एक्स्प्लोर

हार्दिक पांड्याचं गुजरातमध्ये जोरदार स्वागत; चाहत्यांचा महापूर, गर्दी किती?, पाहा Photo

Hardik Pandya: हार्दिक पांड्यानं तिरंगा हाती घेत स्वागतासाठी जमलेल्या चाहत्यांना अभिवादन केलं.

hardik_pandya

1/11
भारतानं (Team India) टी 20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2024) अंतिम फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विश्वविजेतेपद मिळवलं. भारताच्या या विजयामध्ये हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) योगदान महत्त्वाचं होतं.

2/11
15 जून रोजी हार्दिक पांड्या वडोदरा या त्याच्या मूळ शहरात दाखल झाला. हार्दिक पांड्यांच्या स्वागतला जनसागर लोटला आहे.

3/11
वडोदरा शहरामधील रस्त्यावर मोठा जनसमुदाय जमलेला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे भारतीय क्रिकेट टीमची नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ओपन बसमधून विजयी परेड काढण्यात आली होती. त्याप्रकारे वडोदरा शहरात ओपन बसमधून हार्दिक पांड्याची विजयी मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.

4/11
हार्दिक पांड्यानं तिरंगा हाती घेत स्वागतासाठी जमलेल्या चाहत्यांना अभिवादन केलं.

5/11
हार्दिक पांड्याचा रोड शो मांडवी पासून सुरु होऊन लहरीपुरा, सूरसागर आणि दांडिया बाजारातून पुढे नवलखी कम्पाऊंडमध्ये संपणार आहे.

6/11
हार्दिक टीम इंडियाच्या जर्सीसह मिरवणुकीत सहभागी झाला होता. हार्दिकच्या स्वागतासाठी तयार करण्यात आलेल्या बसवर वडोदराचा गौरव असं लिहिलं होतं.

7/11
हार्दिकच्या स्वागतसाठी जमलेल्या जनसमुदायाच्या हातात  देखील तिरंगा झेंडा पाहायला मिळाला.

8/11
हार्दिक पांड्याच्या रोडशो साठी स्थानिक पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी वंदे मातरम गाणं देखील वाजवण्यात आलं.

9/11
हार्दिक पांड्या ओपन बसमधून चाहत्यांकडून करण्यात येणाऱ्या अभिनंदनाचा स्वीकार करताना पाहायला मिळाला.

10/11
काही वेळानंतर हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्या  देखील यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.

11/11
दरम्यान, हार्दिक पांड्याच्या रोडशोच लाईव्ह स्ट्रीमिंग देखील करण्यात आलं आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी राजकीय उलथापालथ, पृथ्वीराज चव्हाण अंतरवालीत; मनोज जरांगेंशी चर्चा, नेमकं काय घडलं?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना चांगली, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं केलं कौतुक, पण...

मोठी बातमी :  इक्बालसिंह चहल यांची बदली, मुख्यमंत्र्यांकडून आता देवेंद्र फडणवीसांच्या खात्याची धुरा

Kolkata Rape-Murder Case : असा निष्काळजीपणा गेल्या 30 वर्षात पाहिली नाही! सर्वोच्च न्यायालयाकडून बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा कडक ताशेऱ्यांमध्ये 'पंचनामा'
असा निष्काळजीपणा गेल्या 30 वर्षात पाहिली नाही! सर्वोच्च न्यायालयाकडून बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा कडक ताशेऱ्यांमध्ये 'पंचनामा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prithviraj Chavan Meet Manoj Jarange : राज्यात हालचालींना वेग, पृथ्वीराज चव्हाण जरांगेंच्या भेटीलाMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 04 PM : 22 August 2024Congress Protest Mumbai ED : मोदींविरोधात तुफान घोषणाबाजी,  मुंबईत काँग्रेसचा ईडीवर मोर्चाManoj Jarange on Vidhan Sabha : विधानसभा निवडणुकीसाठी  700 ते 800  उमेदवार इच्छूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी राजकीय उलथापालथ, पृथ्वीराज चव्हाण अंतरवालीत; मनोज जरांगेंशी चर्चा, नेमकं काय घडलं?
मोठी राजकीय उलथापालथ, पृथ्वीराज चव्हाण अंतरवालीत; मनोज जरांगेंशी चर्चा, नेमकं काय घडलं?
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना चांगली, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं केलं कौतुक, पण...
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना चांगली, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं केलं कौतुक, पण...
मोठी बातमी :  इक्बालसिंह चहल यांची बदली, मुख्यमंत्र्यांकडून आता देवेंद्र फडणवीसांच्या खात्याची धुरा
मोठी बातमी :  इक्बालसिंह चहल यांची बदली, मुख्यमंत्र्यांकडून आता देवेंद्र फडणवीसांच्या खात्याची धुरा
Kolkata Rape-Murder Case : असा निष्काळजीपणा गेल्या 30 वर्षात पाहिली नाही! सर्वोच्च न्यायालयाकडून बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा कडक ताशेऱ्यांमध्ये 'पंचनामा'
असा निष्काळजीपणा गेल्या 30 वर्षात पाहिली नाही! सर्वोच्च न्यायालयाकडून बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा कडक ताशेऱ्यांमध्ये 'पंचनामा'
Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट; बदलापूरच्या घटनेवर राजकारण तापलं, बावनकुळेंचा पलटवार

'महाराष्ट्र बंद करून जनजीवन विस्कळीत करण्यापेक्षा..', अशोक चव्हाणांचा बदलापूर घटनेवरून महाविकास आघाडीला सल्ला, म्हणाले..

आघाडीचे लोकं तत्परतेने बदलापूर गेले, पण पश्चिम बंगालच्या घटनेसाठी बंद का पुकारला नाही? राधाकृष्ण विखेंचा सवाल

Embed widget