एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

IPL 2024 SRH vs RR: 6 चेंडूत 13 धावा, मग 1 चेंडूत 2 धावांची गरज...; शेवटच्या षटकात थरार, काव्य मारनचं हटके सेलिब्रेशन!
6 चेंडूत 13 धावा, मग 1 चेंडूत 2 धावांची गरज...; शेवटच्या षटकात थरार, काव्य मारनचं सेलिब्रेशन!
विश्वचषकाच्या तोंडावर वेस्ट इंडिजच्या यष्टीरक्षकावर 5 वर्षांची बंदी, मॅच फिक्सिंगसह 7 मोठे आरोप
विश्वचषकाच्या तोंडावर वेस्ट इंडिजच्या यष्टीरक्षकावर 5 वर्षांची बंदी, मॅच फिक्सिंगसह 7 आरोप
IPL 2024 Travis Head: बॅट हवेत असूनही ट्रॅव्हिस हेडला अम्पायरने नाबाद दिले; इरफान पठाण म्हणाला, हे भयानक..., पाहा Video
बॅट हवेत असूनही हेडला अम्पायरने नाबाद दिले; इरफान पठाण म्हणाला, हे भयानक..., पाहा Video
IPL 2024 SRH vs RR: आज सनरायझर्स हैदराबाद अन् राजस्थान रॉयल्सचा रंगणार सामना
IPL 2024 SRH vs RR: आज सनरायझर्स हैदराबाद अन् राजस्थान रॉयल्सचा रंगणार सामना
IPL 2024 CSK vs PBKS: मिशेलने दोन धावा काढल्या, पण धोनी जागच्या जागी राहिला; शेवटच्या षटकात मोठा ड्रामा, पाहा Video
मिशेलने दोन धावा काढल्या, पण धोनी जागच्या जागी राहिला; शेवटच्या षटकात मोठा ड्रामा,पाहा Video
Rinku Singh: ती एक चूक महागात पडली; रिंकू सिंहला भारतीय संघात स्थान न मिळण्यास कोलकाता नाइट रायडर्स जबाबदार?
ती एक चूक महागात पडली; रिंकू सिंहला भारतीय संघात स्थान न मिळण्यास कोलकाता नाइट रायडर्स जबाबदार
Suresh Raina: सुरेश रैनावर दुःखाचा डोंगर कोसळला...; भावासह 2 जणांचा रस्ता अपघातात मृत्यू
सुरेश रैनावर दुःखाचा डोंगर कोसळला...; भावासह 2 जणांचा रस्ता अपघातात मृत्यू
Rinku Singh ICC T-20 World Cup: टी-20 विश्वचषकासाठी रिंकू सिंहची निवड का झाली नाही?; अखेर महत्वाची माहिती आली समोर
टी-20 विश्वचषकासाठी रिंकू सिंहची निवड का झाली नाही?; अखेर महत्वाची माहिती आली समोर
Irfan Pathan On Hardik Pandya: विश्वचषकासाठी बुमराहला उपकर्णधार बनवा; इरफान पांड्याच्या हात धुवून मागे लागला, आता काय म्हणाला?
विश्वचषकासाठी बुमराहला उपकर्णधार बनवा; इरफान पांड्याच्या हात धुवून मागे लागला, काय म्हणाला?
IPL 2024: 'ग्रुपवाद'ने खेळ बिघडवला! विश्वविजेत्या कर्णधाराने उघड केले मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूमचे 'रहस्य'
ग्रुपवादने खेळ बिघडवला! विश्वविजेत्या कर्णधाराने उघड केले मुंबईच्या ड्रेसिंग रूमचे 'रहस्य'
हार्दिक, दुबे शून्यावर बाद, रोहितही अपयशी ; T20 विश्वचषक संघात सामील होताच भारतीय दिग्गज फ्लॉप
हार्दिक, दुबे शून्यावर बाद, रोहितही अपयशी ; T20 विश्वचषक संघात सामील होताच भारतीय दिग्गज फ्लॉप
IPL 2024: प्ले ऑफच्या फेरीसाठी वाढली चुरस, कोण ठरणार सरस?, पाहा आयपीएलचे Latest Points Table
प्ले ऑफच्या फेरीसाठी वाढली चुरस, कोण ठरणार सरस?, पाहा आयपीएलचे Latest Points Table
IPL 2024 KKR vs DC: कोलकाता नाइट रायडर्सच्या सामन्याआधी शाहरुख खानचा व्हिडीओ होतोय व्हायरल; सोशल मीडियावर रंगली चर्चा
कोलकाताच्या सामन्याआधी शाहरुख खानचा व्हिडीओ होतोय व्हायरल; सोशल मीडियावर रंगली चर्चा
IPL 2024 KKR vs DC Dream11 Prediction: मॅकगर्क, पंत, नरेन...तुमचा कर्णधार कोण?; पाहा 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
मॅकगर्क, पंत, नरेन... तुमचा कर्णधार कोण?; पाहा 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
IPL 2024 KKR vs DC: आज कोलकाता अन् दिल्लीचा होणार सामना; जाणून घ्या, दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
आज कोलकाता अन् दिल्लीचा होणार सामना; जाणून घ्या, दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
ऋषभ पंत, केएल राहुल नव्हे...टी-20 विश्वचषकासाठी संजू सॅमसन आघाडीवर, मोठी अपडेट समोर
ऋषभ पंत, केएल राहुल नव्हे...टी-20 विश्वचषकासाठी संजू सॅमसन आघाडीवर, मोठी अपडेट समोर
IPL 2024 Will Jacks: कधी मातीची भांडी बनवली, तर कधी मंदिरात पोहोचली; जॅक्सच्या गर्लफ्रेंडची रंगली चर्चा, पाहा Photo's
कधी मातीची भांडी बनवली, तर कधी मंदिरात पोहोचली; जॅक्सच्या गर्लफ्रेंडची रंगली चर्चा, पाहा Photo
IPL 2024 RCB vs GT Virat Kohli Will Jacks: 'नशीब...मी त्या चेंडूवर षटकार मारला नाही';  विराट कोहली विल जॅक्सला काय म्हणाला?, Video तुफान व्हायरल
'नशीब...मी त्या चेंडूवर षटकार मारला नाही'; विराट कोहली विल जॅक्सला काय म्हणाला?, Video तुफान व्हायरल
ICC T20 WC 2024: ब्रायन लाराने टी-20 विश्वचषकासाठी निवडला भारतीय संघ; दोन नावं पाहून क्रिकेटप्रेमी आश्चर्यचकीत
ब्रायन लाराने टी-20 विश्वचषकासाठी निवडला भारतीय संघ; दोन नावं पाहून क्रिकेटप्रेमी आश्चर्यचकीत
IPL 2024: 'ग्लेन मॅक्सवेल जे करु शकतो, ते विराट कोहली नाही...'; गौतम गंभीरच्या विधानाची रंगली चर्चा
'ग्लेन मॅक्सवेल जे करु शकतो, ते विराट कोहली नाही...'; गौतम गंभीरच्या विधानाची रंगली चर्चा
IPL 2024 GT vs RCB: विराटचं अर्धशतक, विल जॅक्सचं शतक, आरसीबीचा गुजरातवर दणदणीत विजय
IPL 2024 GT vs RCB: विराटचं अर्धशतक, विल जॅक्सचं शतक, आरसीबीचा गुजरातवर दणदणीत विजय
ICC T20 WC 2024:  संजू सॅमसनला डच्चू, यश दयालचा समावेश; झहीर खानने टी-20 विश्वचषकासाठी निवडला भारतीय संघ
ICC T20 WC 2024: संजू सॅमसनला डच्चू, यश दयालचा समावेश; झहीर खानने टी-20 विश्वचषकासाठी निवडला भारतीय संघ
IPL 2024 Hardik Pandya: सर्वाधिक धावा केल्या, शेवटपर्यंत लढला; पण शेवटी त्यालाच जबाबदार धरला, हार्दिक काय म्हणाला?
सर्वाधिक धावा केल्या, शेवटपर्यंत लढला; पण पराभवासाठी त्यालाच जबाबदार धरला, हार्दिक काय म्हणाला?
IPL 2024 Jake Fraser-McGurk: बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget