एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

IPL 2024 Virat Kohli And Rinku Singh: तुझी शपथ भाई...रिंकू सिंग होता अस्वस्थ; कोहली ओरडलाही, आता आनंद गगनात मावेना, पाहा Video
तुझी शपथ भाई...रिंकू सिंग होता अस्वस्थ; कोहली ओरडलाही, आता आनंद गगनात मावेना, पाहा Video
IPL 2024 Virat Kohli: 'संघाला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही...'; कोहलीने अर्धशतक झळकावले, तरीही सुनील गावसकर संतापले!
'संघाला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही...'; कोहलीने अर्धशतक झळकावले, तरीही सुनील गावसकर संतापले!
IPL 2024: RCB Playoffs Chance: 10 व्या स्थानावरुन प्ले ऑफच्या फेरीपर्यंत; आरसीबीचा पुढील मार्ग कसा असेल?, जाणून घ्या समीकरण!
10 व्या स्थानावरुन प्ले ऑफच्या फेरीपर्यंत; आरसीबीचा पुढील मार्ग कसा असेल?, जाणून घ्या समीकरण!
IPL 2024: Kavya Maran: हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
चेन्नई, दिल्ली, गुजरातमध्ये चुरस; टॉप 4 मध्ये कोण?, पाहा आयपीएलचे Latest Points Table
चेन्नई, दिल्ली, गुजरातमध्ये चुरस; टॉप 4 मध्ये कोण?, पाहा आयपीएलचे Latest Points Table
ICC T20 World Cup 2024: हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स लखनौ सुपर जायंट्ससोबत भिडणार
CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स लखनौ सुपर जायंट्ससोबत भिडणार
IPL 2024 Hardik Pandya Video: हार्दिक पांड्याकडून खराब क्षेत्ररक्षण, पदापर्ण करणारा गोलंदाज रागाने पाहतच राहिला, पाहा Video
हार्दिक पांड्याकडून खराब क्षेत्ररक्षण, पदापर्ण करणारा गोलंदाज रागाने पाहतच राहिला, पाहा Video
Video : घणो घणो आभार! घरच्या मैदानात रॉयल विजयानंतर राजस्थानचा चाहत्यांना कडक सॅल्युट
Video : घणो घणो आभार! घरच्या मैदानात रॉयल विजयानंतर राजस्थानचा चाहत्यांना कडक सॅल्युट
बापरे! वाशीममध्ये 42.2 तापमानाची नोंद; अनेक जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट, विदर्भात ढगाळ वातावरण
बापरे! वाशीममध्ये 42.2 तापमानाची नोंद; अनेक जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट, विदर्भात ढगाळ वातावरण
IPL 2024: Video : आयपीएलमध्ये चहलने इतिहास घडवताच गुडघ्यावर बसून स्टाईलमध्ये सेलिब्रेशन!
Video : आयपीएलमध्ये चहलने इतिहास घडवताच गुडघ्यावर बसून स्टाईलमध्ये सेलिब्रेशन!
Video : मुंबईविरुद्ध IPLमधील इतिहास घडवला अन् लाडक्या रोहित भैय्याला 'यशस्वी' मिठी मारली!
Video : मुंबईविरुद्ध IPLमधील इतिहास घडवला अन् लाडक्या रोहित भैय्याला 'यशस्वी' मिठी मारली!
ICC T20 World Cup 2024: वंदे मातरम...! टी-20 विश्वचषकासाठी स्टार स्पोर्ट्सचा प्रोमो, Video पाहून अंगावर येईल काटा
वंदे मातरम...! टी-20 विश्वचषकासाठी स्टार स्पोर्ट्सचा प्रोमो, Video पाहून अंगावर येईल काटा
ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकासाठी सौरव गांगुलीने भारतीय संघाला दिला गुरुमंत्र; सलामीच्या जोडीचं नाव सुचवलं!
टी-20 विश्वचषकासाठी सौरव गांगुलीने भारतीय संघाला दिला गुरुमंत्र; सलामीच्या जोडीचं नाव सुचवलं!
Sandeep Sharma:  लिलावात अनसोल्ड, रिप्लेसमेंट म्हणून संघात दाखल; 50 लाखांमध्ये खरेदी केलेला संदीप शर्मा भावूक
लिलावात अनसोल्ड, रिप्लेसमेंट म्हणून संघात दाखल; 50 लाखांमध्ये खरेदी केलेला संदीप शर्मा भावूक
Hardik Pandya: 'मला अजिबात आवडत नाही...'; सामना गमावल्यानंतरही चेहऱ्यावर स्मितहास्य कायम, हार्दिक काय म्हणाला?
'मला अजिबात आवडत नाही...'; सामना गमावल्यानंतरही चेहऱ्यावर स्मितहास्य कायम, हार्दिक काय म्हणाला?
Latest Points Table IPL 2024: राजस्थान अव्वल स्थानी कायम, मुंबई सातव्या क्रमांकावर; जाणून घ्या, आयपीएलचे Latest Points Table
राजस्थान अव्वल स्थानी कायम, मुंबई सातव्या क्रमांकावर; जाणून घ्या, आयपीएलचे Latest Points Table
KKR vs RCB IPL 2024:  कोलकाताचा 6 बाद 222 धावांचा डोंगर, आरसीबीपुढं तगडं आव्हान
KKR vs RCB IPL 2024: कोलकाताचा 6 बाद 222 धावांचा डोंगर, आरसीबीपुढं तगडं आव्हान
RCB vs KKR: रिंकू सिंगच्या त्या गोष्टीवरुन विराट कोहली नाराज; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ नक्की पाहा!
रिंकू सिंगच्या त्या गोष्टीवरुन विराट कोहली नाराज; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद, Video नक्की पाहा
Uddhav Thackeray: 60 सेकंदाच्या प्रचारगीतामधील 1 सेकंद हेरलं; निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना घेरलं!
60 सेकंदाच्या प्रचारगीतामधील 1 सेकंद हेरलं; निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना घेरलं!
नरेंद्र मोदी अन् अमित शहा...; भर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी दोघांची ऑडिओ क्लिपच ऐकवली
नरेंद्र मोदी अन् अमित शहा...; भर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी दोघांची ऑडिओ क्लिपच ऐकवली
Travis Head: ट्रेव्हिस हेडची वादळी खेळी; पण सुरेश रैनाचा रेकॉर्ड अजूनही कायम, 10 वर्षांपूर्वीचा पराक्रम!
ट्रेव्हिस हेडची वादळी खेळी; पण सुरेश रैनाचा रेकॉर्ड अजूनही कायम, 10 वर्षांपूर्वीचा पराक्रम!
सर्वांचं आयपीएलकडे लक्ष असताना पाकिस्तानने घातला धुमाकूळ; न्यूझीलंडला 90 धावांत लोळवलं, अमिर, शाहीन चमकले!
IPLकडे लक्ष असताना पाकिस्तानने घातला धुमाकूळ; न्यूझीलंडला 90 धावांत लोळवलं, अमिर, शाहीन चमकले!
RCB Dinesh Karthik: मी सर्वकाही करण्यास तयार...; दिनेश कार्तिकने आगरकर, द्रविड अन् रोहितच्या कोर्टात टाकला चेंडू, निवड होणार?
मी सर्वकाही करण्यास तयार...; दिनेश कार्तिकने आगरकर, द्रविड अन् रोहितच्या कोर्टात टाकला चेंडू
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget