एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

दक्षिण अफ्रिकेनं वेस्ट इंडिजला लोळवलं;  दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिकाही जिंकली!

मुंबईच्या एसी लोकलमध्ये टीसीला धू धू धुतलं, शर्ट फाडला, बुक्के मारले; 3 तरुणांचं पुढे काय झालं?
एसी लोकलमध्ये टीसीला धू धू धुतलं, शर्ट फाडला, बुक्के मारले; 3 तरुणांचं पुढे काय झालं?
दमदार, शानदार...पाच डोअरची महिंद्रा Thar ROXX लाँच; 7 रंगांमध्ये उपलब्ध, किमती किती?

मनू भाकर की नीरज चोप्रा...सर्वात जास्त श्रीमंत कोण?; दोघांची नेमकी संपत्ती किती?, जाणून घ्या!

साक्षी मलिक, बजरंग पुनियाला कडाडून मिठी; डोळ्यात अश्रू, विनेश फोगाट दिल्लीत पोहचताच काय झाले?

पंजाब किंग्सच्या मालकांमध्ये जोरदार भांडण, प्रिती झिंटा कोर्टात पोहोचली; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

'एकातरी लाडकी बहिणीचा अर्ज रद्द करुन दाखवा'; सुप्रिया सुळेंचं आव्हान, शेअर केला धक्कादायक फोटो

हार्दिक पांड्या अन् जास्मिन वालियाच्या डेटची चर्चा; नताशा स्टॅनकोविकची पोस्ट, म्हणाली, सर्व काही...
हार्दिक पांड्या अन् जास्मिन वालियाच्या डेटची चर्चा; नताशाची पोस्ट, म्हणाली, सर्व काही...
'देव तुला सुद्धबुद्धी देवो...'; विनेश फोगाटच्या पत्रावरुन वाद, बहीण गीता फोगाटने साधला निशाणा

Paris Olympics 2024: वेस्ट इंडिजच्या दिग्गज क्रिकेटपटूचा मुलगा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकला; 2 सुवर्णपदके जिंकून इतिहास रचला
वेस्ट इंडिजच्या दिग्गज क्रिकेटपटूचा मुलगा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकला; 2 सुवर्णपदके जिंकून इतिहास रचला
सर्व सेम टू सेम! हार्दिक पांड्या पुन्हा प्रेमात, परदेशी गायिकेला करतोय डेट?, फोटो, व्हिडीओ आले समोर

सीएएसने विनेशबाबतचा निर्णय पुढे ढकलल्याने महावीर फोगाट संतापले; रौप्य पदकावर म्हणाले...

पोलिसांच्या विनंतीवरून BCCI ने बदलले भारत-इंग्लंडच्या मालिकेचे वेळापत्रक; नेमकं काय घडलं?, पाहा

मनू भाकर अन् नीरज चोप्राच्या लग्नाची चर्चा; आता वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'अजून तिने विचार....'

WTC 2023-25 ​​मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-5 फलंदाज; भारताचा खेळाडू आघाडीवर, इंग्लंडच्या तब्बल 3 खेळाडूंचा यादीत समावेश
WTC मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-5 फलंदाज; भारताचा खेळाडू आघाडीवर, इंग्लंडचे तब्बल 3 खेळाडू
मनू भाकरची आई अन् नीरज चोप्रा यांच्यात नेमकं काय बोलणं झालं?; अखेर सर्वात मोठं रहस्य आलं समोर!

विनेश फोगाट पॅरिसहून भारतासाठी रवाना; पहिला व्हिडीओ आला समोर, पदक मिळणार की नाही?, आज निर्णय

सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमवर बक्षिसांचा वर्षाव; सासऱ्यांकडून मिळणार म्हैस

रोहित शर्मा-विराट कोहलीने बीसीसीआयची अट मान्य केली?; बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी देशांतर्गत स्पर्धा खेळणार
रोहित-विराटने BCCIची अट मान्य केली?;बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी देशांतर्गत स्पर्धा खेळणार
पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभाने जगाचं वेधलं लक्ष; मनू भाकर-श्रीजेश भारताचे ध्वजवाहक, पाहा Photo
पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभाने जगाचं वेधलं लक्ष; मनू भाकर-श्रीजेश भारताचे ध्वजवाहक, Photo
टीम इंडिया आता 40 दिवसांनी पुन्हा मैदानात उतरणार; कोणासोबत रंगणार मालिका?, पाहा वेळापत्रक!

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या पदकाचा एका आठवड्यात रंग उडाला; खेळाडूचा धक्कादायक दावा

विनेश फोगाटच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, सीएएसही पेचात; पदक मिळणार जवळपास निश्चित?, महत्वाची माहिती समोर

मनू भाकर-सरबज्योत सिंग यांनी नाकारली सरकारी नोकरीची ऑफर; यामागचं कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर

नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार

गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार

BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget