एक्स्प्लोर
IPL 2024 Will Jacks: कधी मातीची भांडी बनवली, तर कधी मंदिरात पोहोचली; जॅक्सच्या गर्लफ्रेंडची रंगली चर्चा, पाहा Photo's
IPL 2024 RCB Will Jacks: विल जॅक्स हे टी-20 लीग क्रिकेटमधील मोठे नाव आहे पण तो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत आहे.
RCB will jacks
1/9

गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात स्फोटक फलंदाजी करणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा खेळाडू विल जॅक्सची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. (Photo Credit-RCB)
2/9

विल जॅक्स हे टी-20 लीग क्रिकेटमधील मोठे नाव आहे पण तो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत आहे. सुरुवातीच्या सामन्यात जॅक्सला चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र गुजरातविरुद्ध त्याने सर्वांची मनं जिंकली.(Photo Credit-RCB)
3/9

विल जॅक्सने 31 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर त्याच्या पुढील 10 चेंडूत स्फोटक खेळी करुन शतक ठोकले. (Photo Credit-RCB)
4/9

विल जॅक्सच्या या फलंदाजीनंतर केवळ त्याच्याबद्दलच चर्चा होत नाही, यासोबतच त्याची गर्लफ्रेंडही चर्चेत आली आहे. (Photo Credit-Social Media)
5/9

जॅक्सची गर्लफ्रेंड कोण आहे?- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दिग्गज फलंदाज विल जॅक्सच्या गर्लफ्रेंडचे नाव ॲना ब्रुमवेल आहे. 24 वर्षांचा ब्रुमवेल लंडनमध्ये राहते आणि तिथेच शिक्षण घेते.(Photo Credit-Social Media)
6/9

ब्रुमवेल केवळ विद्यार्थीच नाही तर लोकांना मदत करण्यातही पुढे राहते. मुलांच्या शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या एनजीओसोबतही ती काम करते.(Photo Credit-Social Media)
7/9

ब्रुमवेलला प्रवासाची आवड-ब्रुमवेलला प्रवासाची खूप आवड आहे. याचा पुरावा तिच्या इंस्टाग्रामवरील अनेक फोटोंमधून पाहायला मिळेल. तिने जगातील अनेक देशांचे फोटो शेअर केले आहेत.(Photo Credit-Social Media)
8/9

ब्रुमवेल सध्या भारतात- ब्रुमवेल विल जॅकसोबत आयपीएलसाठी भारतात आहे. यादरम्यान ती बंगळुरू येथील इस्कॉन मंदिरात दर्शनासाठी गेली होती. यासोबतच तिने मातीची भांडी बनवली होती. (Photo Credit-Social Media)
9/9

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यादरम्यान ब्रुमवेल मैदानात उपस्थित असते. तिचा विल जॅक्ससोबतचा हा फोटो व्हायरल झाला होता. (Photo Credit-Social Media)
Published at : 29 Apr 2024 01:27 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























