाई कांबळे म्हणाल्या...

Embed widget